मुलं हॉट असतात, पण मला मुलीसोबत लग्न करायला आवडेल ! ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा..

बिग बॉस हा शेवट केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात पाहिला जातो. सुरवातीपासूनच हा शो वा’दाच्या भोव’ऱ्यात सापडलेला आहे. अनेक वेगवेगळे कंटेस्टंट वेगवेगळे वा’दग्र’स्त विधान करून आपली नवीन ओळख निर्माण करण्याची प्रयत्न या शोमध्ये करतात. मग ती ओळख सकारात्मक असते किंवा नकारात्मक देखील असते.
बिग बॉस शोची अनाउन्समेंट झाल्यानंतरच शो मध्ये येणाऱ्या कंटेस्टंटच्या संभाव्य यादीचे चर्चादेखील चालू होते. यावर्षीदेखील बिग बॉस हिंदीमध्ये जबरदस्त चर्चा रंगली होती. यावर्षी बिग बॉस टेलिव्हिजनवर प्रदर्शित न होता ओटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. बदलत्या काळासोबत सोबत हा मोठा निर्णय मेकर्स ने घेतला.
सलमान खान या ओटीटी बिग बॉस चे सूत्रसंचालन न करता करण जोहर करणार आहे. हा देखील मोठा बदल यावेळेस पाहण्यास मिळाला. सर्वच कंटेस्टंट सध्या वा’दाच्या भोवऱ्यात साप’डलेले आहेत त्यामध्ये शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी यांचे नाव सर्वात पुढे आहे मात्र दोनच दिवसात शमिता शेट्टीला देखील मागे टाकत अवघ्या 19 वर्षाच्या मूस या अभिनेत्रीने नवीन वा’दग्र’स्त विधान केले आहे.
अवघ्या 19 वर्षाची ‘मुस जट्टाना’ ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे. फार्मर प्रोटेस्ट मध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. आपल्या सोशल मीडियाचा वापर करत तिने फार्मर प्रोटेस्ट बद्दल सुरु असणारे गैरसमज दूर करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. आपल्या सोशल मीडिया वरून फार्मर प्रोटेस्टचे डेली अपडेट्स आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत होती.
तिने अनेकांना फार्मर प्रोटेस्टला आपले समर्थन देण्यास भाग पाडले होते. त्यामुळे ती वा’दाच्या भोवऱ्यात अ’डकली होती. याच वा’दामुळे बिग बॉस हिंदीमध्ये तिला कंटेस्टेंट म्हणून येण्याची संधी मिळाली. मात्र आता तिने असं काही विधान केले आहे ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मूस जट्टाना म्हणाली की, तिला मुलांकडे जास्त आकर्षण वाटतं पण एक मुलगी जर चांगली साथीदार म्हणून मला मिळाली किंवा, तिच्यामध्ये जर मला खऱ्या प्रेमाची अनुभती मिळाली तर तिच्याशी लग्न करायला आणि संसार थाटायला मी तैयार आहे. मला यात काहीच चुकीच वाटत नाही. एका मुलीकडून मला हवं ते प्रेम आणि ती मा’नसि’क शांती मिळाली तर तिच्यासोबत सेटल होण्यास मी तैयार आहे, अस मूस ने म्हटलं आहे.
तिच्या या विधानाला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. निशांत भटसोबत कनेक्शन म्हणून जरी तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला असला तरी प्रतीक सोबत तिचा बॉण्ड बनलेला बघायला मिळत आहे. कोणत्या फिमेल कंटेस्टंट साठी तर मूस ने ते वक्तव्य केले नाहीये ना, याबद्दल आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.