इतक्या म’हागड्या लेंग्याच्या किंमतीत शे’कडो लो’कांचे ल’सीक’रण झाले असते, जान्हवी कपूरच्या लेहंग्याची किंमत ऐकून है’राण व्हाल..

अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या फॅशन साठी नेहमीच चर्चेत असते. आपली आई श्रीदेवी प्रमाणे जान्हवी ही उंचीपुरी आहे. जान्हवी कपूर हिने धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर हा अभिनेता दिसला होता. या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये जेमतेम यश मिळाले.
मात्र, या चित्रपटाचे संगीत आणि जान्हवीचा निरागस लूक यामुळे ती चांगलीच चर्चे’त आली होती. हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला. हा चित्रपट सैराट या चित्रपटावर आधारित होता. मराठीमध्ये सैराट या चित्रपटाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. मराठी सैराट मध्ये रिंकू राजगुरु हिने आर्ची ची भूमिका साकारली होती.
तर परश्याची भूमिका ही आकाश ठोसर याने साकारली होती. धडक मध्ये हेच पात्र हिंदीमध्ये होते. तसेच या चित्रपटाला देखील अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. हिंदी मधील गाणी देखील त्यांचे चांगलेच गाजले होते. त्यानंतर जान्हवी कपुर हिला एक दोन चित्रपटात काम मिळाले. तर तिला अपेक्षित असे यश अजून मिळाले नाही.
गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’री सुरू झाल्यामुळे सर्व प्रकारचे चित्रीकरण हे बंद पडलेले आहेत. जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये करिअर करावे, अशी तिची आई श्रीदेवीची इच्छा होती. बोनी कपूर यांना देखील आपल्या मुलीने खूप यश मिळवावे, असे कायम वाटत असते. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचे प्रे’म प्र’करण सुरू असल्याच्या चर्चा देखील गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहेत.
मुंबईमध्ये एका हॉ’टेलच्या बाहेर रात्री या दोघांना एकत्र पाहण्यात आले होते या वेळी जान्हवी कपूर हिने म’द्य प्रा’शन केल्याचे देखील सांगण्यात येते. त्यानंतर ही जोडी एकत्रपणे फिरताना दिसत असल्याचे सांगण्यात येते. जान्हवी कपूर ही अनेकदा आपल्या फॅशन साठी देखील ओळखली जाते.
ती अनेकदा आपले फोटो सो’शल मी’डियावर शे’अर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे खाते आहे. ती इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी कायम संवाद साधत असते. चाहते देखील तिला लाईक करत असतात. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिने एक फोटो शूट केले असून या फोटो मुळे ती वा’दाच्या भो’वऱ्यात सा’पडलेली आहे.
जान्हवी कपूर हिने खुशी वेडिंग साठी ब्रायडल फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती अतिशय मा’दक अशी दिसत आहे. त्याचप्रमाणे तिचे ब्ला’ऊज एकदम वेगळ्या पद्धतीचे आहे. हे फोटो खूप मोठ्या प्र’माणात सो’शल मी’डियावर सध्या व्हा’यरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी लाईक देखील केले आहे.
तसेच ती खूप सुंदर दिसत असल्याचे देखील सांगितले. मात्र, काही चाहत्यांनी तिच्या या फो’टोवर खूप ना’राजी व्यक्त केली आहे. दे’शामध्ये सध्या कुठली प’रिस्थि’ती आहे आणि आपण काय करतात?, असा सवाल देखील केला आहे. तसेच या ड्रेसच्या ख’र्चातून आपण ल’सीक’रण देखील खूप मोठ्या प्र’माणात करू शकलो असतो.
यामुळे अनेकांना ल’स भेटली असती, असे अनेक चाहत्यांनी तिला टोला लगावताना सांगितले आहे. या ड्रे’सची किं’मत जवळपास चार ला’ख तीन ह’जार रु’पये असल्याचे सांगण्यात येते. जान्हवी कपूर हिने मात्र, याबाबत आपल्या चाहत्यांना काही उत्तर दिले नाही.