रामायणातील लव-कुश सध्या काय करतात ? दोन्ही आहेत मराठी, एक बनला प्रसिद्ध अभिनेता तर दुसरा ‘या’ क्षेत्रात आहे आघाडीवर….

गेल्या वर्षी को’रो’ना व्हा’यर’सने विश्व भरात वेगाने होत असलेल्या संक्रमणामुळे एकाच वेळी सर्व जगभरात लाँ’कडा’ऊन करण्यात आले होते. लाँ’क’डा’ऊन च्या प’रिस्थि’तीमुळे भारतामध्ये तंत्रज्ञानाचा, आधुनिकीकरणाचा अवलंब होण्यापूर्वीच्या काळामध्ये अगदी एका क्षणात मागे काळाची चक्रे फिरवून गेल्यासारखे वाटत होते.
घरात बसल्यावर लोकांना वेळ घालवणे मुश्कील झाले होते अशा परिस्थितीमध्ये मनोरंजनाची साधने शोधण्यावर भर दिला जात होता. टेलिव्हिजनच्या क्रांतीनंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डेली सोप्सचा जमाना सुरू झाला होता.
भारतीय प्रेक्षकांना या सिरीयल्सनी जणू काही आपल्या कह्यात करून घेतले होते. यामधील पात्रे ही भारतीय प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूला वावरत आहेत असे वाटत होते. मात्र लाँ’कडा’ऊनमुळे सर्व सिरीयलचे चित्रीकरणसुद्धा थांबले होते त्यामुळे नवीन एपिसोड कोणत्याही चैनल दाखवले जात नव्हते.
अशा प’रिस्थिती मध्ये घरामध्ये असलेल्या लोकांना एक विरंगुळा मिळावा म्हणून खऱ्या अर्थाने मनोरंजनाची सुरुवात करणाऱ्या रामायण समहाभारत या मालिका प्रसारित केल्या गेल्या होत्या. या मालिकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
यावेळी नव्वदच्या दशकांमध्ये रामायण प्रसारित व्हायचे त्या काळात मालिकेमध्ये कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मालिकेतील राम-सीता-लक्ष्मण यांना चाहते चरण स्पर्श करत असत म्हणजे त्यांना अक्षरशः देव मानले जात असे.
गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा रामायण री-टेलिकास्ट होणार आहे.सध्या सगळीकडेच रामायणची चर्चा आहे आणि यासोबतच रामायण मधले कलाकारही पुन्हा एका चर्चेत आले आहेत.
रामायणातील लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकारांचीही सध्या बरीच चर्चा होत आहे. लव- कुश भूमिका दोन मराठी मुलांनी साकारली होती. आज ही दोन्ही मुंल आपापल्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी बनले आहेत. दोन्हीपैकी एक बनला प्रसिद्ध अभिनेता.तर दुसरा बनला प्रसिद्ध कंपनीचा CEO.
स्वप्निल जोशी यांनी श्री कृष्णा या सिरीयल मधील भगवान श्रीकृष्णाचे लोकप्रिय पात्रही साकारले होते बालकलाकार म्हणून टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये आपले करियर सुरू केल्यानंतर स्वप्नील मितवा, दुनियादारी, तुही रे यांसारख्या चित्रपटांत सोबतच नुकतेच समांतर या वेब सिरीजमध्ये सुद्धा अगदी भक्कम असे पात्र साकारले आहे.
स्वप्निल जोशी चाहत्यांमध्ये एक चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहेत मात्र त्यांनी आत्तापर्यंत केवळ रोमांटिक चित्रपटच नव्हे तर अनेक विषयांवरील कथानकांवर आधारित चित्रपटांची निवड केली आहे.
लव आणि कुश भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांनी सिरीयल मधील अन्य मातब्बर कलाकारांच्या बरोबरीने अभिनय केला होता आणि तितकीच प्रसिद्धी सुद्धा त्यांना मिळाली होती. सिरीयलमध्ये लवची भूमिका साकारणाऱ्या मयुरेश क्षेत्रमाडे याने मात्र या मालिकेनंतर अभिनय क्षेत्रामध्ये आपले कारकिर्द पुढे चालू ठेवली नाही.
कुश भूमिका साकाराणारा बालकलाकार रामायणनंतर लाईमलाईटमध्ये नव्हता. रामायणात कुशची भूमिका साकारणा-या बालकलाकाराचे नाव आहे मयुरेश क्षेत्रमाडे. मयुरेश सध्या न्यूजर्सीमध्ये राहतो. मयुरेश सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये CEO पदावर कार्यरत आहे. मयुरेश एक चांगला लेखक सुद्धा आहे. काही विदेशी लेखकांसोबत मिळून मयुरेशनं स्पाइस अँड डेव्हलपमेंट नावाचं एक पुस्तक सुद्धा लिहिलं आहे.
गेल्यावर्षी मयुरेशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीत आठवणींना उजाळा दिला होता. पाच वर्षांचा असताना अभिनयाला सुरुवात केली होती. १९८९ साली मला जेव्हा उत्तर रामायण पौराणिक मालिकेत कुशची भूमिकेसाठी माझे सिलेक्शन झाल्याचे कळाले तो दिवस आजही मला चांगला आठवतो. माझ्यासाठी तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप खास दिवस असणार आहे.
३२ वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही मला चांगला आठवतो. कुशची भूमिका साकारली तेव्हा मी फक्त १२ वर्षाचा होतो. अभिनय सोडल्यानंतर 1999 मध्ये मी अमेरिकेत आल्याचे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहीले होते. रामायण री-टेलिकास्ट झाल्यामुळे पुन्हा एकदा ते दिवस आठवल्याचे त्याने सांगितले होते.