टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजच्या स्पोर्ट्स बाईकचा अ’पघा’त, प्रकृती गं’भीर ! अ’पघा’ताचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद..

मनोरंजन
साऊथ सिने इंडस्ट्री सुद्धा बॉलीवूड पेक्षा कमी नाहीये. चाहत्यांच्या बाबतीत तर, साऊथ चित्रपटसृष्टी बॉलीवूडला देखील माघे टाकते. साऊथ सुपरस्टार साठी त्यांच्या चाहत्यांचे प्रेम सर्व सीमा पार करणारे ठरते. अनेकदा आपण हे पहिले आहे. साऊथच्या कलाकारांचे आणि त्यांच्या चाहत्यांचे नाते देखील तसेच खास आहे.
तेथील कलाकार सुद्धा नेहमीच आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा, आदर करतानाच बघायला मिळते. त्यांच्या या आदरमुळे आणि अपुलकीमुळे तर, हे साऊथचे कलाकार जगभरात प्रसिद्ध आहेत. टॉलीवूडच्या स्टारसाठी, तेथील फॅन्सचे प्रेम अतुलनीय आहे. पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती येत आहे. साऊथच्या एका सुपरस्टारचा अ’पघा’त झाल्याची बातमी समोर आली आहे.
या बातमी मुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. केवळ फिल्मस्टार अस नाही तर ते देखील या सुपरस्टारच्या प्रकृतीबद्दल चिंतीत आहेत. साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता साई धरम तेज याचा शुक्रवारी रात्री बाईक अ’पघा’त झाल्याची बातमी समोर आली आहे. या अ’पघा’तामध्ये त्याला चांगली दु’खापत झाल्याचे ध’क्कादा’यक बातमी नुकतीच समजली आहे.
ही संपूर्ण घटना शुक्रवारी रात्री दुर्गामाचेरुवु केबल पुलाजवळ घ’डली असल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, साई त्याच्या 18 लाख रुपयांच्या, 1160 स्पोर्ट्स बाईकवर सर्व काळजी घेऊन जात जात होता. त्याच वेळी त्याचा तोल गेला आणि त्याची बाईक घ’सरली. त्यामुळे त्याला गं’भीर दु’खापत झाली आणि तो जागीच बेशु’द्ध झाला.
हेल्मेटसुद्धा घातलेले असताना देखील त्याला चांगलीच दुखा’पत झाली. त्याला चांगल्याच खोल ज’खमा झाल्या आहेत. अ’पघा’तानंतर साई धरम तेजला, ता’तडीने जवळच्या एका रु’ग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मात्र त्याला योग्य उप’चारासाठी दुसऱ्या रु’ग्णालयात हलवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, साई धरम तेजच्या पीआर टीमने एक अधीकृत वृत्त जारी केलं आहे. त्यामध्ये साई धरम तेज आता ठिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. साई धरम तेजच्या टीमने सांगितल की,”साई धरम तेज आता पूर्णपणे ठीक आहे आणि त्याच्या त’ब्येती मध्ये देखील आता हळूहळू सुधारणा होत आहे. डॉ’क्टर योग्य ते उप’चार घेत असून त्याच्या चाहत्यांनी काळजी करण्यासारखे काहीच नाही.
त्याच्यावर प्रतिष्ठीत डॉ’क्टरांकडून रु’ग्णालयात उप’चार सुरू आहेत. शिवाय योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्याची तब्येत स्थिर झाल्यानंतर, त्याला उपचार सुरू ठेवण्यासाठी अपोलो रु’ग्णालयात हलवण्यात आले. साई धरम तेज लवकरात लवकर ठीक व्हावा यासाठी आपल्या प्रार्थना आणि शुभेच्छा नक्कीच कामी येतील, प्रेमासाठी खूप खूप आभार.’
दरम्यान, सोशल मीडियावर अ’पघा’ताचे बरेच फोटोज सध्या तुफान व्हा’यरल होत आहेत. या फोटोज मध्ये साई धरम तेज यांच्या छाती कंबर डोळे यासोबतच शरीराच्या इतर काही भागांवर सुद्धा चांगलीच गं’भीर दुखा’पत झाल्याचे बघायला मिळत येत आहे. त्यामुळे चाहते जास्तच चिंतातुर असल्याचे चित्र समोर येत आहेत. तेथील पो’लिसांनी या दुर्घ’टनेची संपूर्ण तपा’सणी केली आहे.
#SaiDharamTej Accident Spot Cc footage pic.twitter.com/89vmhVksNI
— DONTHU RAMESH (@DonthuRamesh) September 10, 2021
सर्व नियमांचे पालन करतच साई धरम तेज 18 लाखाचे महागडी बाईक रस्त्यावर चालवत होता. पण रस्त्यावर असलेल्या चिखलामुळे त्याची बाइक सरकली आणि हा अप’घा’त झाला, अशी माहिती पो’लिसां’नी दिली आहे. अ’पघा’ताची माहिती समोर येताच साईचा भाऊ वैष्णव तेज, पवन कल्याण, चुलत भाऊ वरून तेज यांच्यासोबतच कुटुंबातील अनेक सदस्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
त्याच बरोबर त्याचे अंकल चिरंजीवी यांनी देखील सोशल मीडिया वर ही माहिती देत त्याच्या फास्ट रिकवरी साठी चाहत्यांना देवाकडे प्रार्थना करायची विनंती केली आहे. केवळ चिरंजीवीच नाही तर अल्लू अर्जुन, रामचरण तेजा सह अनेक साऊथच्या कलाकारांनी त्याच्या अपघाताची माहिती आपल्या सोशल मीडियावर शेअर करत लवकर बरा हो असा मेसेज दिला आहे.