पद्मिनी कोल्हापुरेसोबत होते राजीव कपूर यांचे अ’फेयर्स, करणार होते लग्न, पण राज कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरे सोबत……

पद्मिनी कोल्हापुरेसोबत होते राजीव कपूर यांचे अ’फेयर्स, करणार होते लग्न, पण राज कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरे सोबत……

ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे हृ’दयवि’का’राच्या झ’टक्याने नि’धन झाले. ते 58 वर्षांचे होते, त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या या नि’धनामुळे मात्र चांगलाच ध’क्का बसला आहे.

राजीव सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होते, त्यांनी सकाळचा नाश्ता देखील केला होता. पण त्यानंतर मात्र त्यांना अ’स्वस्थ वाटायला लागले आणि त्यातच त्यांना हृ’दय वि’का’राचा झ’टका आला आणि त्यांनी अ’खेरचा श्वा’स घेतला. च्या अंत्यदर्शनासाठी कपूर कुटुंबियांसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते.

मागील काही वर्ष कपूर कुटुंबियांसाठी चांगली गेली नाहीत. २०१८ साली राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचं नि’धन झालं होतं. २०२० सालच्या सुरुवातीलाच राज कपूर यांची मोठी मुलगी रितु नंदा यांचं निधन झालं. त्यानंतर एप्रिल महिन्यात लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांचेही नि’धन झाले होते. आता राजीव कपूर यांच्या जाण्याने कपूर कुटुंबियांना मोठा ध’क्का बसला आहे.

आपणास माहित असेल कि राजीव यांनी १९८३ च्या ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट सगळ्यात उत्कृष्ट चित्रपट ठरला, ज्यात ते अभिनेत्री मंदाकिनीसोबत दिसले होते आणि त्यावेळी त्यांचं नाव अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे सोबतही जोडलं गेलं होत.

राजीव यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. आधी त्यांनी आर के बॅनरमध्ये बनलेला चित्रपट ‘बीवी ओ बीवी’ चे सहाय्यक दिग्दर्शन केले. त्यानंतर खुद्द राज कपूर यांनीच राजीव यांना त्यांच्या सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम दिलं होतं.

तसेच त्यांनी राम तेरी गंगा मैली नंतर राजीव कपूर यांनी लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात काम केले. पण या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.

पण त्यावेळी राजीव कपूर आणि प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अ’फेअरची त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. राजीव कपूर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आर. के. बॅनरच्या बिवी ओ बिवी या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक राहुल रवैल यांना सगळ्यात पहिल्यांदा असिस्ट केले होते.

त्यानंतर त्यांनी त्यांचे वडील राज कपूर यांना अनेक चित्रपटांसाठी असिस्ट केले. राज कपूर यांनी प्रेमरोग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे मुख्य भूमिकेत होते. त्याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजीव पद्मिनी यांच्या प्रेमात पडले होते.

चित्रीकरणाच्या ब्रेकदरम्यान राजीव अनेकवेळा पद्मिनी यांच्या मेकअप रूममध्येच बसत असत. ही बातमी त्याकाळात अनेक मासिकांमध्ये छापून आली होती. राज कपूर यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते प्रचंड चि’डले होते. पद्मिनी यांना त्यांनी सांगितले होते की, या चित्रपटात काम करायचे असेल तर त्यांना राजीव यांच्यापासून दूर राहावे लागेल अथवा त्यांना हा चित्रपट सोडावा लागेल. राज कपूर चिडल्यामुळेच राजीव आणि पद्मिनी यांच्या नात्याला तिथेच पूर्णविराम मिळाला.

राजीव यांनी आर्किटेक्ट आरती सब्रवालसोबत २००१ मध्ये लग्न केले होते. त्या दोघांचा प्रेमविवाह होता. दोन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या दोनच वर्षांत त्यांनी घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. आरती या मुळच्या कॅनडाच्या होत्या.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *