पुन्हा जन्म घेईन, को’रो’नाशी झुंज आता हरलोय, ‘या’ अभिनेत्याची फेसबुक पोस्ट, दुसऱ्याच दिवशी मृ’त्यू..

पुन्हा जन्म घेईन, को’रो’नाशी झुंज आता हरलोय, ‘या’ अभिनेत्याची फेसबुक पोस्ट, दुसऱ्याच दिवशी मृ’त्यू..

सगळीकडेच को’रो’नाच्या दुसऱ्या ला’टेच्या प्रा’दुर्भाव वा’ढत आहे. दिवसेंदिवस को’रो’नामुळे रु’ग्ण आपले प्राण ग’माव’त आहेत. अनेक बॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टीतील आणि दाक्षिणात्य कलाकार देखील ह्या को’रोना’च्या सं’सर्गात आले आणि आपल्या प्रा’णांना मुकले आहेत.

बिक्रमजीत, अभिलाषा, पांडू आणि श्रीपदा ह्यांच्यासारखे अत्यंत गुणी कलाकार आपण को’रो’नामध्ये ग’माव’ले आहेत. त्यातच अजून एका गुणी आणि प्रतिभाशाली कलाकाराचा को’रो’नामुळे मृ’त्यू झाला आहे.

को’रो’नाची ला’गण झालेला लोकप्रिय यूट्यूबर, सो’शल मी’डिया स्टार आणि अभिनेता अशी ओळख असलेल्या राहुल वोहरांचं को’रो’ना सं’स’र्गानंतर रविवारी नि’धन झाले. प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल ह्यांनी ‘पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे,’.

अशा आशयाची एक पोस्ट राहुलने शनिवारीच आपल्या फेसबुकच्या अकाऊंट वर केली होती. आणि दुसऱ्याच दिवशी दिल्लीतील द्वारका येथील आयुष्मान हॉ’स्पिटलमध्ये आज सकाळी तो आ’युष्याशी झुं’जही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी सो’शल मी’डियावरुन राहुलच्या नि’धनाचं वृत्त दिलं.

राहुल वोहरा यांना ८ दिवस दिल्लीच्या ताहिरपूर येथील राजीव गांधी हॉ’स्पिट’लमध्ये को’रो’नाच्या उ’पचारासाठी दा’खल करण्यात आले होते. मात्र तिथल्या उपचारांवर ते नाखुश होते. अशात त्यांनी त’ब्येत बि’घडत चालल्याने त्यांनी चांगल्या द’वाखान्यात भर्ती करण्याबाबतची पोस्ट लिहिली होती.

विशेष म्हणजे मृ’त्यूच्या एक दिवस आधी त्यांनी एक अत्यंत भावुक फे’सबुक पो’स्ट लिहीली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “मलाही ट्री’टमेंट चांगली मिळाली असती तर मी वाचलो असतो. आपलाच Irahul Vohra”. या पोस्टमध्ये त्यांनी हॉ’स्पिटलशी संबं’धित सर्व डि’टेल्स देखील दिल्या आहेत. सोबतच पं’तप्रधान मो’दी आणि दिल्लीचे उपमु’ख्यमंत्री मनीष सि’सोदिया यांना टॅग केलं होतं.

राहुल व्होरा मूळ उत्तराखंडचा होता. थिएटरमध्ये काम केल्यानंतर तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत होता. त्याने अनेक वेब सीरीजमध्येही काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला को’रो’ना सं’सर्ग झाला होता. ३५ वर्षीय राहुल व्होरा गेल्या काही दिवसांपासून को’रो’नाशी झुं’जत होता.

तो सातत्याने फेसबुकवरुन मदत मागत होता. मात्र वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचं नि’धन झाल्याचं बोललं जात आहे. रविवारी दुपारी राहुल वोहरा यांच्यावर अं’त्यसं’स्कार करुन येऊन अस्मिता थिएटर ग्रुपचे प्रमुख आणि दिग्दर्शक अरविंद गौर ह्यांनी राहुल यांच्या नि’ध’नावर बोलताना म्हटलं की, राहुलला शनिवारी आम्ही राजीव गांधी हॉ’स्पिटलमधून आयुष्मान हॉ’स्पिटलमध्ये दाखल केलं होतं.

मात्र दु’र्देवाने आम्ही त्याला वा’चवू शकलो नाही. त्यांनी सांगितलं की, को’रो’नामुळं राहुलच्या लंग्समध्ये खूप इ’न्फे’क्शन झालं होतं. राहुल हा प्रतिभावान कलाकार आणि चांगला गुणी विद्यार्थी होता, असं अरविंद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.

काय होती राहुल ह्यांची फेसबुक पोस्ट?

‘मलाही उ’पचार मिळाले असते, तर मीही वाचलो असतो’ असं लिहून राहुलने फे’सबुकवर स्वतःचे डिटेल्स शे’अर केले होते. ‘पुन्हा लवकरच जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता हिंमत हरलोय’ असं राहुलने फे’सबुकवर लिहिलं होतं.

४ मेला केली ऑ’क्सिज’न बे’ड्ससाठी, विनंती करत केली होती पोस्ट..
“मला को’व्हि’ड सं’सर्ग होऊन चार दिवस झाले आहेत, मी आता रु’ग्णाल’यात दा’खल आहे, पण रि’कव्हरी झालेली नाही. ऑ’क्सिजन ले’व्हल सतत कमी होत आहे. कुठे ऑ’क्सिजन बे’ड मिळेल का?” अशी पोस्ट त्याने ४ मे रोजी केली होती. मात्र मनाने हरलेल्या राहुलची को’रो’नाशी झुं’जही अप’यशी ठरली.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.