‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीपची खरी बायको आहे ‘या’ हिंदी मालिकेतील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री..

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका या प्रचंड गाजत आहेत. त्यातल्या त्यात स्टार प्रवाह या वाहिनीवरील अनेक मालिका या चांगल्या सुरू आहेत. पूर्वी एक काळ होता की, केवळ झी मराठी या वाहिनीवरील मालिका या चांगल्या गाजत असायच्या. मात्र, कालांतराने आता वेगवेगळ्या वाहिन्या वरील मालिका देखील तेवढेच चालताहेत.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील अनेक मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. यामध्ये आई कुठे काय करते ही मालिका देखील प्रचंड चालत आहेत या मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये आता सध्या जुळत असल्याचे दिसत आहे. मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.
मात्र, अजून या मालिकेत वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. तसेच या वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका देखील सध्या प्रचंड चालत आहे. या मालिकेमध्ये सर्वच पात्रांनी चांगली भूमिका केली आहे. मात्र, विशेष म्हणजे जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री हे सगळ्यांनाच आवडत आहे.
जयदीप याचे खरे नाव मंदार जाधव आहे. मंदार जाधव याने अनेक हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. या मालिकेत वर्षा उसगावकर यांची देखील भूमिका आहे वर्षा उसगावकर यांनी देखील चांगले काम केले आहे. अनेक वर्षानंतर वर्षा उसगावकर या मालिकेत दिसत आहेत.
याआधी मंदार याने हिंदीमध्ये आलादिन मालिका केली होती ही मालिका त्यावेळी चांगली चालली होती. अनेकांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती नाही. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये त्याबद्दल माहिती देणार आहोत. जयदीप म्हणजेच मंदार जाधव याचे 2016 मध्ये लग्न झाले आहे. त्याने एका हिंदी अभिनेत्री सोबत लग्न केले आहे.
त्याच्या पत्नीचे नाव मितिका शर्मा असे आहे. तिने देखील अनेक मालिकांतून काम केलेले आहे. तिने काम केलेली देवो के देव महादेव ही मालिका चांगलीच गाजली होती. या दोघांची केमिस्ट्री चांगली जुळली. या दोघांनी 2016 मध्ये लग्न केले असून या दोघांना दोन मुले आहेत. एका मुलाचे नाव रेहान आहे. दुसऱ्या मुलाचे नाव रिधान असे आहे.
दोघेही सो’शल मी’डियावर आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. सो’शल मी’डियावर ते अनेक फोटो देखील अपलोड करीत असतात. त्यांचे चाहतेही लाईक करत असतात. मितिका देखील सो’शल मी’डियावर तिचे हॉट फो’टो शे’अर करत असते. तिचा फोटो देखील चाहते हे लाइक करत असतात.
सध्या स्टार प्रवाह वर सुरू असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे चित्रीकरण हे को’रो’ना म’हामा’री मुळे थांबवण्यात आले आहे. राज्य स’रकार’ने चित्रीकरणास बं’दी घातलेली आहे. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण हे गोवा सिल्वासा आणि अहमदाबाद येथे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच या मालिकेचे नवीन भाग देखील पाहता येणार आहेत.