‘या’ अभिनेत्रीकडे युजरने केली ‘न्यू ‘ड’ फो’टोची मा’गणी, कसलीही प’र्वा न करता अभिनेत्रीने पाठवला ‘हा’ ध’ क्कादा’यक फो’टो, पहा फो’टो…

मिस युनिव्हर्स इंडिया ते बॉलिवूड पर्यंत अभिनेत्री पूजा हेडगेचा फॅशनसेन्स क्यू’ट स्माइल आणि टॅलेंट या सर्वच गोष्टींनी अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पूजा हेगडेनं केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपलं स्थान पक्कं केलं आहे. पूजा नेहमीच सोशल मी’डियावर सक्रीय असते.
सोशल मी’डियावर तिचे १२ मि’लि’यन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याशिवाय तिची अनेक फॅनपेज सुद्धा आहे. पूजानं चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी Post Photo Of या ट्रें’डमध्ये भाग घेतला होता. ज्यात तिच्याकडे एका युझरनं न्यू ‘ड फोटोची मा’ग’णी केली आणि पूजानंही त्याला जशास तसं उत्तर दिलं.
मागच्या काही काळापासून इन्स्टाग्रामवर Post Photo Of हा ट्रें’ड खूपच लोकप्रिय झाला आहे. एवढंच नाही तर बॉलिवूडच्या दीपिका पदुकोण पासून ते अगदी मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रि’या बापट यांनाही या ट्रें’डनं भूरळ घातली होती. त्यानंतर आता पूजा हेगडेनं देखील या ट्रेंडच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवा’द साधला.
सोशल मीडिया युजरकडून अशी मागणी केल्यानंतर अनेकदा या अभिनेत्री त्याकडे कानाडो’ळा करतात किंवा सं’ तापून क’ठोर शब्दांत का’नउघ’डणी करतात. पण अभिनेत्री पूजा हेगडे मात्र याला अपवा ‘द ठरली. तिने या युजरला अनोख्या पद्धतीनं आणि उपहासात्मक च’परा’क दिली आहे. यावर पूजानं देखील अगदी मजेशीर अंदाजात एक फोटो शेअर करत त्या युझरला स’डेतो’ड उत्तर दिलं.
युझरनं अशाप्रकारे न्यू ‘ड फो’टोची मा’ग’णी करताच त्याला ध’डा शि’वकण्यासाठी पूजा हेगडेनं आपल्या उ’घड्या पा’यांचा फोटो इस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत त्याला ‘नं’ गे पाँव’ असं कॅप्शन दिलं. पूजाच्या या उत्तरावर सर्वांनीच तिचं कौतुक केलं आहे. तिनं अगदी गंमतीदार अंदाजात ही प’रिस्थिती हा’ताळल्यानं सोशल मी’डियावर कौतुक केलं जात आहे.
पण सगळेच लोक असे असतात नाही कारण पूजा हेगडेचा एक चाहता तर केवळ पूजाला भेटण्यासाठी मुंबईत आला आणि तिच्या प्रतीक्षेत पाच दिवस चक्क रस्त्यावर झो’पला. होय, खरे वाटणार नाही पण हे खरे आहे. भास्कर राव हे या चाहत्याचे नाव.
पूजाला भेटायचेच या निर्धाराने भास्कर मुंबईत आला खरा. पण त्यावेळी पूजा मुंबईबाहेर होती. तरीही भास्करचा निर्धार कायम होता. त्याने काय करावे तर पूजाची वाट पाहत, कुडकुडत्या थंडीत र’स्त्यावर झो’पला. पाच रात्री त्याने अशाच थंडीत कु’डकुडत र’स्त्यावर काढल्या हो’त्या.
तस बघायला गेलं तर पूजा हेगडेनं २०१२ मध्ये साऊथ चित्रपट ‘मुगामोदी’ मधून डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं हृतिक रोशनसोबत ‘मोहेंजोदारो’ चित्रपटात काम केलं होतं. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरीही तिच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं.
त्यानंतर तिनं ‘सक्षम’ आणि ‘हाउसफुल 4’ या चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलं. लवकरच ती दिग्दर्शक भास्कर यांच्या ‘मोस्ट एलिजबल बॅचलर’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत अखिल अक्कीनेनी प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय ‘सर्कस’, ‘आचार्य’ आणि प्रभासचा ‘राधेश्याम’ हे चित्रपट तिच्याकडे आहेत.