मराठी सिनेसृष्टी हा’दरली ! बापमाणूस मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे को’रो’नामुळे नि’ध’न…..

जगभरात को’रो’ना मुळे गेल्या वर्षभरात ला’खो लो’कां’ना आपला जी’व ग’मवा’वा लागला. भारतात देखील सर्वत्र मृ’त्यूचे तां’डव उभे राहिले आहे आणि दु’र्दैवा’ने त्यात अनेक बॉलिवूड व तसेच मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे.
आता आणखीन एका मराठी व बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीच्या नि’धनाची अगदी ध’क्कादा’यक बातमी समोर आली आहे. काल दिनांक ४ मे २०२१ रोजी अभिनेत्री अभिलाशा पाटील ह्यांचे को’रो’नामुळे दुःख’द ‘निध’न झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अभिलाषा पाटील ह्या काही दिवसांपूर्वी चित्रीकरण करण्याच्या निमित्ताने बनारसला गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या त’ब्येते’मध्ये बि’घाड होण्यास सुरुवात झाली होती. त्यांना तिथे सतत ताप येत असल्यामुळे त्या मुंबईला आपल्या घरी लगोलग परतल्या.
ता’तडीने त्यांनी स्वतःची को’रो’ना’ची चा’चणी केली. आणि ह्या चा’च’णीचा रि’पोर्ट पॉ’झिटि’व्ह आला व त्यांना को’रो’नाची ला’गण झाली असल्याचे समजले. त्वरित त्यांना रु’ग्णाल’यात दा’खल करण्यात आले आणि त्वरित त्यांच्यावर उप’चा’र सुरु करण्यात आले.
मात्र त’ब्येती’मध्ये कोणतीच सु’धारणा झाली नाही व आणखी जास्त बि’घडत असल्याने त्यांना आ’यसी’यु मध्ये दा’खल करण्यात आले. गेले चार दिवस त्या आ’यसी’युमध्येच होत्या, पण अखेर काल त्यांची प्रा’णज्यो’त मा’लव’ली.
अभिलाषा पाटील ह्यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले होते. बापमाणूस या मालिकेत त्या पल्लवी पाटील हिच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्याचबरोरब अभिलाषा पाटील यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.
तुझं माझं अरेंज मॅरेज, बायको देता का बायको हे अभिलाषा पाटील यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट होते. छिछोरे, मलाल, गुड न्यूज, बद्रीनाथ की दुल्हनिया या लोकप्रिय हिंदी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या होत्या. तू तिथे असावे, सोबत, पिप्सी या देखील मराठी चित्रपटात अभिलाषा यांनी खूप उत्तम अश्या भूमिका साकारल्या होत्या.
बापमाणूस या मराठी मालिकेच्या दरम्यान ‘पल्लवी व अभिला’षा ‘ ही माय-लेकीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. पण, आता अभिलाषा यांना भू’तकाळात संबोधताना खूप त्रा’स होत आहे असे आपले मन पल्लवीने सो’शल मी’डियावर व्यक्त केला आहे.
पल्लवीने लिहिले आहे कि, ‘खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस …. बापमाणूस च्या वेळी आपण भेटलो होतो…फक्त त्यातच नाही तर, कधी-कधी खरोखर आई होतीस माझी. . ” नुसतं एन्जॉय” असं म्हणून काम करायचीस … भू’तकाळात तुला सं’बो’धताना खूप त्रा’स होतो आहे गं…. जिथे असशील तिथे ही खूप कामं करत राहा… लव्ह यु अभिलाषा पाटील आरआयपी”. कमी वयात या गुणवान अभिनेत्रीने नि’रो’प घेतल्याने अभिनय क्षेत्रावर शो’कक’ळा प’सरली आहे.