IPL नाही, तर चर्चा फक्त राहुल चहरच्या गर्लफ्रेंडची, पहा दिसते इतकी सुंदर आणि हॉ’ट की भल्या-भल्या अभिनेत्रींना देते टक्कर…

IPL नाही, तर चर्चा फक्त राहुल चहरच्या गर्लफ्रेंडची, पहा दिसते इतकी सुंदर आणि हॉ’ट की भल्या-भल्या अभिनेत्रींना देते टक्कर…

खेळ

को’रो’नामुळे IPL पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा एकदा IPLची सुरुवात झाली आहे. तसेच जे क्रिकेटचे चाहते आहेत ते आयपीएल हे मोठ्या प्रमाणात पाहत असतात. आता आयपीएल मध्ये एवढी मोठी संधी आहे की, कोणत्या टीम मध्ये कुठला खेळाडू खेळतो, हे लक्षात ठेवणे महाकठीण काम आहेत. मात्र, अनेकांना कोणत्या टीम मध्ये कुठला खेळाडू आहे, त्याबाबत सविस्तर अशी माहिती असते.

त्याचे कारण म्हणजे त्यांना क्रिकेट विषयी असलेली माहिती आणि क्रिकेट प्रेमाब’द्दल असलेले प्रेम हे होय. मुंबई इंडियन्स हा संघ सध्या अनेक कारणांनी च’र्चेत असतो. मुंबई इंडियन्स दरवर्षी धडाकेबाज कामगिरी करत असते. त्याचप्रमाणे कोलकत्ता नाइट रायडर्स हा संघ देखील चांगली चमकदार कामगिरी करत असतो.

मात्र, सर्वार्थाने चर्चा होते ती, मुंबई इंडियन्सच्या या टीमचा कोच हा सचिन तेंडुलकर होता. मात्र, कालांतराने आता त्या जागी थोडाबहुत बदल करण्यात आला आहे. या क्रिकेट टीमच्या मालकिन या नीता अंबानी आहेत. नीता अंबानी देखील क्रिकेट सामन्याच्या वेळी आवर्जून स्टेडियमवर हजर राहत असायच्या.

मात्र, आता को’रोना म’हामा’री मुळे यावर नि’र्बंध लागलेले होते. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या विना मॅच खेळविण्यात येत आहेत. एकूणच काय तर प्रेक्षक नसले तरी घरी बसून या सामन्यांचा आनंद मात्र अनेकांना घेता येत होते. असे असले तरी स्टेडीयमवर काही गर्दीही असते. म्हणजे आवश्यक असलेला स्टाफ येथे उपस्थित राहत असतो.

मुंबई इंडियन्समध्ये अनेक चांगले असे खेळाडू आहेत. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे राहुल चाहर हा होय. राहुल याने मुंबई इंडियन्स कडून खेळताना चमकदार कामगिरी केलेली आहे. राहुल हा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. राहुल याने 20 ट्वेंटी मॅच मध्ये देखील पदार्पण केले आहे. मात्र, त्याला केवळ तीन सामन्यात खेळता आले आहे.

तीन सामन्यांमध्ये त्याने केवळ तीन विकेट घेतलेल्या आहेत. आयपीएल मध्ये देखील त्याने तीन मॅच आतापर्यंत खेळलेल्या आहेत आणि यामध्ये आठ विकेट त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्या फिरकी पुढे अनेक जण गारद होताना दिसत आहेत. राहुल याबाबत बोलताना म्हणाला की, क्रिकेटमध्ये खेळण्याचे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे.

मी अनेक डोमेस्टिक क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे मला क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. आयपीएलच्या माध्यमातून मला आता खेळताना संधी मिळत आहे. या माध्यमातून मला थोडी कमाई करण्याची संधी देखील मिळत असल्याचे त्याने या निमित्याने सांगितले. राहुल हा वेगळ्या कारणाने देखील चर्चेत असतो.

राहुल याचा साखरपुडा झालेला आहे. 2019 मध्ये त्याने साखरपुडा केलेला आहे. त्याने आपल्या प्रेयसीचा फोटो नुकताच सो’शल मी’डियावर शेअर केलेला आहे. या फोटोला चाहत्यांनी कमेंट देखील दिलेल्या आहेत. त्याच्या पत्नीचे नाव ईशानी असे आहे. काही दिवसापूर्वी त्याने एक कमेंट टाकली होती. त्यावर एका चाहत्याने सांगितले होते की, राहुल आम्हाला तुझ्या पत्नीला बघायची इच्छा आहे, त्यामुळे त्याने लगेच हा फोटो सो’शल मी’डियावर शे’अर केला.

या फोटोला देखील अनेक एक लाईक मिळत आहे. तो या फोटोमध्ये वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. एका चहात्याने त्याला विचारले की, अशी हेअरस्टाईल करण्याचे कारण काय? त्यावर त्याने सांगितले की, माझ्या होणाऱ्या पत्नीला अशी हेअर स्टाईल खूप आवडते. त्यामुळे हेअर स्टाईल केली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *