‘या’ कार’णामुळे सुरेश वाडकर यांनी नाकारले होते माधुरी दीक्षितचं स्थ’ळ; पहा का’रण समजल्यावर माधुरीने…

‘या’ कार’णामुळे सुरेश वाडकर यांनी नाकारले होते माधुरी दीक्षितचं स्थ’ळ; पहा का’रण समजल्यावर माधुरीने…

माधुरी दीक्षित हिला आज कोण ओळखत नाही. माधुरी दीक्षित ही अशी एक अभिनेत्री आहे की, जिने बॉलीवूडमध्ये एकेकाळी अधिराज्य गाजवले होते. आजही तिला बॉलिवूडमध्ये सन्मानाने वागविले जाते. ज्या काळात श्रीदेवी ही सुपरस्टार म्हणून बॉलिवूडचा पडदा गाजवत होती. त्याच काळामध्ये माधुरी दीक्षित ही श्रीदेवी हिला अस्सल कॉ’म्पिटिशन देत होती.

मात्र, असे असले तरी पहिल्या अभिनेत्रीचा सुपरस्टार पदाचा दर्जा हा श्रीदेवीला मिळाला होता. तरीही माधुरी दीक्षितची च’र्चा बॉलिवूडमध्ये कमी होताना दिसत नव्हती. बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षित हिने अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. यामध्ये एन. चंद्रा यांच्या ते’जाब या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

ते’जाब हा चित्रपट त्याकाळी प्रचं’ड गाजला होता. ते’जाबमध्ये माधुरी दीक्षित हिने मोहिनीचे पात्र साकारले होते. त्यानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलींचे नाव मोहिनी असे ठेवले होते. त्याच बरोबर या चित्रपटात अनिल कपूर याने मुन्ना देशमुखची भूमिका केली होती. हा चित्रपट देखील प्रचंड चालला होता.

त्यानंतर ही माधुरी दीक्षित हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक असे हिट चित्रपट दिले. यामध्ये साजन हा चित्रपट देखील आवर्जून दखल घ्यावा असाच आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर बोकाडे यांनी केले होते. त्यानंतर सुधाकर बोकाडे यांना जेमतेमच यश मिळाले. मात्र, माधुरी दीक्षित ही प्रचंड गाजली.

त्यानंतर माधुरी दीक्षित हिने राजश्री प्रोडक्शनच्या ‘हम आपके है कोन’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर एवढा गाजवून सोडला यामध्ये असलेल्या सलमान खान याला कोणी ही विचारले नाही. त्यानंतर माधुरी दीक्षित ही शाहरुख खान सोबत ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता.

याच कालावधी दरम्यान माधुरी दीक्षितच्या आई आणि वडिलांना असे वाटले होते की, आता माधुरी दीक्षित हिचे लग्न करावे. त्यावेळी त्यांनी अनेक मुलांना पाहिले देखील होते. मात्र, माधुरी दीक्षित हिला ते मुले पसंत पडत नव्हते. याच दरम्यान बॉलिवूडमध्ये एक आणखीन मराठमोळा चेहरा करिअर करण्यासाठी मेहनत घेत होता. या कलाकाराचे नाव सुरेश वाडकर असे होते. सुरेश वाडकर यांनी आपल्या गायनाने अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे.

सुरेश वाडकर यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांना गाणी दिलेली आहेत. यामध्ये सदमा या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सदमा या चित्रपटामध्ये कमल हसन आणि श्रीदेवी यांची केमिस्ट्री आपण पाहिलीच असेल. मात्र, या चित्रपटातील ये जिंदगी गले लगा ले, हे गाणे खूप गाजले होते. त्यानंतर सुरेश वाडकर यांनी अनेक गाणी गायली.

यामध्ये सत्या या चित्रपटातील त्याचे ‘सपने मे मिलती है’ हे गाणे देखील खूप गाजले होते. त्यामुळे माधुरी दीक्षित हिचे वडील सुरेश वाडकर यांच्याकडे माधुरी हिचे स्थळ घेऊन आले होते. त्यावेळी सुरेश वाडकर हे आपल्या करिअरवर लक्ष देत होते. त्यावेळी सुरेश वाडकर यांनी दिलेले उत्तर हे फारच आ’श्चर्यका’रक असे होते.

सुरेश वाडकर माधुरी ही तिच्या वडिलांना म्हणाले होते की मला हे लग्न करायचे नाही आहे त्यानंतर माधुरी हिच्या वडिलांनी सुरेश वाडकर यांना कारण विचारले असता सुरेश वाडकर म्हणाले की, माधुरीही खू’पच बा’रीक आहे. त्यामुळे मला तिच्या सोबत लग्न करायची इच्छा नाही.

त्यानंतर हे कारण ऐकून माधुरी दीक्षितचे वडील हे खूप दुःखी झाले होते. त्यानंतर माधुरी दीक्षित हिने 1999 मध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत लग्न केले. त्यानंतर सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षित ज्या चित्रपटात काम करत होती, त्या अनेक चित्रपटांना संगीत आणि गायन देखील केले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *