प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा पती आहे अ’ब्जाधी’श ! अभिनय नाही तर करतो ‘हे’ काम…वाचून च’कित व्हाल…

काही वर्षांपूर्वी आपण छोट्या पडद्यावर अग्निहोत्र ही मालिका पाहिली असेल. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. या मालिकेतील सगळेच पात्र त्यावेळी प्रेक्षकांना खूप भावले होते. या मालिकेत एक नवा चेहरा आपल्याला दिसला होता. त्या पत्राचे नाव मृण्मयी देशपांडे असे होते.
त्यानंतर चित्रपट, नाटक, मालिकेतून तिने काम केले. तिने आपल्या अभिनयाचा ठसा मराठी चित्रपट सृष्टीवर उमटविला. मृण्मयी देशपांडे हिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. ती आज अनेक मालिका मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. मृण्मयी देशपांडे हीची बहीण गौतमी देशपांडे ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिनेही बहिणीच्या पावलावर पाऊल टाकले आहे. गौतमी देशपांडे ‘माझा होशील ना’ या मालिकेत तिची भूमिका देखील सर्वांना खूप आवडली होती. गेल्या वर्षभरापासून आणि मराठी मालिका व चित्रपटाचे चित्रीकरणही रख’डले आहे. को’रो’ना म’हा’मा’री मुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण रखडले होते.
मात्र, आता राज्य सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिल्याने अनेक मालिकांचे सादरीकरण पुन्हा एकदा सुरू होत आहे. लॉ’क डाऊन मुळे अनेक अभिनेता व अभिनेत्री यांनी आपले छंद जोपासले होते. काही जणांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ देखील तयार केले होते.
अनेक कलाकारांनी आपल्या बॅकस्टेज कलाकारांना मदत करण्यासाठी आर्थिक मदतीचे आव्हान सहकलाकारांना केले होते. यामध्ये प्रशांत दामले, अशोक सराफ यांनी सर्वांनाच मदत केली. या काळामध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री यांनी आपले लग्न देखील उरकून घेतले होते. या काळात काही जणांना मुले झाली आहेत.
आज आम्ही आपल्याला मृण्मयी देशपांडे हिच्या पतीबद्दल माहिती देणार आहोत. मृण्मयी देशपांडे बद्दल ची बातमी नुकतीच वा’यरल झाली आहे. यामध्ये ती आणि तिचा पती दिसताहेत. मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते आपल्या चाहत्यांना नेहमी फोटो शेअर करत असतात. तसेच संवाद साधत असतात.
मृण्मयी देशपांडे हिने 2016 मध्ये स्वप्नील राव सोबत लग्न केले आहे. स्वप्नील राव हा एक बिझनेसमन असून त्याचा को’ट्यव’धी रुप’यांचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात येते. ज्यावेळी स्वप्निल मृण्मयीला पाहायला गेला होता त्यावेळी तो तिला पाहताक्षणीच प्रे’मात प’डला होता, असे सांगण्यात येते.
आणि त्यानंतर त्यांनी तात’डीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांची केमि’स्ट्री ही खूप चांगल्या प्रकारे जुळत असल्याचे देखील सांगण्यात येते. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी सलोखा असतो. तसेच सोशल मीडियावर ते आपले फोटो नेहमीच शेअर करत असतात.