‘कपिल शर्मा शो’ फेम सुगंधा मिश्राने ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत गुपचूप उरकून घेतला साखरपुडा, लवकरच घेणार सात फेरे..

‘कपिल शर्मा शो’ फेम सुगंधा मिश्राने ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत गुपचूप उरकून घेतला साखरपुडा, लवकरच घेणार सात फेरे..

गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा हा शो प्रेक्षकांची खूप मनोरंजन करत आहे. मात्र, कालांतराने या शोचे नाव देखील बदलण्यात आले. टीव्ही चॅनेल यांच्या वा’दामुळे हे नाव बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते. कपिल शर्माने एकाच या नावावरून दुसऱ्याच्या नावावर हा शो सुरू केला.

त्यामुळे या शोचे नाव बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता द कपिल शर्मा शो हा असतो. या शोच्या माध्यमातून कपिल शर्मा अनेकांना हसवत असतो. या शो ला टीआरपी देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. या शोची टीआरपी पाहूनच अनेक बॉलीवूड कलाकार हे या शोमध्ये येत असतात त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील लोक देखील या शोमध्ये आपली हजेरी लावत असतात.

आपल्या चित्रपटाचे प्रमोशन किंवा आणखी काही करायचे असल्यास चित्रपटाची पूर्ण टीम या शोमध्ये येत असते आणि या शोमध्ये हे कलाकार आल्यानंतर कपिल शर्मा त्याची फिरकी घेतो. या कलाकारांना देखील तेवढेच बरे वाटते. चित्रपटाचे प्रमोशन देखील या माध्यमातून होत असते. कारण या शोला लाखो लोक टीव्हीवर पाहत असतात.

त्यामुळे हे कलाकार या शोमध्ये येत असतात. या शोमध्ये अनेक असे पात्र आहेत की, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.यामध्ये गु थी हे पात्रही खूप गाजले होते. हे पात्र सूनील ग्रोवर याने केले होते. मात्र, कालांतराने सूनील ग्रोवर याचा कपिल शर्मा सोबत वाद झाला. त्यानंतर त्याने देखील हा शो सोडून दिला. मानधनावर हा वा’द झाल्याचे सांगण्यात येते.

मात्र, काही महिन्यानंतरच सुनील गोवर याने पुन्हा या शोमध्ये एण्ट्री घेतली. त्यानंतर हा शो आता नव्या रूपाने प्रेक्षकांसमोर आलेला आहे. कपिल शर्मा याने एका चित्रपटात देखील काम केले आहे. मात्र, हा चित्रपट जेमतेमच चालला होता. कपिल शर्मा या शोमध्ये सुगंधा मिश्रा हे पात्र देखील सध्या प्रचंड गाजत आहे.

सुगंधा मिश्रा हिने आपल्या अभिनयाने आणि अनेकांना हसवले आहे. त्यामुळे तिचे पात्र चांगलेच गाजत आहे. गेल्या वर्षभरापासून देशामध्ये को’रो’ना म’हामा’रीने उच्छाद मां’डलेला आहे. यामुळे अनेकांचे रोजगार देखील गेलेले आहेत. याचा परिणाम टीव्ही मालिका आणि कॉमेडी शोवर देखील झालेला आहे.

यामुळे अनेकांना आपल्या जुन्या मालिका दाखवाव्या लागत आहेत. मराठी मध्ये देखील याचा मोठा फ’टका पडला होता. त्यामुळे श्रीयुत गंगाधर टिपरे, होणार सून मी या घरची, चार दिवस सासूचे यासारख्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या होत्या. कपिल शर्मा हा शो देखील चांगल्या प्रमाणात सुरू आहे.

या मालिकेतील सुगंधा हिने नुकताच साखरपुडा उरकला आहे. तिने आपला प्रियकर संकेत भोसले याच्या सोबत साखरपुडा केला आहे. संकेत भोसले हा मिमिक्री करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्याने अनेक अभिनेत्यांच्या मिमिक्री केल्या आहेत. मात्र, विशेष करून तो संजय दत्त आणि सलमान खान यांच्या मिमिक्री अतिशय चांगल्या प्रकारे करत असतो.

सुगंधा हिने म्हटले की, मला माझ्या आयुष्याचा प्रकाश आता मिळाला आहे आणि तिने संकेत सोबतचा फोटो या वेळी शेअर केला आहे. इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केले आहे आणि कमेंट देखील केल्या आहेत. या दोघांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *