रिंकू राजगुरूच्या बदलेल्या रुपाचे ‘हे’ आहे रहस्य, परफेक्ट फिगरसाठी करते ‘हे’ विशेष काम…

रिंकू राजगुरूच्या बदलेल्या रुपाचे ‘हे’ आहे रहस्य, परफेक्ट फिगरसाठी करते ‘हे’ विशेष काम…

बॉलीवूडमध्ये, अभिनेत्रींनी फिट राहण्याची जुनी ट्रेंड आहे. केवळ अभिनेत्रीच नाही तर, सर्वच कलाकारांचा बॉलीवूडमध्ये फिट राहण्याकडे कल असतो. त्यामध्ये अनेक कलाकार आहेत. फिटनेससाठी या अभिनेत्री सर्व काही करायला तैयार असतात. खास असा डाएट, जिम, व्यायाम हे सर्व करण्यावर नेहमीच त्या भर देत असतात.

अनेक अभिनेत्री आपले वेगवेगळे हतखण्डे अजमावत फिटनेस कमवतात. अभिनेत्री कॅटरिना कैफच्या फिटनेच्या कायमच चर्चा होत असतात. कॅटरिना अगदी कडक डायट फॉलो करते, जिम करते. आपल्या फिटनेसच्या बाबतीत ती कोणतीच तडजोड करत नाही, असे अनेकवेळा तिने स्वतः बऱ्याच मुलखतीमध्ये सांगितले आहे.

त्यामुळेच कॅटरिना कैफची फिगर बघून मुलींनाच नाही तर, अनेक सेलेब्रिटी अभिनेत्रींना देखील हेवा वाटतो. फिटनेसची चर्चा सुरु आहे आणि मलायका अरोराच नाव नाही घेतलं तर ते चुकीचेच ठरेल. मलायका आजही बॉलीवूडमधील सर्वात फिट सेलेब्रिटी आहे. पावर योग, जिम यामुळे तिची फिगर अगदी परफेक्ट आहे.

आता याच बॉलीवूड अभिनेत्रींच्या, फिटनेसच्या चढाओढीमध्ये मराठी अभिनेत्री देखील उतरल्या आहेत. अनेक मराठी अभिनेत्री आता, आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागरूक झाल्याचे चित्र समोर आहे. पूजा सावंत, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर अशा अनेक अभिनेत्री जिम, डायट फॉलो करत आपला फिटनेस कायम ठेवत असल्याचं आपल्याला बघायला मिळते.

त्यातच आता अजून एका अभिनेत्रीने आपल्या फिट बॉडीने, इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. रिंकू राजगुरूने, काहीच दिवसांपूर्वी आपले खास फोटो शेअर केले होते आणि त्यामध्ये तिने आपली परफेक्ट फिगरचे फ्लोन्ट केली होती. तेव्हापासून तिच्याच हॉट लूकची आता चर्चा सुरु झाली आहे. आपल्या पहिल्याच सिनेमात, वयाने लहान असलेल्या रिंकूने, आपल्या भूमिकेसाठी वजन वाढवले होते.

एका साधारण, गावाकडच्या मुलीची भूमिका रिंकून सैराटमध्ये साकारली होती. त्यावेळी तिच्या अभिनयाचे चांगेलच कौतुक झाले होते. मात्र, तिच्या वजनावरून काहींनी तिच्यावर टीकादेखील केली होती. आता रिंकूने आपले वाढलेले वजन आटोक्यात आणले आहे. रिंकूने आता अगदी परफेक्ट अशी फिगर बनवली आहे.

तिच्या या परफेक्ट फिगरवर, तिचे चाहते चांगलेक्च फिदा झाले आहेत. रिंकू कायमच चर्चा रंगवत असते. आपली, बॉडी अगदी फिट असावी यासाठी रिंकू चांगलीच मेहनत घेत आहे. तिच्या आवडीचे अनेक पदार्थ आता ती खात नाहीये. केवळ डायट आणि हेल्दी फूडचं रिंकू खात आहे.

सोबतच भरपूर फळ आणि जास्तीत जास्त जिम करत तिने आपली ही फिट बॉडी बनवली आहे. त्यामुळे आता, अगदी साधारण दिसणारी रिंकू कमालीची बदलली आहे. तिचे पूर्ण ट्रासनफॉर्मेशन झाले आहे. तिचा हा लूक, तिची परफेक्ट फिगर तिच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे. तिच्या या सर्वच फोटोंवर लाईक्स आणि कमेंटस वर्षाव होत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *