बिग बॉस मधील ‘या’ मराठी अभिनेत्रीवर को’सळले आभाळ ! को’रो’नामुळे झाला भावाचा मृ’त्यू..!

बिग बॉस मधील ‘या’ मराठी अभिनेत्रीवर को’सळले आभाळ ! को’रो’नामुळे झाला भावाचा मृ’त्यू..!

देशात सगळीकडेच को’रो’नाचे भ’यं’कर सा’वट प’सरलेले आहे. त्यामध्ये अनेकांचा दुःख’द मृ’त्यू होत आहे. चित्रपट सृष्टीतले आणि त्याचबरोबर टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये देखील को’रो’नाचा प्रा’दुर्भाव वाढतच आहे. टेलिव्हिजन दुनियेतल्या कित्येक कलाकारांना को’रो’नाची ला’गण झाली आहे, आणि त्यामध्ये काहींनी आपला प्रा’ण देखील ग’मवा’वा लागला आहे.

ह्यावर्षी,टेलिव्हिजन मधला सगळ्यात मोठा रियालिटी शो बिग बॉस हा काहीसा वेगळा होता. लॉकडाऊन मध्ये आपल्या सर्वांनाच बिग बॉसच्या घरात कै’द असल्याचा भास होत होता. मात्र, ह्या शोच्या दरम्यान पूर्ण काळजी घेण्यात आलेली आपण पहिले होते. तशीच काळजी आणि खबरदारी, सिरियल्स बनवताना देखील घेण्यात येत आहे असे सांगितले जात आहे. तरीदेखील, कित्येक कलाकारांना को’रो’नाची ला’गण होतच आहे.

ह्यावर्षी झालेल्या बिग बॉस हिंदी सिझन रुबिना दिलेक हि जरी जिंकली असली तरीही मराठी कलाकारांनीच खऱ्या अर्थाने हा सिझन गाजवला. त्यामध्ये, सर्वात पहिले नाव घ्यावं लागेल राखी सावंत, इंडियन आयडल फेम राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी…

बिग बॉसची विजेती, रुबिना दिलेक हिला को’रोना’ची ला’गण झाली असल्याची माहिती तिने स्वतःच आपल्या सो’शल मी’डियाच्या अ’काउं’ट वरुन दिली होती. त्याचबरोबर, बिग बॉस मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळी हिने देखील आपल्या भावाला को’रो’नाची ला’गण झाल्याची माहिती दिली होती..

औरंगाबादची निक्की तांबोळी, हिने मुंबईला येऊन आपल्या करियर ची सुरुवात केली. मात्र, सुरुवातीच्या काळात, मुंबईमध्ये जास्त काम न मिळाल्यामुळे तिने दक्षिण सिनेमा मध्ये आपले नशीब आजमावले. त्यामध्ये तिला यश देखील आले, आणि कांचना ह्या सिनेमाच्या सिरीजमध्ये तिला प्रमुख पात्राची भूमिका मिळाली.

त्यानंतर, काही दाक्षिणात्य सिनेमे केल्यानंतर तिला बिग बॉसची ऑफर आली आणि तिने ती स्वीकारली. बिग बॉसच्या घरात निक्की सुरुवातीपासूनच, सर्वांची आवडती सदस्य बनलेली होती. गेमच्या, फॉरमॅट नुसार तिला गेम मधून घराच्या बाहेर जावे लागले होते. मात्र, तिची लोकप्रियता बघता तिला गेममधे वापस आणले गेले.

ह्याच, निक्की तांबोळी ने काही दिवसांपूर्वी आपल्या भावाला को’रो’नाची ला’ग’ण झाली असून तो रु’ग्णाल’यात ऍ’डमिट असल्याची माहिती दिली होती. त्याच्यावर, उ’पचार सुरु होते मात्र तरीही आपल्या भावाची तिला सतत चिंता होती आणि तिने आपल्या सो’श’ल अ’काउंट वरुन त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती देखील आपल्या चाहत्यांना केली होती.

दोन दिवसांपूर्वी, निक्की ने आपल्या घरी, तिचा भाऊ लवकर ठीक होऊन घरी परतवा ह्यासाठी पूजा देखील केली होती. मात्र, नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार तिच्या भावाचा को’रो’नामुळे मृ’त्यू झाला आहे. जतीन असे तिच्या भावाचे नाव होते आणि तो केवळ २९ वर्षांचा होता.

माघील २० दिवसांपासून रु’ग्णाल’यात त्याच्यावर उ’पचार सुरु होते. ‘को’रो’नसोबतच त्याला अजून काही आ’जा’र देखील होते. आणि सततच्या द’वाखा’न्याला तो आता खूप कं’टा’ळला होता. त्यातच को’रो’ना झाल्यापासून त्याने ज’ग’ण्याची आ’सच सो’डून दिली होती,’ असे त्याचा फोटो शेअर करत निक्की तांबोळी हिने सांगितले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *