धक्कादायक! बॉलिवूड हादरले ! ‘या’ दिग्ग्ज व्यक्तीचा दुःखद अं’त! 3 दिवसांपासून घरात पडून होता मृ’तदे’ह घर उघडल्यावर झाला मृ’त्यूचा खुलासा..

धक्कादायक! बॉलिवूड हादरले ! ‘या’ दिग्ग्ज व्यक्तीचा दुःखद अं’त! 3 दिवसांपासून घरात पडून होता मृ’तदे’ह घर उघडल्यावर झाला मृ’त्यूचा खुलासा..

बॉलीवूडमधून सध्या एकपाठोपाठ एक अश्या दुःखद बातम्या येतच आहेत. माघील दोन वर्षांत, को’रोना काळात बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा मृ’त्यू झाला आहे. बिक्रमजीत क्रॅम्पल, श्रावण राठोड, किशोर नंदसकर, राहुल वोहरा अश्या अनेक कलाकारांचा याकाळात मृ’त्यू झाला.

काहीच दिवसांपूर्वी बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या मृ’त्यूने संपूर्ण बॉलीवूडला दुःखाचा मोठा ध’क्का दिला होता. त्यांच्या जाण्यामुळे एक भलीमोठी आणि कधीही भरून न निघणारी पोकळी बोलीवडूमध्ये बनली. त्यातच आता अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ७४ वर्षांच्या रशीद ईराणी यांचा मृ’त्यू झाला आहे. राशीत इराणी हे मोठे आणि नावाजलेले फिल्म क्रिटिक होते.

बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचे आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र काळ बदलत गेला आणि त्यांनी सिनेमाचे रिव्हिव्यू देण्याचं काम मंदावल. तसं त्यांचा मित्रपरिवार देखील छोटा होत गेला आणि खूप मित्र त्यांच्या संपर्कात होते. यामध्ये सर्वात दुःखद बाब ही, त्यांच्या मृ’त्यूच्या वेळी कोणीच त्यांच्या सोबत नव्हते.

शिवाय त्यांचा मृ’त्यू जवळपास २-३ दिवसांपूर्वीच झाला होता. त्यांच्याकुटुंबामध्ये कोणी नसल्यामुळे त्यांच्या मृ’त्यूची बातमी समोर येण्यास देखील इतका जास्त उशीर झाला. २-३ दिवसांपासून रशीद कोणाला दिसले नाही आणि कोणाशीच संपर्क नाही, म्हणून पो’लिसां’नी त्यांचा तपा’स सुरु केला. तेव्हा त्यांच्या घराची तपा’सणी सुरु करण्यासाठी घर उ’घडले तर त्यांचा मृ’त दे’ह तेथे आढळला.

रशीद यांच्या मृ’त्यूची बातमी मुंबई प्रेसच्या अधिकृत हॅण्डलवरून देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ३० जुलैच्या रात्रीच रशीद इराणी यांचा मृ’त्यू झाला असावा. २-३ दिवसांपासून कोणालाही ते दिसले नाही, आणि कोनासोबतच संपर्क नाही म्हणून पो’लि’सांमध्ये त’क्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पो’लिसां’नी तपा’स सुरु केला,.

त्यांच्या घरी नक्की काही आढळते का, किंवा काही पुरावा मिळेल का हे बघण्यासाठी पो’ली’स त्यांच्या घरी गेले. आतून बंद असलेला दरवाजा पो’लिसांनी उघडला, तेव्हा त्यांना रशीद यांचा मृ’त दे’ह तेथे सा’पडला. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मधील एक महत्वाचे नावाजलेले व्यक्ती म्हणून रशीद यांची ओळख होती. त्यांच्या मृ’त्यूच्या बातमीने बॉलिवूडमध्ये दुःखाचे वा’तावरण आहे.

प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक करणं जोहर यांनी ट्विट करत त्या श्रद्धांजली दिली आहे. करणने आपला आणि रशीद इराणी यांचा एक फोटो शेअर केला आहे.’ मला आपली प्रत्येक भेट आठवणीत राहील. आपल्यामध्ये होणाऱ्या गप्पा आणि आपले सुंदर नाते मी कधीच विसरू शकत नाही,’ असं कॅप्शन करणंने दिले आहे. रशीद इराणी यांचे निकटवर्तीय रफिक इल्यास यांनी सांगितले की, माघील काही दिवसांपासून रशीद अनेक आ’जा’रांसोबत ल’ढत होते.

शुक्रवारी स्ना’न करत असतानाच त्यांचे नि’ध’न झाले. कारण पो’लिसां’ना त्यांचे श’व, बा’थरूम’मध्ये आ’ढळ’ले. प्रेस क्ल’बच्या नेहमीच्या नाश्ताच्या कार्यक्रमामध्ये किंवा इतर कोठेही ते दिसले नाही. मात्र त्यांचा मृ’त्यू झाला असेल, असा विचार देखील माझ्या मनात आला नव्हता. त्यांच्या मृ’त्यूने सगळेच खूप दुःखी आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *