सलमानच्या सिनेमातील ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते लक्ष्मीकांत बेर्डे, लग्नही केलं, पण घ’टस्फो’ट न घेताच केलं दुसरं लग्न…

सलमानच्या सिनेमातील ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते लक्ष्मीकांत बेर्डे, लग्नही केलं, पण घ’टस्फो’ट न घेताच केलं दुसरं लग्न…

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव घेतले की आपल्यासमोर एक हजरजबाबी विनोद सादर करणारा अभिनेता उभा राहतो. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी सचिन आणि अशोक सराफ यांच्या सोबत खूप मोठ्या प्रमाणात गाजली होती.

त्याचप्रमाणे दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासोबत देखील त्याने अनेक चित्रपटात काम केले होते. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा झपाटलेला हा चित्रपट एवढा चालला होता की या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील करण्यात आला होता. या चित्रपटाचा सिक्वल देखील काढण्यात आला होता. त्यावेळी प्रचंड हा चित्रपट चालला होता.

तात्या विंचू हेहे पात्र देखील खूप गाजले होते. सचिन सोबत त्याचा आलेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट गाजला होता. हा चित्रपट आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पहिला जातो. या चित्रपटातील सर्वच पात्र हे अतिशय सुंदर असे आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी इतर चित्रपटांत काम केले. त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केले.

हिंदी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून त्यांना कधीही न्याय मिळाला नाही. मात्र, हिंदी चित्रपटात त्यांनी सह कलाकाराची भूमिका मोठ्या खुबीने साकारली. यात विशेष म्हणजे त्यांनी सलमान खान यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले. सलमान खान याने सांगितले होते की, हम आपके है कोन आणि मैने प्यार किया या चित्रपटाचे यश हे खरे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आहे.

यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाला होता की, ही माझ्या कामाची खरी पावती आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खान सोबत सुरुवातीला मैने प्यार किया हा चित्रपट केला होता. या चित्रपटातील त्यांचे पात्र हे सर्वांनाच आवडल होते. त्यानंतर त्यांनी हम आपके है कोन या चित्रपटात देखील भूमिका केली होती.

या चित्रपटात देखील त्याचे पात्र सर्वांनाच आवडले होते. सलमान खान चा तो जवळचा मित्र समजला जातो. याच प्रमाणे त्याने साजन या चित्रपटात देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खानच्या मित्राची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर मिळाल्या.

हिंदी चित्रपटात त्यांनी खूप नाव कमावले. सुरुवातीला मैने प्यार किया हा चित्रपट आला होता. या चित्रपटात भाग्यश्री होती. भाग्यश्री मराठी अभिनेत्री आहे. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांची भाग्यश्रीसोबत देखील खूप जवळीक होती. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण देखील होती. प्रिया अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे प्रे’मप्र’करण यानंतर सुरू झाले.

या चित्रपटात तिने चांगले पात्र केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न देखील केले. मात्र, या दोघांचे लग्न हे काही काळ टिकले. त्यानंतर दोघांनी घ’टस्फो’ट घेतला. मात्र, त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा एकदा तिच्या प्रे’मात प’डले. त्यानंतर दोघेही सोबत राहत होते. अशा प्रकारे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुरुवातीला लग्न केले. त्यानंतर घ’टस्फो’ट घेतला.

त्यानंतर पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले. या जोडीला दोन मुले देखील आहेत. आता प्रिया बेर्डे या अनेक मालिकांमधून दिसत असतात. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे अशी दोघांची नावे आहेत. अभिनय बेर्डे याने नुकतेच मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची अचानक झालेली एक्झिट ही सर्वांनाच मनाला चटका लावून देणारी होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या अभिनयासाठी आजही ओळखले जाते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.