नवऱ्याने सो’डल्यानंतर अधिकच ग्लॅ’मरस आणि हॉ’ट दिसायला लागल्या ‘या’ 5 अभिनेत्री..

नवऱ्याने सो’डल्यानंतर अधिकच ग्लॅ’मरस आणि हॉ’ट दिसायला लागल्या ‘या’ 5 अभिनेत्री..

प्रेम जितके सुंदर असते तेवढेच जास्त दुःखद ब्रेक-अप असते. ब्रेक-अप कोणाचेही असो, ते अत्यंत दुःखद असते. यामध्ये जितका त्रा-स सर्वसाधारण लोकांना होतो तेवढाच जास्त त्रा’स, सेलेब्रिटीजला देखील होतो. अनेक अपेक्षा आणि भविष्याचे स्वप्न सोबत पहिले असतात.

मात्र, ब्रेक-अप होत आणि सर्वच स्वप्न भं’ग होतात. अशा वेळी खूप दुःख होते आणि त्यामधून बाहेर येण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला साव’रतो. काही स्वतःला दुःखात झो’कून देतात, तर काही त्यातून बाहेर निघण्यासाठी स्वतःला अजून उत्तम बनवतात.

अनेक वेळा मुली, ब्रेक-अप नंतर आपल्या फिटनेस कडे जास्त लक्ष केंद्रित करतात आणि स्वतःला हॉ’ट बनवतात. असं काही बघण्यात आलं या, टेलिव्हिजनच्या अभिनेत्रींच्या बाबतीत. ब्रेक-अप किंवा डि’व्होर्स झाला आणि त्यांनंतर मात्र ता अधिकच हॉ’ट आणि बो’ल्ड दिसू लागल्या.

१. रश्मी देसाई :- रश्मी देसाईने उतरण या मालिकेमधून चांगलीच लोकप्रियता कमावली होती. त्याच मालिकेच्या दरम्यान तिला सह कलाकार, नंदिश संधूवर प्रेम झालं आणि त्यादोघांनी लग्न केलं. त्या दोघांच्या जोडीचे अनेक चाहते होते. मात्र काहीच दिवसात त्या दोघांमध्ये वा’द सुरु झाला आणि भरपूर प्रयत्न करुन देखील त्यांचं नातं तुटलं.

त्यानंतर अजूनच ग्लॅम’रस लूकमध्ये रश्मी देसाईने बिगबॉस मध्ये एन्ट्री घेतली होती. त्यावेळी ती मॉडेल आरहानला डे’ट करत होती. मात्र त्याने तिच्यासोबत बोललेल्या खो’ट्या गोष्टींचा खुला’सा झाला आणि तिने त्याच्यासोबत देखील ब्रेक-अप केलं. मात्र आता नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती अधिकच बो’ल्ड आणि ग्लॅम’रस दिसत आहे.

२. श्वेता तिवारी –कसौटी जिन्दगी की, या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या श्वेता तिवारीची वैयक्तिक लाईफ कायमच वा’दाच्या भो’वऱ्यात राहिलेली आहे. राजा चौधरी सोबत तिने विवाह केला, मात्र लवकरच ते वेगळे झाले. पण राजा चौधरी एक भया’नक भू’तका’ळ म्हणून कायमच तिच्यासोबत राहिला. बिगबॉस मध्ये देखील तिला केवळ राजा चौधरीची बायको म्हणून चांगलेच टा’रगेट केलं गेलं होत.

तिने राजा चौधरी सोबत घ’टस्फो’ट घेतल्यानंतर देखील आपल्या फिटनेसवर चांगलेच लक्ष केंद्रित केले आणि बो’ल्ड लूक पुन्हा मिळवला. तिने पुन्हा अभिनव सोबत दुसरा विवाह केला, मात्र त्यात देखील तिला प्रचंड मा’नसि’क त्रा’स झाला आणि तिने त्याच्यापासून देखील घ’टस्फो’ट घेतला. त्यानंतर मात्र, तिने स्वतःच्या फिटनेसवर चांगलेच लक्ष केंद्रित केले आणि खतरों के खिलाडी मध्ये आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड लूकने सर्वच नव्या अभिनेत्रींना देखील माघे टाकले.

३. जेनिफर विंगेट –अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सोबत जेनिफरने दिल मिल गये या मालिकेत सोबत काम केले होते. त्यामध्ये त्यांची केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्यांच्या जोडीचे अनेक चाहते निर्माण झाले होते. त्या दोघांची ही केमिस्ट्री केवळ त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रेमामुळे अजूनच चांगली वाटत होती.

त्याच काळात त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांनी लग्न केले. मात्र फार काळ त्यांचे हे लग्न टिकले नाही, आणि करन बिपाशाच्या प्रेमात प’डला. त्यामुळे त्यादोघांनी घ’टस्फो’ट घेतला. त्यानंतर मात्र जेनिफरचा अगदी वेगळा लूक सगळ्यांच्या समोर आला. ती अजूनच जास्त हॉ’ट झाली, आणि बेहद या मालिकेतून तिने आपल्या ग्लॅम लूकने सगळ्यांनाच माघे टाकले.

४. कृतिका कामरा –करण कुंद्रा आणि कृतिका या दोघांनी पहिल्यांदा, हिंदी मालिकेमध्ये लि’पलॉ’क करण्याचे धाडस केले. सुरुवातीपासूनच त्यांच्या नात्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. कितनी मोहब्बत है या मालिकेने लोकप्रियतेचा नवीन विक्रम नोंदवला होता. त्यांच्या प्रेमाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या, मात्र लग्नाच्या काहीच दिवस आधी करणने तिच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला.

त्यांचं ब्रेकअप झालं, मात्र आजही त्यांचे चाहते करणचा अनेकवेळा या ब्रेकअप साठी चांगलाच समाचार घेत असतात. कृतिका सुरुवातीपासूनच हॉ’ट होती. मात्र, ब्रेकअप नंतर तिने स्वतःच्या फिटनेस कडे अजूनच जास्त लक्ष केंद्रित केले झलक दिखला जा रियालिटी शोमध्ये आपल्या हॉ’टनेसने सगळयांनाच वे’ड लावले.

५. श्वेता बासू – श्वेता बासूने बालकलाकार म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर तिचे आयुष्य कायमच वा’दग्र’स्त राहिले. अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तिचे नाव आले होते. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या पतीसोबत घ’टस्फो’ट घेतला. मात्र नुकतंच केलेल्या, फोटोशूटमध्ये ती कमालीची हॉ’ट आणि बो’ल्ड दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *