‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मंदार चांदवडकरचे पत्नीसोबतचे फोटो झाले व्हा’यरल, पत्नी दिसते खूपच सुंदर, पहा फोटो….

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘आत्माराम तुकाराम भिडे’ म्हणजेच मंदार चांदवडकरने काही दिवसांपूर्वी सो’शल मी’डियावर पोस्ट शेअर करत गावी गेला असल्याचे त्याच्या फॅन्सना सांगितले होते. त्याने तेव्हा हा व्हिडीओ शेअर करताना लिहले होते कि ‘मी आलोय माझ्या मूळगावी नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे हे पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे आणि मी इथे येऊन खूप प्रसन्न झालो आहे.
पण आता आता त्याचा आणि त्याच्या प’त्नीचा एक फोटो सो’शल मी’डियावर व्हा’यर’ल झाला आहे. मंदार आणि त्याची पत्नी मंदिरातून पाया पडून बाहेर आल्यानंतर हा फोटो काढण्यात आला आहे. यामध्ये त्याची पत्नी खूपच छा’न दिसत असल्याचे तिचे फॅन्स कमेंटद्वारे सांगत आहेत.
अभिनेता मंदार चांदवडकर हा सध्या नाशिक मध्ये असून तो आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. तो आपल्या संपूर्ण फॅमिली सोबत नाशिकला आला आहे. तेव्हा त्याने आपल्या पत्नी समवेत अनेक स्थळांना भेटी दिल्या आहेत. आता यामधीलच काही फोटो मोठ्या प्रमाणत वा’य’रल होत आहेत.
सर्वाधिक लोकप्रिय आणि मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे आणि गोकूळधामचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे म्हणजे अभिनेते मंदार चांदवडकर
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.
या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. आत्माराम तुकाराम भिडे या भूमिकेतून गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मंदार हे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी अभिनयात करिअर करण्यासाठी दुबईतील ग’लेल’ठ्ठ प’गा’राच्या नोकरीला रामराम केला होता. मंदार यांनी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली होती. मी २००८ पर्यंत खूप सं’घ’र्ष केला.
दुबईत मेकॅनिकल इंजीनिअर म्हणून काम करत होतो. तेथील नोकरी सो’डून मी भारतात परतलो. कारण मला अभिनयात करिअर करायचे होते. मला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती. बऱ्याच नाटकांमध्ये मी काम केले पण मनासारखी भूमिका मला मिळाली नाही. अखेर मला २००८ मध्ये ‘तारक मेहता’ची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.