तडाखेबाज फलंदाज असतानाही टीम इंडियाने घरचा रस्ता दाखवलेला ‘हा’ खेळाडू झाला पश्चिम बंगालचा आमदार…

पश्चिम बंगाल मधील नि’वडणुका नुकत्याच पार पडल्या. 2 मे रोजी या नि’वडणुकीचे निकाल देखील घो’षित करण्यात आले. या नि’वडणुकीमध्ये तृ’णमूल काँ’ग्रेसला जवळपास 214 जागा मिळाल्या तर जंग जं’ग प’छाडले’ल्या भा’जपला केवळ 76 जा’गांवर स’माधान मानावे लागले.
मात्र, गेल्या नि’वडणुकीमध्ये भा’जपला केवळ पश्चिम बंगालमध्ये तीन जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्यात तर जागांची अधिक क’माई केली आहे. तर काँ’ग्रेसला आणि डाव्या पक्षां’ना पश्चिम बंगाल मध्ये खाते देखील उघडता आले नाही. इतरांनी जवळपास दोन जागा जिंकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर राज्यात देखील नि’वडणुका झाल्या होत्या.
तामिळनाडूमध्ये द्रमुकने 156 जागा जिंकल्या आहेत, तर अण्णाद्रमुक ने 78 जागांवर विजय संपादन केला आहे. केरळ मध्ये एल डी एफ या स्थानिक पक्षाला 93 त्यांना जागा मिळालेल्या आहेत. तर यु डी एफ ला 41 जागा मिळाल्या. भा’जपला येथे एकही जागा जिंकता आली नाही. आसाम मध्ये भा’जपने चांगल्या जागा मिळवल्या आहेत.
तेथे त्यांना 74 जागा मिळाल्या. तर काँ’ग्रेसला पन्नास जागा मिळाल्या आहेत. भा’जपची आसाममध्ये आता बहुमताच्या जोरावर सत्ता येईल. तर पद्दुचेरी मध्ये भा’जपला 16 जागा मिळाल्या आहेत. आणि काँ’ग्रेसला 8 जागा मिळाल्या. तेथे देखील भा’जपला बहुमत मिळाले आहे. हे सर्वात छोटे राज्य हे समजले जाते.
सर्वाधिक च’र्चा होती ती पश्चिम बंगालच्या निव’डणुकीची. पश्चिम बंगालच्या निवड’णुकीमध्ये पं’तप्रधान न’रेंद्र मोदी यांनी जं’ग प’छाडले होते. तसेच गृहमं’त्री अमित शहा यांनी देखील येथे खूप जो’र लाव’ला होता. मात्र, असे असूनही भा’जपला येथे स’त्ता का’बीज करता आली नाही.
मात्र, अपेक्षेप्रमाणे त्यांनी जोर’दार मु’संडी मारली. गेल्या नि’वडणुकीमध्ये भा’जपा ला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र, या नि’वडणुकीत त्यांनी तब्बल 76 जागांवर विजय संपादन केला आहे. त्यामुळे भा’जपचे नु’कसान काही झाले नाही. उ’लट त्यांचा फायदा खूप मोठ्या ‘प्रमाणात झाला आहे.
आता वि’रोधी प’क्ष म्हणून भा’जपला चांगली भूमिका बजावता येणार आहे. या नि’वडणुकीत अनेक टीकाटि’पणी झाली. बंगालच्या अस्मितेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वैयक्तिक ह’ल्ले प्रतिह’ल्ले देखील खूप मोठ्या प्रमाणात झाले. ममता बॅनर्जी यांच्यावर भा’जपने खा’लच्या पा’तळीवर जाऊन टी’का केली. हीच टी’का स्थानिक लोकांना रुजली नाही.
विशेष म्हणजे या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांचा अ’पघात देखील झाला होता. मात्र, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी ममता बॅनर्जी या उठून चालू देखील लागल्या. आता पश्चिम बंगालसह ज्या ज्या राज्यांमध्ये निव’डणुका झाल्या, त्या त्या राज्यांमध्ये को’रो’ना उ’द्रे’क झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नागरिक देखील या रा’जकीय पक्षां’ना चांगलेच ला’थाडतो आहे.
दरम्यान, आज आम्ही आपल्याला एका अशा खेळाडू बद्दल माहिती सांगणार आहोत, जाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकच सामना खेळला होता. तसेच टीम इंडियाने त्याला घरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर देखील त्याने पश्चिंबंगा च्या नि’वडणुकीमध्ये तृ’णमूल कॉं’ग्रेस कडून आमदारकी पटकावली आहे.
मनोज तिवारी असे त्याचे नाव आहे. मनोज तिवारी याने क्रिकेटमध्ये देखील चांगले नाव मिळाले होते. मनोज तिवारी याने बारा वन-डेमध्ये 26 च्या सरासरीने 287 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक एक अर्धशतकाचा समावेश होता. तसेच त्याने तीन t20 सामना मध्ये केवळ 15 धावा केल्या होत्या.
2015 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. प्रथम श्रेणीमध्ये त्याने 50 च्या सरासरीने जवळ 5966 धावा केल्या आहे. त्यामध्ये 28 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 163 लिस्ट सामन्यांमध्ये त्याने पाच हजार 466 धावा केल्या आहेत. त्या त 6 शतक आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.
मनोज तिवारी याने तृ’णमू’ल काँ’ग्रेस कडून शिवपुर येथे निव’डणूक लढवली होती. त्याने भा’जपच्या डॉ’क्टर रणजीत चक्रवर्ती यांचा प’राभव केला. जवळपास 32 हजार 339 मतांनी त्याने विजय संपादन केला. त्यामुळे तो आता ममता दीदीचा लाडका आमदार बनला आहे. त्याची पत्नी सुष्मिता हिनेदेखील राजकारणात प्रवेश केला आहे. आता या खेळाडूची सध्या खूप च’र्चा होत आहे.