‘बिग बॉस’ मधील ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री केवळ पै’शा साठी ब’नली पॉ’र्न स्टार, सलमान खानने दिल्या शुभेच्छा…

‘बिग बॉस’ मधील ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री केवळ पै’शा साठी ब’नली पॉ’र्न स्टार, सलमान खानने दिल्या शुभेच्छा…

गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर रियलिटी शो घेण्याची जणू स्प’र्धाच लागलेली आहे. काही वर्षापूर्वी टीव्हीवर ‘सारेगमप’ हा शो सुरू झाला. या शोच्या माध्यमातून अनेक नव्या कलावंतांना संधी देण्यात आली. गायक बेस असलेल्या या शोला अनेकांनी पसंती दिली होती. या शोच्या माध्यमातून सोनू निगम सुनंदी चौहान यासारख्या गायिका, गायक आपल्या मध्ये आज दिसत आहेत.

कालांतराने इंडियन आयडल हा शो देखील याच धर्तीवर सुरू झाला होता. आज हा अतिशय लोकप्रिय झालेला आहे. या शोला अनेक चाहते आहेत. या शोच्या माध्यमातून अनेक नवे कलाकार मिळत आहेत. काही वर्षा पूर्वी अभिजीत सावंत हा नवोदित गायक आला होता. या गायकाने चांगला आवाज देऊन चार चाँद लावले होते.

त्याला महाराष्ट्राने इंडियन आयडल बनवले. या शोमध्ये राहुल वैद्य नावाचा गायक देखील होता. मात्र, तो मागे पडला. त्याचा आवाज देखील अतिशय चांगला होता. गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर आता रिॲलिटी शो देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. पाश्चात्त्य देशांमध्ये असे शो मोठ्या प्रमाणात सुरू असतात.

त्याचे अनुकरण करून भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असेच शो आता सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉस हा त्यातीलच एक प्रकार आहे. बिग बॉसचे अनेक भाग झालेले आहेत. बिग बॉस आता जवळपास दहा वर्षापासून भारतामध्ये सुरू आहे. या शोचं सूत्रसंचालन सुरुवातीपासून सलमान खान हाच करतो. अनेक जण या शोमध्ये पाहायला मिळतात.

अनेक वा’दग्र’स्त अभिनेता-अभिनेत्री देखील या शोमध्ये सहभागी झाल्याचे आपण पाहिले असेल. तसेच वा’द’ग्र’स्त सा’धू देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपण पाहिले असेल. सध्या केंद्रीय रा’ज्यमं’त्री असलेले रामदास आठवले यांनी देखील या शोमध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.

यासाठी मो’ठी च’र्चा देखील त्यावेळी रंगली होती. मात्र, कालांतराने त्यांचा नंबर या शोमध्ये लागला नाही. हिंदी च्या धर्तीवर मराठी बिग बॉस देखील आता सुरू झाले आहे. यामध्ये महेश मांजरेकर हे सूत्रसंचालकाची भूमिका करत असतात. याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज आम्ही आपल्याला बिग बॉसच्या शो मध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

ही अभिनेत्री असून स्पर्धक देखील होती. तिचे नाव ‘लोकेश शर्मा’ असे आहे. ती बिग बॉसमध्ये दिसली होती. त्यावेळी तिची चां’गली च’र्चा झाली होती. बिग बॉस मधून काम केल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये काम करण्यास सज्ज झालेली आहे. तिचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.

लोकेश शर्मा म्हणाली की, मला लहान पणापासूनच अभिनयाची खूप आवड आहे. त्यामुळेच मी लहानपणापासून चित्रपट मो’ठ्या प्र’माणात पाहत होते. या प्रमाणेच मला जिम मध्ये व्यायाम करण्याची आवड देखील खूप आहे. तसेच मला अभिनयाचा छंद असल्याने मी रंगभूमीवर देखील अनेक भूमिका साकारल्या आहेत, असेही ती म्हणाली.

आता मला एक हॉ’ट आणि पॉ’र्न भूमिका असलेला चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटातील पॉ’र्न स्टा’र ब’नलेली आहे. मात्र, ज्यावेळी तिने आपल्या पा’लकांना याबाबत माहिती दिली त्या वेळेस पा’लकांनी तिला अशी भूमिका करण्यास न’कार दिला. मात्र, कालांतराने तिने पा’लकांचे म’न व’ळवले. त्यानंतर आता या चित्रपटात पॉ’र्न स्टार ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता रुफी खान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *