मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा! चतुरस्र श्रेणीचा अभिनेता काळाच्या पडद्याआड…..

को’रो’ना म’हामारी आपल्यातून अनेक दिग्गजांना घे’ऊन जात आहे. या म’हामा’री ने आजवर अनेकांनी आपल्या आप्तां’ना ग’माव’ले आहे.. ही म’हामा’री कधी सं’पेल याचीच वाट सगळे पाहत आहेत. गेले वर्ष आणि चालू वर्ष हे मराठी चित्रपटसुर्ष्टी बॉलिवूड-हॉलिवूड आणि इतर चित्रपटसृष्टीसाठी अतिशय वे’द’नादा’यी आणि ध’क्कादा’य’क, असे राहिलेले आहे.
को’रो’ना म’हा’मा’री मुळे अनेक दिग्गज आपल्यातून निघू’न गेले आहेत. या म’हा’मा’रीमुळे गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाचे चित्रीकरण हे खोळंबले आहे. यातच अनेकांना रोजगार देखील मिळत नाही. त्यामुळे अनेक जण खचू’न गेले आहेत. ल’सीक’रण देखील सध्या जो’र’दार सुरू आहे. मात्र, ल’सीक’रणचा प्रभाव अजून तरी दिसत नाही.
मात्र, कालांतराने हे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. चित्रीकरण सुरू करताना को’रो’नाचे सर्व निय’म पाळण्याचे निर्देश सर कारने दिलेले आहेत. अनेक मालिका हे निर्देश पा’ळत आहेत. असे असले तरी काहीजणांना चित्रीकरण करताना देखील को रो’नाची ला’गण झाल्याचे समोर आले आहे. यातूनच काही महिन्यापूर्वी एका दिग्गज अभिनेत्रीचे को’रो’ना म’हामा’री ने नि’ध’न झाले होते.
आज दुपारी १२.३० वा. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे को’रोनाने नि’धन झाले. ठाण्यातील रु’ग्णाल’यात त्यांना दा’खल करण्यात आलं होतं. मंगळवारी दुपारी त्यांनी रु’ग्णाल’यात अ’खेर’चा श्वा’स घेतला. किशोर यांनी आतापर्यंत सुमारे ४० नाटकं, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केलंय. काही दिवसांपासून किशोर नांदलस्कर यांच्यावर उपचार सुरु होते. त्याचबरोबर त्यांची बायपास सर्जरी झाल्याचे देखील त्यांच्या एका निकटवर्तीयांनी सांगितले.
‘हळद रुसली कुंकू हसली’, ‘शेजारी शेजारी’, ‘सारे सज्जन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘वन रुम किचन’, ‘भ्रमाचा भोपळा’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या जिस देश मे गंगा रहता हे या चित्रपटात त्यांनी ‘सन्नाटा’ अभिनय केला होता. याच चित्रपटामुळे किशोर नांदलस्कर पूर्ण देशात फेमस झाले होते.
किशोर नांदलस्कर यांचा मुंबईत ज’न्म झाला होता. मुंबईतील लॅमिंग्टन रोड, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचं लहानपण गेलं. त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडूनच त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला होता. लहानपणापासूनच नांदलस्कर यांना अभिनयाचं वेड लागलं होतं.
एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचं आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास सादर झालेल्या ‘आमराई’ या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर ते नोकरी करत नाटकात काम करत होते.
नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
त्याच्या हा किस्सा आहे प्रसिद्ध
किशोर नांदलस्कर याचा मुंबई चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रसिद्ध असलेला किस्सा असा आहे कि, सुरुवातीच्या काळातते ते आपल्या घरा शेजारी असलेल्या मंदिरात झोपत असे. त्यांच्या कुटुंबात जास्त सभासद असल्यामुळे ते मंदीराच्या आवारात झोपत असत. हे कुणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सांगितले तेव्हा देशमुख यांनी त्यांच्यासाठी तातडीने घराची व्यवस्था केली. जेव्हा त्यांना मंत्रालयात आपल्या नवीन फ्लॅटची चावी मिळाली तेव्हा ते भावनिक होऊन रडू लागले होते..