सलाम तुझ्या जि’द्दीला ! न’वऱ्याच्या आ त्म’ह’त्ये नंतरही ड’गम’गली नाही ‘ही’ मराठी अभिनेत्री, मराठी चित्रपटानंतर आता दिसणार हिंदी मालिकेत…

सलाम तुझ्या जि’द्दीला ! न’वऱ्याच्या आ त्म’ह’त्ये नंतरही ड’गम’गली नाही ‘ही’ मराठी अभिनेत्री, मराठी चित्रपटानंतर आता दिसणार हिंदी मालिकेत…

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा काही जोड्या आहेत की, ज्यांचे नाव हे चांगलेच गा’जलेले आहे. यामध्ये अशोक सराफ, निवेदिता सराफ यांचे नाव घ्यावे लागेल. ही जोडी चांगली चाललेली आहे. काही वर्षांपूर्वी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी देखील सेटवर जु’ळलेल्या प्रे’माला रियल आयुष्य स्थान देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हे लग्न जवळपास एक वर्ष टि’कले. त्यानंतर दोघांनी घ’ट’स्फो’ट घेतला. इतर अभिनेत्याच्या बाबतीत देखील असेच झाले आहे, असेही म्हणावे लागेल. सई ताम्हणकरच्या बाबतीत देखील असेच झाले. सई ताम्हणकर हिने अमय गोस्वामी याच्यासोबत लग्न केले होते. काही वर्षं संसार केल्यानंतर दोघांनी घ’टस्फो’ट घेतला आहे.

आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. तिने आपल्या पतीच्या आ त्म’ह’त्ये नंतर स्वतःला सा’वरत आता पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्र’यत्न केला आहे. तसेच ती आता मराठीसोबत हिंदी मालिकेत देखील दिसणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे मयुरी देशमुख आहे. मयुरी देशमुख ही सध्या 28 वर्षांची आहे.

मयुरी देशमुख हिने अनेक मराठी मालिकामध्ये पूर्वी काम केलेले आहे. मयूर देशमुख आता इमली या हिंदी मालिकेत काम करणार आहे. या मालिकेमध्ये तिची भूमिका दिल्लीतील एका प्राध्यापकाची असणार आहे. मयुरी देशमुख खऱ्या आ’युष्यामध्ये एक दं’तचि’कित्सक आहे. या भूमिकेबाबत मयुरी म्हणाली की, कॉलेजला असतानाच मला नाटकांमध्ये काम करण्याची इच्छा होती.

मी कॉलेजला असताना दुसर्‍या वर्षीच खूप अभ्यास केला होता. मात्र, तरीदेखील मला नाटकात काम करण्याची इच्छा होती. माझे पालक मला समजून सांगत होते. मात्र, मी त्यांना असे सांगितले की, मला नाटकात काम करायचे आहे. त्यानंतर मी रंगभूमीवर पहिल्यांदा काम केले. त्यानंतर मला मराठी मालिका देखील मिळाल्या.

पुढे भूमिकेबाबत बोलताना मयुरी म्हणाली की, मला निर्मात्याचा फोन आला. त्यावेळेस मी ऑडिशन दिले. मला विश्वास होता की, या ऑडिशनमध्ये मी यशस्वी होणारच आहे. ठरल्याप्रमाणे मी यशस्वी ठरले. आणि निर्मात्याने नंतर मला एक स्क्रिप्ट वाचायला दिली. ती मी स्क्रिप्ट देखील वाचली आणि त्यानंतर निर्मात्यांना असे सांगितले की, मी माझ्या पद्धतीने काम करणार आहे.

तुम्हाला पटते का ते बघा. त्यानंतर निर्मात्यांनी मला होकार देखील दिला. तसेच त्यांनी सांगितले की, तुला या मालिकेत जर काम करायचे नसेल तर तसे हि सांग. आमच्याकडे अजून इतर तीन मालिकांचे चित्रीकरण सुरू आहेत. दुसऱ्या कुठल्याही एका मालिकेमध्ये आम्ही तुला घेऊ.

त्यानंतर अशाप्रकारे या मालिकेचा माझा प्रवास सुरू झाला. हिंदी मालिकांमध्ये मोठ्याप्रमाणात मे’लोड्रा’मा असतो. असा अनेकांचा समज आहे. मात्र, असे काहीही नसते. सर्वकाही सा’मान्य असते. या मालिकेत कडून मला खूप अपेक्षा आहेत, असेही ती म्हणाली. याआधी मालिनीची तिची भूमिका ही प्रचंड गाजली होती.

पती’च्या आ त्म’ह’त्येनंतर सा’वरली
मयुरीचा काही वर्षांपूर्वी आशुतोष बारके याच्यासोबत विवाह झाला होता. मात्र, काही कारणाने त्याने आ त्म’ह’त्या केली. त्यानंतर या बाबीचा मयुरी वर मोठा प’रिणा’म झाला होता. याबाबत मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील मोठी ख’ळब’ळ उ’डा’ली होती. आशुतोष याने नेमकी आ त्म’ह’त्या का केली, याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *