सिद्धार्थ शुक्लाच्या आईने सांगितली त्या रात्रीची हकीकत ! म्हणाली, मी त्याला पाणी देऊन निघाली…

सिद्धार्थ शुक्लाच्या आईने सांगितली त्या रात्रीची हकीकत ! म्हणाली, मी त्याला पाणी देऊन निघाली…

लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’ त्युने त्याच्या चाहत्यांना मोठे दुः ख दिले आहे. अचा’नक झालेल्या त्याच्या मृ’ त्यूमुळे सगळीकडेच शो’ककळा प’सरली आहे.

टेलिव्हिजन सोबत बॉलिवूडमधून देखील त्याच्या मृ’ त्यूवर अनेक सेलेब्रिटीज दुः ख व्य’क्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्ला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सुरुवातीपासूनच एक मोठं नाव होतं. मात्र मध्ये त्याने बिग बॉस मध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यानंतर त्याला भरघोस यश मिळालं.

बिग बॉस 13 मध्ये त्याची लोकप्रियता इतकी प्र’चंड वाढ’ली होती की, केवळ आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर त्याने तो रियालिटी शोदेखील जिंकला. नंतर त्याच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. अनेक म्युझिक अल्बम आणि जाहिरातींमध्ये तो झळकू लागला. सिद्धार्थ शुक्लाचा मित्र परिवार खूप मोठा आहे.

फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्येच नाही तर, बॉलिवूड आणि मॉडलिंग इंडस्ट्री मध्ये सुद्धा त्याचे खूप सारे फ्रेंड्स आहेत. त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार दुः’खी तर आहेतच सोबतच त्याचे चाहते सुद्धा अत्यं’त दु’खी आहेत. काल सकाळी त्याला हृ’दयवि’काराचा झ’ट’का ब’सला आणि त्यातच त्याचा मृ’ त्यू झाला. अजून पो’स्टमॉर्ट’मचा रिपोर्ट आलेला नाहीये, मात्र यामध्ये काही सं’श’यास्पद नाही असे डॉ’क्टरां’चे म्हणणे आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री तीन वाजताच्या आसपास अचानक सिद्धार्थ शुक्लाच्या छा’तीमध्ये जास्त दुखू लागले. त्यामुळे त्यांच्या आईने देखील उठून त्याला पाणी पिऊ घातले. त्यानंतर मात्र सिद्धार्थ शुक्ला झो’पला आणि तो उठ’लाच नाही.

डॉ’क्टरांच्या म्हणण्यानुसार, रात्री तीन वाजताच्या आसपास सिद्धार्थ शुक्लाची त’ब्येत अचा”नक खरा’ब झाली, अचानक दड”पण घेऊन त्याच्या छा’ती’त खूप दु’खू लागलं. त्याबद्दल त्याने स्वतःच्या आईला त्याने सांगितले, डो’क्यावरून हात फिरवून त्याला पाणी पिऊ घातले आणि झो’पी लावले. त्यानंतर मात्र सिद्धार्थ उठलाच नाही. सकाळी सिद्धार्थच्या आईने त्याला भरपूर आवाज दिले मात्र त्याचे काहीच हालचाल झाली नाही.

हे बघून घा’बरून जाऊन त्यांनी त्वरित आपल्या मुलीला आणि डॉ’क्टरांना घरी बोलावले. डॉ’क्टर जेव्हा घरी आले तेव्हा सिद्धार्थचा मृ’त्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम सदृश्य समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या डे’ड बॉ’डी’वर, कोणत्याही प्र’कारच्या मा’रहा’णीचे खू’ ण नाहीये. पो’ली’स सध्या पो’स्टमा’र्टम रि’पोर्टची वाट पाहत आहे.

त्याच्या बरोबर सोबत राहणाऱ्या आणि त्याच्या कुटुंबीयांचे देखील स्टेट’मेंट पो’लिसां’नी घेतले आहे. सिद्धार्थच्या मृ’ त्यूच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अ’फ’वा प’सरू नये किंवा खो’टी बात’मी पस’रू नये याबद्दल मुंबई पो’लीस खास खब’रदारी घेत आहेत. त्याच्यावरती आज पो’स्टमा’र्टम नंतर अंतिम संस्कार होऊ शकतात. सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’ त्यूमुळे सगळीकडेच एक शो’ककळा प’सरली आहे.

बिग बॉस 13 मधील त्याची खास मैत्रीण शहनाज गिल, तिच्या वडिलांनी सांगितले आहे की, तिला काही सु’धरत नाहीये आणि र’डून-र’डून तिची अव’स्था खूप ख’राब झाली आहे. केवळ तिलाच नाही तर, आसिम रियाज, रश्मी देसाई या सर्वांनी देखील त्याचा मृ’ त्युवर शो’क व्यक्त केला आहे. सलमान खानने देखील शो’क व्यक्त करत ट्विट केले आहे,’खुप लवकर जग सोडून गेलास नेहमीच तुझी कमतरता भासत राहील.’ असे त्याने त्यामध्ये लिहले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *