‘या’ अभिनेत्रीने केली शिल्पा शेट्टीला अ’ट’क करण्याची मागणी, म्हणाली; नवरा मुलींना न्यू’ड ऑडिशन करायला लावायचा आणि शिल्पा..

‘या’ अभिनेत्रीने केली शिल्पा शेट्टीला अ’ट’क करण्याची मागणी, म्हणाली; नवरा मुलींना न्यू’ड ऑडिशन करायला लावायचा आणि शिल्पा..

से’क्स रॅ’के’ट आणि बॉलीवूडचा खूप जुना सं’बंध आहे. अनेक वेळा मोठाल्या अभिनेत्री, निर्माते आणि अभिनेत्यांचे नाव देखील यामध्ये येते. अनेक वेळा काही अभिनेत्री या रॅ’के’टमध्ये अ’डक’ल्या गेल्या असल्याच समोर आलेल आहे. आणि काही वेळा निर्माता किंवा अभिनेता, स्ट्रगलिंग मु’लींना ऑडिशन देण्याचा कारणाने किंवा काम देणार अश्या प्रलोभन देऊन त्यांच्या कडून असे कृ’त्य करून घेत असतात.

बऱ्याच वेळा त्यांचा पत्नीला याबद्दल काहीच कल्पना नसते, तर अनेक वेळा पत्नीदेखील या घा’ण कामामध्ये पतीची साथ देत असलेली बघायला मिळते. काल पासून सगळीकडे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी याच दोघांची चर्चा सुरु आहे. अ’श्लील सिनेमा बनवण्यासाठी राज कुंद्रा पै’से पुरवत असल्याचा गु’न्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.

आणि आता या प्र’करणामध्ये अजून एक मोठा खु’लासा झाला आहे. राज कुंद्रा यांची पत्नी, शिल्पा शेट्टी यांना देखील याबद्दल सर्व माहित होत आणि तीदेखील यामध्ये सामील होती असा दावा एका अभिनेत्रीने केला आहे. अ’श्लील चित्रपट बनवून ते काही ऍपवर अप’लोड केले असल्याचा आ’रोप राज कुंद्रावर करण्यात आलेला आहे.

त्यामध्ये शिल्पा शेट्टी देखील सामील होती असा आ’रो’प अभिनेत्री आणि मॉडेल सागरिका शोना सुमन यांनी केला होता. त्यांचं ते विधान जमध्ये त्यांनी राज यांच्यावर अनेक आ’रो’प केले होते ते पुन्हा च’र्चेत आले आहे. मी एका सिनेमाचं ऑडिशन देण्यासाठी गेले होते. या सिनेमाचे मेकर्स राज कुंद्रा होते. या सिनेमाचं दिग्दर्शन राज आणि शिल्पा दोघंही करत होते.

त्यांच्या त्या सिनेमाचं ऑडिशन देत होते तेव्हा शिल्पाला सुद्धा याबद्दल माहिती होत. शिल्पा देखील या प्रोजेक्ट मध्ये सामील होत्या त्यामुळे त्यांना याबद्दल सर्वकाही माहीतच होते. त्यामुळे या प्रक’रणात शिल्पाला देखील अ’ट’क करण्यात यावी. अशी मागणी सागरीकाने एका मुलाखती दरम्यान केली आहे.

पुढे सागरिकाने सांगितलं की, “राजने मला सांगितलं की, मी त्यांच्यासोबत काम करत राहिल्यास मला पुढेदेखील काम आणि त्याचसोबत बक्कळ पै’सा मिळेल. म्हणून मी देखील या कामासाठी हो म्हणाले. पुढे मी त्यांना विचारलं की, सध्याचा को’विड काळात मी ऑडिशन कसं देऊ. व्हि’डीओ कॉलद्वारे ऑडिशन घेतलं जाईल असं त्यांनी मला सांगितलं.

आणि त्याचवेळी त्यांनी माझ्याकडे न्यू’ ड ऑडिशनची मागणी केली. न्यू’ ड ऑडिशन हे शब्द त्यांच्याकडून ऐकून मला आश्चर्यच वाटलं. व्हिडिओ कॉलमध्ये ३ लोक होती. त्या तीनपैकी एकाने आपला चेह’रा झा’कला होता मात्र त्यापैकी एक राज कुंद्रा होता. जर ते अशा गोष्टींमध्ये सामिल असतील तर त्यांना अ’ट’क केली जावी आणि अशा प्रकारचे रॅ’के’ट उ’घडकी’स आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे.

त्यांच्या पत्नीचं त्या प्रोजेक्टमध्ये नावं होत मग त्यांना देखील अ’ट’क झाली पाहिजे.” तूर्तास याबद्दल शिल्पा किंवा राज यांच्या टीमकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलं नाहीये मात्र, या खुला’स्यामुळे सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान हे प्र’कर’ण लवकर शांत होईल असं वाटतं नसून, बॉलीवूडच्या अजून सेलेब्रिटीजचा यामध्ये समावेश असावा असा कयास लावण्यात येत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *