८ महिन्यांची ‘प्रे’ग्नंन्ट’ असून देखील ‘ही’ अभिनेत्री करत आहे ‘या’ चित्रपटाचे शूटिंग, झळकणार दमदार पो’लीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत…

८ महिन्यांची ‘प्रे’ग्नंन्ट’ असून देखील ‘ही’ अभिनेत्री करत आहे ‘या’ चित्रपटाचे शूटिंग, झळकणार दमदार पो’लीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत…

ग’रो’दरपणा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ असतो. या काळात प्रत्येक महिला, जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असते. आई समाधानी, आनंदी असेल तर, बाळाचे स्वास्थ्य देखील उत्तम राहते. आईच्या मूड्सविंग्सवर अनेक गोष्टी आधारित असतात.

त्यामुळे याकाळात, ग’रो’दर महिलेला जे करायची इच्छा असेल ते करु दिले जाते. तिचे मा,न’सिक स्वास्थ्य त्यावर अवलंबून असते, म्हणून जवळपास सर्वचजण या काळात तिची खास काळजी घेतात. सुरुवातीच्या काळात, मॉ’डेल, अभिनेत्री करियरच्या पीकवर असताना ग’रो’दर न होण्याचा अर्थात आई न बनण्याचा निर्णय घेत होत्या.

आपण आई झालो तर, त्यामुळे आपल्या कामावर परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटतं असे. म्हणून सुरुवातीच्या काळात अभिनेत्री आपल्या करियरला जास्त प्राधान्य देत होत्या. पण आता ते सत्र पूर्णपणे बदलले बघायला मिळत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने, आपली मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ३-४ वर्षांनी ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमामध्ये अगदो बो’ल्ड आणि ग्लॅमरस पात्र रेखाटले होते.

आणि त्या पत्राचे कौतुकसुद्धा झाले होते. करीना कपूर, अनुष्का शर्मा अशा सर्वच अभिनेत्रीने आपले बेबी बम्प अगदी बिनधास्त फ्लॉ’न्ट केले होते. यांच्या प्रमाणेच नेहा धुपियानेही आपल्या पहिल्या ग’रो’दरपाचे फोटो आणि नंतर देखील आपल्या बाळासोबतचे अनेक फोटोज शेअर केले होते. नेहा धुपिया आता पुन्हा एकदा प्रे’ग्न’न्ट आहे.

४० व्या वर्षी ती आता लवकरच आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वी पती अंगद बेदीसोबत एक सुंदर असा फोटो शेअर करत तिनेच, आपण पुन्हा ग’रो’दर असल्याची बातमी दिली होती. आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या नेहा ८ महिन्यांची ग’रो’दर आहे. आपल्या ग’रो’दरपणाच्या ८ व्या महिन्यात देखील नेहा काम करत आहे.

येणाऱ्या ‘सनक’ या सिनेमामध्ये नेहा डॅ’शिंग पो’लीस आफिसरची भूमिका साकारत आहे. तिने त्याचेच काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती अगदी उठून दिसत आहे. ग’रो’दरपणाच्या आठव्या महिन्यात देखील एका पो’लीस ऑफिसरचा रफ अंदाज नेहाने हुबेहूब आपल्या लूकमध्ये उतरवला आहे. एरव्ही सतत नेहाला ट्रो’ल करणारे नेटकरी आता मात्र नेहाचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

याबद्दल नेहाला विचारले असता ती म्हणाली, ‘लॉ’कडाऊनच्या काळात अनेक महिला पो’लीस ऑफिसर ग’रो’दर असताना देखील भर उन्हात उभं राहून आपले कर्तव्य बजवात होत्या. मला त्याच फार कौतुक वाटलं होत. त्यांच्याबद्दलच्या आदर दुपटीने वाढला. आणि आता तशीच काही भूमिका मी साकारत आहे. मात्र ग’रो’दरपणात त्या महिला ऑफिसरला किती त्रा’स झाला असेल, याची आता मला जाणीव होत आहे. हा सिनेमा अत्यंत अविश्वसनीय कथेवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *