……तर नाना पाटेकर देखील असले असते, ‘मन्या सुर्वे’ सारखे गुं’ड.!

आपल्या चित्रपट सृष्टीच्या कित्येक वर्षांच्या कारकिर्दीमध्ये, ‘नाना पाटेकर ‘ ह्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिका साकारताना, नाना त्या भूमिकेशी एकरुप होऊन गेलेले आपण पहिले आहे. त्यामध्ये त्यांनी कित्येक गु’न्हेगा’रांच्या देखील भूमिका साकारल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा खऱ्या गु’न्हेगा’रासोबत कधी सं’बंध किंवा कोणता प्रसंग आला आहे का? .
त्यावेळी नाना पाटेकर ह्यांनी केलेल्या खुलाशाने सर्वानाच आ’श्चर्याचा ध’क्का दिला. कोणे एकेकाळी अट्ट’ल द’हश’तवादी असलेल्या दा’ऊ’द इ’ब्राहि’म ह्याला देखील
घा’म फो’डणारा कु ख्यात गुं ड-गँ गस्ट र म न्या सु र्वे हा नाना पाटेकर यांचा भाऊ आहे.
म’न्या सु’र्वे हा नाना पाटेकर ह्यांचा मामेभाऊ आहे अशी माहिती खुद्द नाना पाटेकर ह्यांनी या मुलाखतीमध्ये दिली. नाना पाटेकर यांच्या आई संजनाबाई यांच्या माहेरचं नाव संजनाबाई सुर्वे. त्या त्यावेळचा कुख्यात गुं’ड रमण सु’र्वे याच्या थोरल्या बहिण, त्यामुळे नानांच्या मामाच्या घरी चांगलीच गु न्हेगा री पार्श्वभूमी होती.
म’नोज सु’र्वे आणि भार्गव सुर्वे नावाची दोन मुले रामन सुर्वे म्हणजेच नाना पाटेकर यांच्या मामाला होती. आपल्या वडिलांच्या पावलावर पॉल ठेवत, भार्गव सुर्वे देखील गु न्हेगा री कडे वळला आणि १९६० च्या दशकात भार्गव सु र्वेचा दादरसारख्या परिसरात द रा रा होता.
त्याचबरोबर आपल्या भावाच्या साथीने म न्या सु र्वे हाही गु न्हेगा रीकडे व ळला. भार्गव सु र्वे आणि म’न्या सु’र्वे हे सावत्र भाऊ होते. त्याचं नाव जरी ऐकलं तरी लोकांना घा’म फु’टा’यचा. नाना पाटेकर यांचे वडील विश्वनाथ पाटेकर दिनकार पाटेकर हे चित्रकार होते.
त्यांचं बालपण मुरुड-जंजिरा येथे गेलं आणि नानाचं महाविद्यालयीन शिक्षण जरी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झालं. सुर्वे बंधू नाना पाटेकर यांचे मामेभाऊ होते. त्या दोघांची साथ नानांना लाभली असती तर आज साहजिकच नाना पाटेकर यांची ओळख कदाचित वेगळी असती.
मात्र, त्यांच्या आईला ह्याचे गांभीर्य माहित होते आणि त्यांनीच केलेल्या विचारामुळे आज नाना यांचं चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण झालं आहे. आपल्या माहेरच्या गु’न्हेगा’रीची सावली नानांच्या जीवनावर पडू नये म्हणून नानांच्या आईने त्यांना मुरुड-जंजिऱ्यातच ठेवले. असेही नाना पाटेकर ह्यांनी सांगितले.
“मला अस वाटतं की मी तसा होऊ नये यासाठी आई मला गावाला घेऊन गेली. कुठेतरी सुप्त असतंच. गुं’ड हे शांत असतात. व्हायलन्स हा ओरडत नाही. अ’शि’क्षि’त माणूस गुं’ड झालेला परवडतो. पण सुशिक्षित माणूस गुं’ड झाल्यानंतर गों’धळ असतो. तो सगळा विचार करू शकतो,” असे सांगत त्यांनी एक सुशिक्षित गु’न्हेगा’र अजूनच जास्त धो’कादा’यक असतो हे त्यांनी गॉड फादर सिनेमाचे उदाहरण देत सांगितले.
आपल्या वडिलांकडून नानांमध्ये चत्रकारितेची आवड उतरली होती. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतल्यानंतर गु’न्हेगा’रां’च्या वर्णनावरून पो’लि’सां’ना रेखाचित्र काढून देत असत. महाविद्यालयीन जीवनात आंतरमहाविद्यालयीन नाटकांत ते काम करू लागले आणि तेथूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली