राज कुंद्रा प्रकरणाला नवे वळण : ५ महिन्यापूर्वीच राज कुंद्राला होणार होत अटक पण सचिन वाझेमुळे…

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राला सोमवारी पो’लिसां’नी अ’टक केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पो’लीस को’ठडी सुनावण्यात आली आहे.
शिल्पाचा पती राज कुंद्रा मुंबईत येणाऱ्या नवीन मुलींना वेब सिरीज आणि चित्रपटाचे ला’लच देऊन त्यांच्याकडून सेमी न्यू’ड सिन आणि न्यू’ड सिन शूट करून घेत होता. आता या प्र’करणात अजून अनेक बड्या लोकांचे नाव समोर येऊ शकतात.
दरम्यान, पूनम पांडे आणि शेर्लिन चोपडाने देखील राज कुंद्रावर आ’रोप केलेत की, राज कुंद्रानेच आम्हाला पॉ’र्न इंडस्ट्रीमध्ये आणले, त्याबरोबर पूनमने त्याच्यावर आणखी असे आ’रोप लावले कि त्याने माझ्याकडून काम करून घेतले पण माझ्या कामाचा मोबदला मला दिला नाही. मी तक्रार देखील दाखल केली होती, पण याचा काही निर्णय लागला नाही.
मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागताना दिसत आहे आणि तसे अपडेट देखील समोर आले आहे. मुंबई पो’लिसां’ना राज कुंद्राविरोधात काही सबळ पुरावे गोळा केले आहेत. मात्र धक्कादायक म्हणजे राजला अ’टक करण्याची तयारी पो’लिसां’नी फेब्रुवारी महिन्यातच केल्याचं समजतंय. तसंच सचिन वाझे मुळे राज कुंद्राची अ’टक लांबणीवर गेल्याची माहिती समोर आली आहे.
ज्यावेळी मुं’बई पो’लिसां’नी राजला अ’टक करण्याची तयारी सुरु केली होती. त्याच दरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एँटेलिया घराबाहेर स्फो’टकांनी भरलेली गा’डी आ’ढळली होती. त्यामुळे पो’लिसां’चं संपूर्ण लक्ष त्या प्र’करणाकडे वळलं गेलं. त्याकाळात बऱ्याच पो’लीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
त्यात राज कुंद्रा प्रकरणाचा त’पास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही बदल झाली होती. मुंबई पो’लीस दलात झालेल्या बदलांमुळे सा’क्षीदार आणि पु’रावे असतानाही राजच्या अ’टकेसाठी आणखी 5 महिन्याचा कालावधी लागला. जर सचिन वाझे प्रकरण त्याकाळात समोर आलं नसतं तर राज कुंद्राला फेब्रुवारी महिन्यातच अ’टक झाली असती.
फेब्रुवारी महिन्यातच राज वि’रोधात त’क्रार दाखल झाली होती. मुंबई पो’लिसां’चे ज्वाइंट कमिश्नर मिलिंद भराम्बे यांनी सांगितलं की, मॉडेल्स ना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं.
पो’लिसां’नी सांगितलं की, फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणाचा त’पास सुरू झाला होता. अनेक लोकांचे जवाब देखील नोंदवण्यात आले होते. तपासात समोर आलं की काही लहान कलाकारांना वेब सीरिज, शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचं लालच दिलं जायचं. त्यानंतर ऑडिशनच्या नावाखाली काही शॉट्स घेतले जायचे. बो’ल्ड सी’न्स द्यावे लागतील सांगितल जायचं. सुरुवातीला सेमी नू’ड आणि नंतर पूर्ण नू’ड अशा पद्धतीने शूट केलं जायचं.