आश्रम फेम अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा ! म्हणाली ; ‘दिग्दर्शकाला माझ्या मांड्या पाहायच्या होत्या’, आणि मांड्या पाहून त्याला…

आश्रम फेम अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा ! म्हणाली ; ‘दिग्दर्शकाला माझ्या मांड्या पाहायच्या होत्या’, आणि मांड्या पाहून त्याला…

बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आज एक विशेष दर्जा या क्षेत्रात मिळविला आहे परंतु कधीकधी त्यांच्या कारकीर्दीत त्यांना का’स्टिंग का’उच देखील सामना करावा लागला आहे. आपण याकडे या फिल्म इंडस्ट्रीचे घृ’णास्पद सत्य म्हणून बघू शकता. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींनी नायिका होण्याच्या स्वप्नासह चित्रपटसृष्टीकडे आल्या पण त्यांना का’स्टिंग का’उचचा सामना करावा लागला आहे.

का’स्टिंग का’उचच्या घ’टनेची पुष्कळ अभिनेत्रींनी जाहीरपणे कबुली दिली असून त्यांनी आपले अनुभवही सांगितले आहेत. येथे आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगत आहोत जिने का’स्टिंग का’उच बद्दल खुलासा केला आहे.

सिनेसृष्टीत अभिनेत्रींसोबत मोठ्या प्रमाणावर लैं’गिक गैरव्यवहार केला जातो. हा ध’क्कादा’यक अनुभव आजवर अनेक नामांकित अभिनेत्रींनी सांगितला आहे. काहींनी तर निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात पो’ली’स त’क्रार देखील केली. या यादीत आता अभिनेत्री प्रीती सूद हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे. तिनं देखील तिच्यासोबत घडलेला का’स्टिंग का’ऊचचा अनुभव सांगितला.

‘आश्रम’ या वेब सीरिजमधून नावारुपास आलेल्या प्रीतीनं ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं तिच्यासोबत घडलेला तो ध’क्कादा’यक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “ऑडिशनमध्ये अनेकदा तिच्याबाबत अश्लील वक्तव्य केली जायची.

अन् याचा विरोध करताच मला तो रोल नाकारला जायचा. अर्थात यासाठी कारण देखील फारच विचित्र दिली जायची. कधी तुम्ही खूप लहान आहात तर कधी तुम्ही खूप मोठ्या. एका चित्रपटातून तर मला शेवटच्या मिनिटांमध्ये काढण्यात आलं कारण मी मुख्य अभिनेत्रीपेक्षा अधिक सुंदर दिसत होते.”

यानंतर तिनं का’स्टिंग का’ऊचबाबत देखील अनुभव सांगितला. ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर दिग्दर्शकानं तिला भेटण्यासाठी बोलावलं होतं. तिची व्यक्तिरेखा समजावून सांगण्यासाठी ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती. पण दिग्दर्शक चित्रपटाबद्दल काहीच बोलत नव्हता.

तो तिच्या कपड्यांबाबत तिला सतत विचारत होता. तिनं ए’क्स्पोज करणारे क’पडे घालावे. शिवाय तिनं आपली मांडी आणि क्लिवेज दाखवावे अशी देखील मागणी तिच्याकडे केली गेली. त्यानंतर ती तडक तेथून निघून गेली. हा अनुभव आल्यापासून ती अगदी सावधपणे ऑडिशन देते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *