मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा हा’दरली ! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे को’रो’नाने नि’ध’न…

मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा हा’दरली ! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे को’रो’नाने नि’ध’न…

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वा’घ हिला वेगळ्या ओळखीची गरज नाहीये. ‘काटा रुते कोणाला ‘ ह्या मराठी मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली ‘स्नेहा वा’घ ‘ हिने जेव्हा हिंदी सिरियल्स मध्ये न’शीब आजमावले, तेथेही तिला यशच मिळाले.

ज्योती ह्या हिंदी मालिकेमधून हिंदी टेलिव्हिजन मध्ये आपली ओळख निर्माण करणारी स्नेहा वा’घ, स्टार प्लस च्या ‘वीर कि अरदास वीरा ‘ ह्या मालिकेद्वारे सर्वांच्या मनात स्नेहाने आपले वेगळे स्थान निर्माण केले.

स्नेहा वा’घ ह्यांनी नुकतीच आपल्या सो’शल मी’डियामधून एक पोस्ट शे’अर करत आपल्या वडिलांच्या मृ’त्यूची दुःखद बातमी दिली आहे. नुकतेच स्नेहा वा’घ ह्यांच्या व’डिलांचे क’रो’नामुळे नि’ध’न झाले. आपल्याच सो’शल मी’डियाच्या अ’काऊंट वरुन स्नेहाने हि माहिती दिली आहे.

तिच्या या पोस्टनंतर, तिचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्र- मैत्रिणी व यासोबतच तिच्या अनेक चाहत्यांनी तिला खूप धी’र दिला आहे. स्नेहाने आपल्या वडिलांचा फो’टो इ’न्स्टाग्रा’मवर शे’अर केला. त्यामध्ये २७ एप्रिल रोजी बाबांचे क’रो’नामुळे नि’ध’न झाल्याचे सांगत तिने त्यांना आ’दरांजली वाहिली.

‘न्यू’मोनि’या आणि क’रो’ना ह्या दोन्ही आ’जारांसोबत महिनाभर ल’ढा’ दिल्यानंतर माझ्या बाबांचे नि’ध’न’ झाले. मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आ’धारस्तं’भ ग’मावला आहे. असे दुःख,ह्या वे’द’ना मी ह्यापूर्वी कधीच अ’नुभवल्या नव्हत्या. परंतु ज्यावेळी आपण आपल्या पा’लकांना ग’मा’वतो तेव्हा होणारे दुःख, होणाऱ्या वे’ना कधीही न भरून येणाऱ्या असतात.’असे स्नेहा वा’घने आपल्या पोस्ट मध्ये लिहलं आहे.

ह्यापूर्वीही स्नेहाने तिच्या बाबांविषयी आपल्या सो’शल मि’डि’याच्या अ’काऊंट’वरून एक पो’स्ट शे’अर केली होती. त्या पो’स्टमध्ये तिने लिहिले होते, ‘प्रिय पप्पा, तुम्ही तुमच्या बोलण्यातून, तुमच्या श’ब्दांमधून अनेक लोकांच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटवलं.

त्यामागे त्यांचा दिवस चांगला जावा, हाच एक तुमचा उद्देश असायचा. तुम्ही अतिशय खं’बीर आणि मनमिळावू होता. आम्हा सर्वांना देखील तुम्ही तुमच्यासारखेच खंबीर आणि धैर्यवान बनवले आहे. तुम्ही आम्हांला आमची स्वप्न पूर्ण करण्यासोबतच स्वतःची किं’मत ओळखायलाही शिकवले.’

पुढे ती लिहिते, ‘आयुष्य जगताना प्रामाणिकपणे कसे जगायचे व त्याचबरोबर चांगले व्यक्ती म्हणून कसे वागायला हवे हे देखील तुम्ही आम्हाला शिकवले. तुम्ही आमच्यासाठी नेहमीच हिरो होता आणि आहात. तुम्ही आता आमच्यासोबत नाही हा विचार आतून को’लम’डून टाकणारा आहे.

आमच्या आयुष्यात तुमच्याविना एकटेपणा आला आहे. आम्ही तुम्हांला अ’खेरचा नि’रोपही देऊ शकलो नाही. आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही, ह्याचे खूप दुःख आहे. आता हे आयु’ष्य कधीही पहिल्यासारखे राहणार नाही. ‘आपल्या वडिलांच्या मृ’त्यूमुळे स्नेहा वा’घ हिला खूप दुःख झाले आहे.

स्नेहा वाघ हिने, ज्योती, वीरा ह्यांच्यासह चंद्रगुप्त मौर्य सोबत अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये देखील स्नेहा वा’घ हिने काम केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.