फोटोत दिसणाऱ्या मुलीला ओळखलं का ? आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, हिची मालिका तुम्ही रोज आवर्जून बघता…

अभिनेता किंवा अभिनेत्री बनण्यासाठी आपल्याला चांगली फि’गर, बॉ’डी असावी लागते, असा काहीसा स’मज मराठी चित्रपटसृष्टीत तसेच बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष होता. मात्र, आता असे काही राहिले नाही. काही अभिनेता व अभिनेत्री खूप जा’डजू’ड असून देखील आपल्या अभिनयाची छाप ते प्रेक्षकांच्या म’नावर पा’डत असतात.
त्यामुळे असे अभिनेता व अभिनेत्री हे सर्वांनाच आवडत असतात. काही वर्षांपूर्वी टून टून ही एक विनोदी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती. अनेक चित्रपटांमध्ये ती काम करायची. तिचे खरे नाव वेगळे होते. तिला के’वळ जा’ड असल्यामुळे अभिनय मिळाला नाही किंवा काम मि’ळाले असे होत नाही. असाच काहीसा ट्रेंड आता देखील होत आहे.
ठराविक कलाकाराचे चित्रपटात यशस्वी होतात, असा समज लोकांना वाटतो. त्यामुळे आता आपल्याकडे सु’डौल श’रीर नसले तरी चालते. केवळ आपल्याला चांगला अभिनय येत असेल तर लोकं आपल्या डो’क्यावर घेतात. काही वर्षापूर्वी अभिनेत्री विद्या बालन हिच्या बाबतीत देखील असाच प्र’कार घ’डला होता.
विद्या बालन ही अधिक काळ बॉलिवूडमध्ये चा’लणार नाही, असे सांगण्यात येत होते. मात्र, विद्या बालन हिने या सर्व गोष्टीला फा’टा देत आपल्या अभिनयाच्या जोरावर ती यशस्वी अभिनेत्री आहे. विद्या बालन साधारण अभिनेत्री पेक्षा अतिशय जा’ड आहे. मात्र, तरी तिने आपल्या अभिनयाने सर्वांना आपलेसे केले आहे.
आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत, या अभिनेत्रीचे नाव ‘अन्विता फलटणकर’ असे आहे. अन्विता नेहमीच सो’शल मी’डियावर सक्रिय असते. सो’शल मी’डियावर ती आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती देत असते. तसेच आपले हॉ’ट फोटो देखील शे’अर करत असते.
तिच्या चाहत्यांना देखील तिला ना’राज करत नाही. तिने नुकताच आपला एक फोटो सो’शल मी’डियावर शेअर केला आहे. हा फोटो लहानपणीचा आहे. हक्का नूडल्स वर मनापासून प्रेम करावं, असं तिने कॅप्शन लिह ल आहे. या फोटोला देखील अनेकांनी ला’ईक आणि कमेंट केले आहेत. अन्विता फलटणकर सध्या’ येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत आहे.
ती मालिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. याआधी तिने टाईमपास या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ग’र्ल्स या चित्रपटात तिने रुमीची भूमिका साकारली होती. तिची ही सर्वांना आवडली होती. आपल्याकडे आगामी काळात आणखी काही प्रोजेक्ट असल्याचे देखील तिने सांगितले.