धक्कादायक ! को’रो’नामुळे ३४ वर्षीय ‘या’ मराठमोळ्या बॉडीबिल्डरच नि’धन..

मृ’त्यू करत कधीच कोणामध्ये फरक नाही करत आणि तसेच काही चित्र सध्या आपल्या देशात बघायला मिळत आहे. वयोवृ’द्धांपासून ते तरुणांपर्यंत असेल किंवा छोटे लेकरं को’रो’नाने स’गळ्यांनाच गि’ळंकृत केले आहे.सध्या दे’शाची प’रिस्थिती अ’त्यंत गं’भीर आहे. को’रो’नाच्या दुसऱ्या ला’टेने भा’रतामध्ये मृ’त्यूचे थै’मान मां’डले आहे.
ह्याच क’रो’नाच्या दु’सऱ्या ला’टेचा पुन्हा एकदा एक मोठा फ’टका भार’ताला बसला असून दैनंदिन रु’ग्णसंख्येसोबत मृ’तांची सं’ख्यादेखील उ’च्चांक गा’ठत आहे आणि हा अगदी सर्वांच्याच चिं’तेचा विषय ठरत आहे. परंतु, अद्यापही अनेकजण स्वतःला एकदम ठ’णठणीत समजून आपल्याला क’रोना होणार नाही अशा गै’रसमजात आहेत.
तुम्ही देखील जर ह्याच गैरसमजात असाल तर थांबा…
कारण नुकतीच आलेली ही बातमी वाचून तुम्हीदेखील खडबडून जागे व्हाल. मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं नुकतंच क’रो’नामुळे दुःख’द नि’धन झालं आहे. तो केवळ ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.
मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा जगदीश लाड हा नवी मुंबईमधेच राहत होता. त्यानंतर तो वडोदरा येथेच स्थायिक झाला होता. त्याने तिथे स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती. नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जगदीशने जिंकला होता.
महाराष्ट्र श्रीमध्ये त्याने गोल्ड मेडल पटकावलं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतदेखील जगदीश लाड ह्याने आपली वेगळी छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जगदीशने कांस्य पदक पटकावलं होतं.
मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं क’रो’नामुळे नि’ध’न
क’रो’नाची ला’गण झाल्यानंत जगदीश लाड उपचारासाठी रु’ग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला ऑ’क्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. पण, उ’पचा’रादरम्यानच त्याचं नि’ध’न झालं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश लाडच्या नि’ध’नाने बॉडीबिल्डिंग क्षेत्राला मोठा ध’क्का बसला आहे.