‘या’ अभिनेत्रीने शेअर केला बाळाला स्त’नपा’न करतानाचा फोटो, पहा कमेंट बॉक्समध्ये लोकांनी ओलांडली मर्यादा…! केल्या विचित्र कॉमेंट्स…

‘या’ अभिनेत्रीने शेअर केला बाळाला स्त’नपा’न करतानाचा फोटो, पहा कमेंट बॉक्समध्ये लोकांनी ओलांडली मर्यादा…! केल्या विचित्र कॉमेंट्स…

मनोरंजन

आजच्या डिजिटल युगात देखील मर्यादा केवळ महिलांनाच असतात. त्या मर्यादांचे पालन करणे, याची जबाबदारीसुद्धा फक्त महिलांची असते. आजूनही अनेक बाबतींमध्ये, आपल्या समाजाची मा’नसि’कता बदलली नाहीये. महिलांना आपल्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी असते, मात्र ती जबाबदारी पूर्ण करताना, मर्यादा पार करणे, म्हणजे मोठे पापच आहे.

अनेकवेळा आपण याबद्दलच्या, वेगवेगळ्या घ’टना पहिल्या आहेत. कुठे तरी, सार्वजनिक ठिकाणी एखादी आई आपल्या, तान्ह्या बाळाला घेऊन उभी असते. अचानक बाळाला भूक लागते आणि ते रडायला लागते. अशा वेळी, ती महिला कुठे तरी आडोसा शोधू लागते. त्यात किती वेळ जातो याचे मोजमाप नाही, आणि कधी कधी आडोसा मिळत देखील नाही.

अशा वेळी, ती महिला आपल्या तान्हुल्याची भूक भागवण्यासाठी, असेल तिथेच इच्छा नसून देखील स्त’नपा’न करते. त्यावेळी, येणारे-जाणारे, सर्वच लोक त्या महिलेलाच नावं ठेवतात. प्रसंगी बघता, आपल्या बाळाला स्त’नपा’न करणे ही त्यावेळेची गरज असते. आपल्या बाळाला भूक लागल्यावर, आईला इतर काही सुचत नाही.

मात्र, तरीही आजपण, महिलांना आपल्या बाळांना स्त’नपा’न करता यावे यासाठी कोणतीही तरतूद तर नाहीच, पण त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला नाहीये. केवळ सर्वसामान्य महिलांनाच नाही तर, अशा दृष्टिकोनाचा सामना सेलेब्रिटी महिलांना देखील करावा लागतो. अभिनेत्री नेहा धुपियाने, नुकतेच आपल्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला. यामध्ये, तिने ग्रे रंगाचा हुडी घातलेला आहे.

आपल्या नवजात, चिमुकल्याला घट्ट आ’वळून ती स्त’नपा’न करत असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. नेहा धुपिया कायमच, आपल्या बिनधास्त वागण्यामुळे चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ग’रोद’र असताना देखील तिने, विद्युत जामवालच्या स’नक या सिनेमामध्ये दमदार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

तिच्या या कामाचे सगळीकडेच खूप कौतुक करण्यात आले. ४२ व्या वर्षी नेहाने एका, गोंडस अशा मुलाला जन्म दिला. ३ ऑक्टोबरला तिला बाळ झाले. तिला एक मुलगी देखील आहे. आपल्या याच नवजात, तान्हुल्याला स्त’नपा’न करत असतानाच फोटो शेअर केला आणि तिला नेटकऱ्याच्या ट्रो’लचा सामना करावा लागला. ‘तू हे काय करतेयस, हे तुला शोभत नाही,’ असं एका नेटकऱ्याने कमेंट केले आहे.

‘आपल्या बळावर सगळेच प्रेम करतात. पण यांना फक्त दिखावा करायचा असतो. स्त’नपा’न हे चार भिंतीच्या आत करायचं असत.’ असं दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली आहे.पण तिच्या या फोटोबद्दल अनेकांनी तिचे कौतुक देखील केले आहे. #freedomtofeed हे कॅप्शन टाकत तिने फोटो शेअर केला आहे. यापूर्वी देखील अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रीने #freedomtofeed म्हणून आपल्या बाळाचा स्त’नपा’न करतानाचा फोटो शेअर केला होता. बाळाचे स्त’नपा’न हि अत्यावश्यक बाब आहे, आणि त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे असे त्यामागचे प्रमुख कारण आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *