ज्यांच्यामुळे ‘सौदागर’ बनला, ज्यांनी मिथुनला ‘डिस्को डान्सर’ बनवलं अशा दिगग्ज मराठी दिग्दर्शकाच नि’धन…

ज्यांच्यामुळे ‘सौदागर’ बनला, ज्यांनी मिथुनला ‘डिस्को डान्सर’ बनवलं अशा दिगग्ज मराठी दिग्दर्शकाच नि’धन…

को’रोना म’हामारी सध्या आपल्या मधून अनेकांना हिरावून घेत आहे. त्याचा फटका मराठी चित्रपट सृष्टीसह बॉलिवूडला देखील खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. काही दिवसापूर्वी प्रख्यात नदीम-श्रवण या जोडीतील श्रावण राठोड यांचा अकाली मृ’त्यू झाला होता. त्यानंतर देखील अनेकांना या आ’जाराची ला’गण झाली होती.

बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार आहेत की, ज्यांचे या वर्षात नि’धन झाले आहे. यामध्ये ऋषी कपूर, इम्रान खान यासारख्या कलाकारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आज आम्ही आपल्याला एका कलाकाराबद्दल माहिती देणार आहोत. या कलाकाराने सुभाष घई यांच्यासोबत काम केले होते. काही वर्षांपूर्वी मिथुन चक्रवर्तीच्या आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते.

यातील मिथुन चक्रवर्ती यांचे डिस्को डान्सर गाणे प्रदर्शित झाल्यानंतर तेव्हाचा तरुणाईला अक्षरशः वेड लागायची वेळ आली होती. त्यानंतर मिथुन चक्रवती हे ज्या ठिकाणी जात होते, त्या ठिकाणी त्यांना त्याचे चाहते गराडा घालायचे. याप्रमाणे सुभाष घई यांनी देखील काही वर्षांपूर्वी सौदागर हा चित्रपट केला होता.

या चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्गज राजकुमार आणि दिलीप कुमार यांना घेतले होते. या जोडी सोबतच विवेक मुष्रण आणि मनिषा कोईराला यांची भूमिका होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड चालला. या चित्रपटाचे वेगवेगळे किस्से आहेत. दिलीप कुमार आणि राजकुमार यांच्याकडून एकत्र काम करून कसे करून घ्यायचे, असा प्रश्न सुभाष घई यांना पडला होता.

मात्र, या दोन्ही कलाकारांनी त्यांना चांगला पाठिंबा दिला होता. चित्रपटातील इलू इलू हे गाणे चांगले गाजले होते. त्यानंतर इतर गाणी देखील या चित्रपटातील खूपच गाजली होती. मनिषा कोईराला ही त्या वेळेस नवीन अभिनेत्री होती. असे असले तरी तिने अतिशय दर्जेदार अभिनय करून सर्वांची मने जिंकून घेतली होती.

या चित्रपटांमध्ये एक पडद्यामागील कलाकार देखील होता. त्याच्यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या कलाका राने डिस्को डान्सर या चित्रपटासाठी देखील काम केले होते. या कलाकाराचे नाव मारुती काळे असे होते. मारुती काळे सौदागर आणि डिस्को डान्सर या दोन्ही चित्रपटाचे ते आर्ट डायरेक्टर होते. 1945 या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या चित्रपट करिअरला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी कलात्मक असे काम केलेले आहे. मारुती काळे यांचे 26 मे रोजी नि’धन झालेले आहे. त्यांचे नि’धन कशामुळे झाले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांचे वयोमान हे अधिक असल्याने त्यांचा मृ’त्यू झाला, असे देखील आता सांगण्यात येत आहे. मारुती कांबळे यांच्या नि’धनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *