‘या’ प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा पती आहे रियल लाईफ ‘सिंघम’, सासरे देखील आहेत पोलीस विभागात अधिकारी…

‘या’ प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा पती आहे रियल लाईफ ‘सिंघम’, सासरे देखील आहेत पोलीस विभागात अधिकारी…

आपल्या देशाची कोणतीही सेवा आपल्याला करता येत असेल तर आपण ती नक्कीच करतो. अशी संधी जर आपल्याला मिळत असेल तर आपण ती संधी सोडत नाही. शक्य होईल तेवढी जास्त आपण आपल्या देशाची सेवा करतो. त्यात सर्वच पुढे असतात. मात्र काही कुटुंब त्यामध्ये, देशसेवेची पराकाष्ठा सिद्ध करतात.

आपण खूप वेळा पहिले आहे, वडील आणि त्यांच्या पाठोपाठ मुलगा, मुलगी असे संपूर्ण कुटुंब कधी आर्मी मध्ये, तर कधी पो’लीस सेवेत कार्यरत असतात. रोज घरातील एकच नाही, तर जवळपास सर्वच व्यक्ती आपल्या देशासाठी झगडत असतात. संघर्ष करत असतात, आणि असे सौभाग्य काहीच कुटुंबाना मिळते. अश्या कुटुंबाचे आपल्या देशावर, ह्या समाजावर खूप उपकार आहेत.

ते आपला जी’व धो’क्यात टाकतात आणि म्हणून सर्वसामान्य जनता, सुखी आणि हेल्दी राहतात. सध्याच्या प’रिस्थितीमध्ये सर्वच जण आपल्या परीने पुढे येऊन आपल्या देशाची, येथील लोकांची समाजाची सेवा करत आहेत. त्यांचे आपल्यावर अनेक उपकार आहेत. कुटुंबातील सर्वच जण देशसेवेसाठी तत्पर असणारे कुटुंब कमीच.

मात्र तुम्हाला कदाचित माहित देखील नसेल एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचे वडील आणि पती दोघेही हेच मोलाचे कार्य करत आहेत. क्रांती रेडेकर. आजही क्रांतीचे नाव घेतले की आपल्याला एका गणायची आवर्जून आठवण होते. ‘कोंबडी पळाली’ हे गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आणि भन्नाट असे आहे.

त्याच गाण्याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्रांती हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. मात्र, तिने अजय देवगण ह्याच्या गंगाजल ह्या सिनेमामधून चित्रपटसृष्टीमधे पदार्पण केले होते. गंगाजल ह्या सिनेमामध्ये एका सामान्य आणि परिस्थती डोबत झगडत असलेल्या मुलीची भूमिका आणि दुसरीकडे भन्नाट डान्स करत असलेली क्रांती एकच आहे ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही.

क्रांती ने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. नेहमीच आपल्या पतीच्या शौर्याचे कौतुक करणाऱ्या क्रांती ने आता मात्र आपल्या सासऱ्यांच्या फोटो शेअर केला आहे. तिचे सासरे देखील पोलीस विभागातच कार्यरत होते. क्रांती हिने २०१७ मध्ये आयपीएस अधिकारी, समीर वानखेडे ह्यांच्यासोबत विवाह केला आणि २०१८ च्या डिसेंबर महिन्यात तिने गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला होता.

सु’शांत सिं’ग रा’जपूतच्या प्रकरणामध्ये, समीर चांगलेच प्रसिद्ध झाले होते. क्रांतीचे पती समीर आहेत, हे तेव्हाच खूप जणांना समजले. २०१३ मध्ये समीर एअर पोर्ट पोलीस विभागात असताना त्यांनी प्रसिद्ध गायक मिका सिंग याला क’स्टम विभागातून परदेशी च’लन सोबत असल्यामुळे प’कडले होते.

समीर हे आंध्रा प्रदेश मध्ये पोस्टेड असताना त्यांच्या नेतृत्वाखाली १६ को’टींचे ड्र’ग्स प’कडण्यात त्यांना यश मिळाले होते. त्यांचे वडील देखील पोलीस खात्यामध्येच अधिकारी होते. त्यामुळे देशभक्तीचा गुण तिच्या नवऱ्याला आणि आता तिच्या मुलींना त्यांच्याकडूनच मिळेल यात शंका नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *