‘मन उडू उडू झालं’ मधील ‘ही’ अभिनेत्री सोडणार मालिका ! समोर आले मालिका सोडण्यामागचे ध’क्कादा’यक कारण…

‘मन उडू उडू झालं’ मधील ‘ही’ अभिनेत्री सोडणार मालिका ! समोर आले मालिका सोडण्यामागचे ध’क्कादा’यक कारण…

मनोरंजन

सध्या छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या मालिकांना प्रेक्षक वर्ग हा ठरलेला असतो. या मालिका त्या ठरलेल्या वेळातच प्रेक्षक पाहत असतात. सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेमध्ये रोज नवनवीन घटना घडताना दिसत आहेत.

संजना हीला तिचा बॉस मेहता हा अभद्र बोलतो आणि ती आता घरी रडत येते सगळ्यांना याबाबत सांगते. त्यावेळेस अरुंधती तिला समजून सांगते की, तुझ्या वरील आरोप खोडून काढत त्याच्या सोबत लढ या मुद्द्यावर आम्ही तुझ्या सोबत राहू, असे सांगते. त्याचप्रमाणे सध्या “सहकुटुंब सहपरिवार” ही मालिका देखील प्रत्येकाचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे.

याप्रमाणे “मन झालं बाजींद” ही मालिका देखील गेल्या महिन्यात सुरू झालेली आहे. मात्र, या मालिकेला पाहिजे तसा टीआरपी भेटत नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचप्रमाणे “अजूनही बरसात आहे” ही मालिका ही प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. सोनी मराठीवर ही मालिका सुरू आहे.

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आता भावत असल्याचे दिसत आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. तिने एक चांगली मालिका सोडल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सध्या “मन उडू उडू झालं” ही मालिकाही प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे.

या मालिकेमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे दिसलेली आहे. या मालिकेमध्ये अजिंक्य राऊत हा अभिनेता दिसणार आहे. या मालिकेमध्ये दिपू आणि इंद्रा ही जोडी दाखवण्यात आलेली आहे. ही जोडी देखील प्रेक्षकांच्या चांगलच मनोरंजन करत आहे. मात्र, या मालिकेवर गेल्या काही दिवसापासून टीका देखील होताना दिसत आहे.

मालिकेचं कथानक पाहून प्रेक्षकांनी यावर टीका केली. एक शिक्षक व्यक्ती असूनही मुलीच्या लग्नासाठी हुं’डा देतो, असे म्हणून अनेकांनी यावर टीका केलेली आहे. आता या मालिकेमध्ये काम करणारी हृता दुर्गुळे लवकरच एका चित्रपटात दिसणार, असे सांगण्यात येते. कारण की अभिनेता वैभव तत्ववादी याने हृता सोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमध्ये त्याने कॅप्शन देखील दिली आहे.

त्यामध्ये त्याने सांगितले आहे की, हृता तुझ्या सोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. लवकरच हा अनुभव आणखीन मोठा होणार असल्याचे त्याने म्हटले आहे. वैभव तत्ववादी याने याआधी अनेक मालिका व चित्रपटातही काम केलेले आहे. वैभव तत्ववादी याने बाजीराव- मस्तानी या चित्रपटामध्ये चिमाजीअप्पा ही भूमिका केली होती.

ही भूमिका त्याची खूपच गाज्ली होती. त्यामुळे आता हृता दुर्गुळे “मन झाले उडू उडू” या मालिकेमध्ये काम करून वैभव सोबत चित्रपटातही काम केले. आता हृता ही मालिका सोडणार आहे, तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसात कळणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.