हुबेहुब मालइकासारखीच सुंदर पण तिच्यापेक्षाही हॉ’ट दिसते ‘ही’ मराठी अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही…

हुबेहुब मालइकासारखीच सुंदर पण तिच्यापेक्षाही हॉ’ट दिसते ‘ही’ मराठी अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही…

मलाइका अरोला म्हटले की, आपल्यासमोर दिलसे या चित्रपटातील छय्या छय्या हे गाणे डोळ्यासमोर उभे राहते. या गाण्यामध्ये तिने अफलातून असा डान्स केला होता. मलाइका अरोरा सध्या अर्जुन कपूर यांच्यासोबत लिव इन रि’लेशन’शिप मध्ये राहते. मलाइका अरोरा हिने पती अरबाज खान याच्या पासून घ’टस्फो’ट घेतला आहे. या दोघांना मुल देखील आहेत.

मलाइका हिचे वय 45 वर्षाच्या आसपास आहे. असे असले तरी ती एकदम हॉ’ट दिसते. ती आपले फोटो इंस्टाग्राम वर नियमितपणे शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत माहिती मिळते. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या अर्जुन कपूर सोबत ती सध्या राहत आहे. त्यामुळे दोघांची चर्चा चांगल्या प्रमाणात होत आहे.

अरबाज खान देखील एक दुसर्या तरुणी सोबत राहत असल्याची माहिती गेल्या काही दिवसात समोर आलेली आहे.आम्ही आपल्याला आज एका वेगळ्याच विषयाबाबत माहिती देणार आहोत. मलाइका अरोरा सारखीच दिसणारी एक अभिनेत्री आहे. आम्ही तिच्याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव हीना पांचाळ असे आहे.

ती दाक्षिणात्य चित्रपटात सध्या काम करत आहे. बिग बॉस 13 संपल्यानंतर सध्या मुझसे शादी करोगी हा शो सध्या मोठ्या प्रमाणात टीव्हीवर सुरू आहे. या शोमध्ये पारस छाबडा आणि शहानवाज गिल यांनी स्वतःचे स्वयंवर रचले आहे आणि त्यांना मिळवण्यासाठी अनेक तरुणी या देशातून या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत.

यामध्ये सहभागी झालेली हीना ही मलाएका सारखी दिसते. काही दिवसांपूर्वी तिने आपले फोटो इंस्टाग्राम वर शेअर केलेले आहेत आणि चाहत्यांनी तिला मलाइका अरोरा असल्याचे समजूनच कमेंट दिलेल्या आहेत. मात्र, ती हीना पांचाळ होती. हिना पांचाल ही फिटनेस आणि फॅशन साठी देखील ओळखली जाते. सध्या ती कलर्स वर सुरू असलेल्या मुझसे शादी करोगी यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे.

मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळालेली ती ॲटम सॉंगने. तिने सुरुवातीला बलम मुंबई हे ॲटम सॉंग केले होते. त्यानंतर तिने बेवडा बेवडा हे आ’इटम सॉन्ग केले. हे गाने देखील त्यावेळी खूप चालली होते. 2019 मध्ये तिने मराठी बिग बॉस टू मध्ये देखील काम केले होते. यामध्ये तिची चांगलीच चर्चा झाली होती. आज हीना हिने सतरा चित्रपटात काम केलेले आहे.

भारतामध्ये ऍट’म गर्ल ची यादी असते, त्या यादीमध्ये हीना पांचाळ हिला सातवा क्रमांक मिळालेला आहे. 2015 मध्ये फोर्स इंडियाची शंभर सेलिब्रिटीची यादी प्रकाशित केली होती. यामध्ये हीनाचे नाव देखील होते. 2014 मध्ये तिने अभिनयाला सुरूवात केली होती. सुरुवातीला तिने हम है तीन कुरापती या चित्रपटातून पदार्पण केले होते.

हा चित्रपट चांगला चालला होता. त्यानंतर लाईफ मे ट्विस्ट है, जस्ट गंमत, मिस टनकपुर, हाजीर हो या चित्रपटातून तिने आपल्या भूमिकेचे चार चांद लावले होते. त्यानंतर तिला चित्रपटाचा अनेक ऑ’फर मिळाल्या होत्या. 17 फेब्रुवारी पासून कलर्स वाहिनीवर मुझसे शादी करोगी ही मालिका सुरू झालेली आहे.

यामध्ये पारस छाबडा चांगलाच भाव खाताना दिसत आहे. सध्या या मालिकेमध्ये अंकित श्रीवास्तव हिच्यासोबत त्याचे चांगले जमत असल्याचे दिसत आहेत. तसेच अंकिता आणि पारस डे’टवर डिनरला गेल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मालिकेची चर्चा चांगल्या प्रकारे सुरू आहे. हीना हिने आपले फोटो इंस्टाग्राम वर शेअर केलेले आहेत. त्यामुळे तिला देखील चांगली प्रसिद्धी मिळत आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.