VIDEO : आईच्या गावात या ‘बिग बॉस’च्या ! ‘या’ दोन अभिनेत्रींनी लाईव्ह शोमध्ये खुल्लम खुल्ला केला कि’स…

बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ, याचे अनुकरण खूप लोक करतात. अनेक लोक प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे हातखंडे अजमावतात. केवळ प्रसिद्ध होणे हा एकच हेतू अशा लोकांचा असतो. मग त्यासाठी स्तराला जातात. आपण अनेक वेळा बोलतो, अशा लोकांना कोण विचारत? तर अशा लोकांना एका शोमध्ये मात्र आवर्जून स्थान दिल जात.
देशातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस. या रियालिटी शोची नुकतीच सुरुवात झाली आहे. दरवर्षी हा शो सुरु होताच, नवीन वा’द सुरु होतात हे आपण पहिले आहे. या वर्षी मात्र हा शो जरा वेगळ्या स्वरूपात समोर आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म बिग बॉस प्रदर्शित होत आहे. आणि आता २४ तास ह्या घरच्या सदस्यांमध्ये काय बोलणं सुरु आहे, काय भांडण सुरू आहे याबद्दल चाहत्यांना बघता येणार आहे.
या वर्षी बिग बॉस ओटीटीच सूत्रसंचालन बॉलीवूडचा गॉसिप किंग आणि दिगदर्शक कारण जोहर करत आहे. बिग बॉसच्या प्रीमियरच्या दिवशीच त्याने दावा केला होता की, यावर्षी खूप अनपेक्षित गोष्टी प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. अर्थातच त्या चांगल्याच मनोरंजक असतील, यात कोणताही वा’द नाही.
अजून या शोचा एक आठवडा देखील पूर्ण नाही झाला, मात्र आता पासूनच या शोमध्ये खरोखर बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडताना दिसत आहेत. कालच वा’दग्रस्त सेलेब्रिटी मूस जत्ताने आपण बा’यसेक्सु’अल असण्याची कबुली दिली होती. आणि आता प्रसिद्ध गायिका नेहा भसीनने असं काही केलं आहे ज्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.
नेहा भसीनने चक्क आपल्या साथी सदस्यला ओ’ठांवर कि’स केलं आहे. या शोच्या सुरुवातीच्या आठवड्यातच, शमिता शेट्टी, राकेश बापट, मूस जत्ता आणि उर्फी जावेद हे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आणि दुसरीकडे अक्षरा सिंह आणि प्रतीक या दोघांनी घरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचं चित्र आहे.
शोच्या फॉरमॅट नुसार ते दोघे सध्या घराचे बॉस लेडी आणि बॉस मॅन आहेत. मात्र बाकी सदस्यांना देखील बॉस लेडी आणि बॉस मॅन होण्याची संधी बिग बॉस कडून देण्यात आली आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे घरातील सदस्यांना एक टास्क दिले आहे. या टास्कमध्ये वेळोवेळी काही सदस्य स्टॅच्यू म्हणजेच पुतळे होतील आणि बाकी सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या शक्तीच्या उपयोग न करता त्यांना हलवायचं आहे.
या परिस्थितीमध्ये नेहा भसीनने प्रेमाच्या शक्तीचा वापर केला आहे. घराची सदस्य रिधिमा पुतळा बनलेली असताना, तिला हलवण्यासाठी नेहा तिच्या जवळ गेली. हळूहळू जरा जास्तच जवळ जात राहिली, आणि मग तिला चक्क ओ’ठांवर कि’स केला. यात विशेष बाब म्हणजे रिधिमा तरी देखील हलली नाही. मात्र त्या दोघींच्या या कि’सने एका नवीन वा’दाला निमंत्रण दिले आहे असं दिसत आहे.