असं काय घडलं, ज्यामुळे करीनाला वाटू लागली घ’टस्फो’टाची भीती ? पहा अर्जुन कपूरमुळे…

मनोरंजन
लग्न आणि त्यानंतरचा प्रवास सोपा नसतो. आपण ऐकलं आहे, मात्र ते अनेकांनी, खूपवेळा आपल्या वेगवेगळ्या उदाहरणाने सिद्ध देखील केले आहे. सर्वसाधारण लोक असतील किंवा सेलिब्रिटीज असतील, सर्वांनाच आपला संसार प्रिय असतो. तो थाटामाटात मांडल्याच्या नंतर, काहीही होऊन तो मोडू नये असेच सर्वाना वाटत असते.
पण अनेकवेळा, आपला संसार मोडतो कि काय अशी भीती अनेकांना वाटू लागते. खास करून, महिलांना सतत ही भी’ती असते. सर्वसाधारणच नाही तर, सेलेब्रिटीजला देखील अशी भी’ती वाटतं असते. ऐकून आणि वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, मात्र नुकतंच एका अभिनेत्रीने उघडपणे याबद्दलचा खुलासा केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर कायमच चर्चेत असते.
आपल्या पहिल्याच सिनेमापासूनच वेगवेगळ्या कारणामुळे, करीना नेहमीच सगळीकडे चर्चा रंगवत असल्याचे आपण पहिले आहे. करीनाच्या करियरच्या सुरुवातीलाच, तिच्या आणि हृतिक रोशनच्या अ’फेअरच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी हृतिक आधीच विवाहित होता. म्हणून या चर्चा फार काळ टिकू शकल्या नाही. कारण करीना आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात होते.
त्या दोघांच्या नात्याने एके काळी सगळीकडेच बोलबाला केला होता. एखाद्या सुंदर स्वप्नाप्रमाणे त्यांचे नाते होते. मात्र, हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला आणि त्यांच्यामध्ये वा’द सुरु झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. त्यातच, टशन सिनेमाचे चित्रीकरण सुरु झाले आणि करीना व सैफ एकमेकांच्या प्रे’मात प’डले. करीना आणि सैफ यांचे नाते खूप काळ टिकणार नाही अशा चर्चा सुरु होत्या.
याचे मुख्य कारण म्हणजे त्यादोघांच्या वयामध्ये जवळपास १० वर्षांचे अंतर आहे. पण काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, सैफ आणि करिनाने लग्न केले. करिनाने लग्न केल्यानंतर देखील सिनेमामध्ये काम करायचे बंद नाही केले. आपल्या दमदार अभिनयाने तिने अनेक सिनेमामध्ये कौतुक मिळवले. मात्र, करिनाने स्वतःला काही सिन देण्यापासून रोखले होते.
त्यातच तिने अर्जुन कपूर सोबत ‘कि अँड का’ हा सिनेमा साइन केला. सुरवातीपासूनच या सिनेमाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. करीना नेहमीच एक व्हरस्टायल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच भूमिका साकारताना, नवीन प्रयोग करते. कोणतीही नवीन भूमिका साकारताना ती कधीच माघे-पुढे बघत नाही. अशीच काहीशी वेगळ्या भूमिकेमध्ये ‘कि अँड का’ सिनेमामध्ये ती झळकली होती.
मात्र, त्यसिनेमाच्या दरम्यान अनेक हटके आणि विनोदी घटना तिच्या आयुष्यात घडल्या होत्या. या सिनेमामध्ये, तिला अर्जुन कपूर सोबत एक कि’सिंग आणि इं’टिमे’ट सिन द्यायचा होता. पण, करिनाने त्याला कि’सिंग सिन देण्यास साफ नकार दिला. सोबतच, इंटिमेट सीनमध्ये देखील बदल करायला सांगितले. पण, सिनेमाच्या कथानक लक्षात घेता, तिने त्यामध्ये अनेक कि’सिं’ग सिनदेखील दिले.
तिचा तो बो’ल्ड अवतार बघून सगळेच चकित झाले. त्याच सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी, कि’सिंग सीनबद्दल तिला विचारले तेव्हा तिने उत्तर दिले कि, ‘मी कि’स करु शकत नाही मी जर अर्जुनला किस के’लं तर माझा घट’स्फो’ट होईल.’ त्यावेळीच करीना ग’रोद’र होती. सिनेमाच्या काहीच महिन्यानंतर तिने तैमूरला जन्म दिला.