मालिकेतील ‘या’ संस्कारी बहुने मीडियासमोरच केला अभिनेत्रीला कि’स, पहा आ’गीसारखा व्हा’यरल होतोय Video

मनोरंजन
इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे, असं म्हणलं जात. अनेकवेळा आपण हे पाहिलं देखील आहे. इंटरनेटवर रोज, कित्येक व्हिडियो अपलोड होतच असतात. त्यापैकी काही व्हिडियो, सगळीकडे वा’यरल होतात. काही व्हिडियो वा’यरल, होतील असा कधीच विचार देखील केला नसतो. मात्र ते व्हिडियो सुद्धा लाखो लाईक्स आणि व्युव्हज कमवतात.
मात्र काही व्हिडियोज खरोखर खूप जास्त, ख’ळबळ’जनक असतात. आणि जेव्हा असे व्हिडियो एखाद्या सेलेब्रिटी बद्दल असतात; तेव्हा ते व्हिडियो खूप जास्त वा’यरल होतात. असे अनेक व्हिडियोज आपण पहिले असतीलच. टेलिव्हिजन आणि वेबसिरीजची अभिनेत्री निया शर्माचा असाच एक ख’ळबळ’जनक व्हिडियो पुन्हा एकदा सगळीकडे चांगलाच वा’यरल होत आहे.
आपल्या करियरच्या सुरुवातीपासूनच निया शर्मा चर्चेत राहिली होती. काली एक अग्निपरीक्षा या मालिकेत तिने, छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र एक हजारों मी मेरी बेहना है, या मालिकेमधून तिने खऱ्या अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी ती केवळ १९ वर्षांची होती. तिच्या पहिल्याच मालिकेने, तिला भरगोस लोकप्रियता मिळवून दिली.
त्यानंतर नियाने कधीच माघे वळून पहिले नाही. जमाई राजा, नागीण यासारख्या मालिकांमध्ये नियाने आपल्या बो’ल्ड रूपाचा परिचय चाहत्यांना करून दिला. तिच्या या, बो’ल्ड लूकमुळे तिला अजूनच जास्त लोकप्रियता मिळाली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच, तिने ट्विस्टेड सारख्या बो’ल्ड-वेबसिरीजमध्ये काम केले. त्यामध्ये तिने अनेक हॉ’ट सिन दिले होते.
तेव्हादेखील तिने चांगलीच चर्चा रंगवली होती. त्याच वर्षी आशियाज ब्युटी क्वीनच्या यादीमध्ये, तिने बॉलीवूड अभिनेत्रींना माघे टाकत पहिल्या १० मध्ये जागा मिळवली. त्यावेळी तिच्या हॉ’टनेसच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. निया शर्मा अनेकवेळा आपल्या सोशल मीडियावरून स्वतःचे वेगवेगळे फोटोज शेअर करत असते. त्यापैकी काही फोटोज कमालीची हॉ’ट असतात, आणि त्यावर तशाच भन्नाट कमेंट्स देखील येतात.
काही दिवसांपूर्वी तिचा एक विडियो सगळीकडेच वा’यरल झाला होता. तोच विडीयो आता पुन्हा एकदा सगळीकडेच वाय’रल होत आहे. जमाई राजा या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी नियाने आपल्याच एका, सहकलाकाराला मीडियवासमोरच लि’पलॉ’क केला होता. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तिने ज्या सहकलाकाराला लि’पलॉ’क केला होता, ती सहकलाकार एक मुलगी होती.
रेहाना पंडित या अभिनेत्रीला मीडियवासमोरच नियाने लि’पलॉ’क कि’स घेतला आणि सगळीकडेच तो व्हिडियो वा’यरल झाला होता. आता पुन्हा एकदा, तोच व्हिडियो एका अ’ज्ञात व्यक्तीने पुन्हा एकदा अपलोड केला आहे. पुन्हा एकदा या व्हिडियोची सगळीकडेच तुफान चर्चा रंगली आहे. एका होळी पा’र्टीच्या वेळी, निया मीडिया आणि रेहाना मीडियासोबत बोलत होत्या.
त्यावेळी, काही तरी झाले आणि अचानकच नियाने रेहानाला ओ’ठांवर कि’स केले. यापूर्वी देखील अनेकवेळा, नियाने अशा प्रकारे इतर अभिनेत्रींच्या, मुलीच्या थेट ओ’ठांवर कि’स केले होते. त्यामुळे अनेकवेळा, वा’द निर्माण झाला होता. खतरों के खिलाडी या रियालिटी शोमध्ये देखील तिने आपला सहभाग नोंदवला होता. नियाच्या हॉ’ट आणि बो’ल्ड अंदाजामुळे ती कायमच स्वतःहून वादाला आमंत्रण देत असते.