पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीची ‘सुपर डान्सर’मधून हकालपट्टी ! परीक्षक म्हणून दिसणार ‘हे’ मराठी क्युट कपल…

पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीची ‘सुपर डान्सर’मधून हकालपट्टी ! परीक्षक म्हणून दिसणार ‘हे’ मराठी क्युट कपल…

से’क्स रॅ’के’ट आणि बॉलीवूडचा खूप जुना संबंध आहे. अनेक वेळा मोठाल्या अभिनेत्री, निर्माते आणि अभिनेत्यांचे नाव देखील यामध्ये येते. अनेक वेळा काही अभिनेत्री या रॅ केटमध्ये अड कल्या गेल्या असल्याच समोर आलेल आहे.

आणि काही वेळा निर्माता किंवा अभिनेता, स्ट्रगलिंग मुलींना ऑडिशन देण्याचा कारणाने किंवा काम देणार अश्या प्रलोभन देऊन त्यांच्या कडून असे कृत्य करून घेत असतात. असेच अ’श्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री राज कुंद्राला अ’टक झाली. आणि विशेष म्हणजे यात प्रकरणात तो मुख्य आ’रोपी आहे.

लॉकडाऊनचा फायदे घेत राजने अनेक प्रकारचे का’ळे धंदे करत खूप पै’से छा’पला असल्याचे मुंबई पो’लिसां’चे म्हणणे आहे. व्हाट्सअप चॅटच्या माध्यमातून हे सगळे सुरु होते. अशी व्हाट्सअप चॅट पो’लिसां’च्या हाती लागली आहे. त्याचबरोबर आता अनेक नवख्या अभिनेत्रींनी राज कुंद्रावर आ’रोप देखील केले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अ’श्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अ’टक झाली. पतीच्या अ’टकेनंतर ‘सुपर डान्सर-4’ या शोच्या आगामी एपिसोडच्या शूटिंगला शिल्पा गैरहजर राहिली. ‘सुपर डान्सर-4’ या शोच्या आगामी एपिसोडचे शूटिंग मंगळवारी (20 जुलै) मुंबईमधील फिल्मसिटीमध्ये होणार होते.

मात्र शिल्पाच्या कुटुंबावर ओढावलेल्या सं’कटामुळे निर्मात्यांना सध्या दुसरा पर्याय शोधावा लागत आहे. अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचं शूटिंग रद्द केलं. त्यामुळे गीता कपूर, अनुराग बासू आणि करिश्मा कपूर या तीन परीक्षकांच्या उपस्थितीमध्ये या शोचे शूटिंग पूर्ण करण्यात आले.

पती राज कुंद्राला अटक झाली आणि आता याचा थेट परिणाम शिल्पा शेट्टीच्या करिअर होताना दिसतोय. दरम्यान, शुक्रवारी क्राइम ब्रँचने जुहू येथील राज आणि शिल्पाच्या घरी धाड टाकली. त्यावेळी शिल्पाची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान शिल्पाला अनेकदा रडू कोसळलं. या प्रकणानंतर आपली प्रतिमा फारच खराब झाल्याचं शिल्पा म्हणाली.

अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती हातून गेल्याचंही शिल्पा म्हणाली. आता काय तर ‘सुपर डान्सर 4’ हा शो सुद्धा शिल्पाच्या हातून जातो की काय असं वाटू लागलंय. गेल्या आठवड्यात शिल्पा या शोमध्ये गैरहजर दिसली. तिच्याजागी करिश्मा कपूर जज बनून आली. आता येत्या आठवड्यातही शिल्पाच्या जागी अन्य सेलिब्रिटी जोडी हजेरी लावणार असल्याचे कळतेय.

होय, येत्या आठवड्यात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा हे कपल हा शो जज करताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात शिल्पा या शोमध्ये गैरहजर दिसली. तिच्याजागी करिश्मा कपूर जज बनून आली. आता येत्या आठवड्यातही शिल्पाच्या जागी अन्य सेलिब्रिटी जोडी हजेरी लावणार असल्याचे कळतेय. होय, येत्या आठवड्यात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा हे कपल हा शो जज करताना दिसणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *