भारताचा एकमेव खेळाडू ज्याने एका ओव्हर मध्ये ठोकले तब्बल 39 रन…

भारताचा एकमेव खेळाडू ज्याने एका ओव्हर मध्ये ठोकले तब्बल 39 रन…

एका ओव्हरमध्ये 39 रन ऐकून आपल्याला आ’श्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. एका ओव्हरमध्ये साधारणत 36 निघू शकतात. मात्र, एका फलंदाजाने तब्बल 39 जण काढून नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. आपल्याला हे वाचून उत्सुकता लागली असेल की, हा खेळाडू कोण आहे.

आम्ही आपल्याला या लेखांमध्ये हा खेळाडू कोण आहे याबद्दल माहिती सांगणार आहोत. सध्या आयपीएल सुरू आहे. को’रो’ना म’हामा’री मुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही. तरीदेखील सर्व खेळाडू हे क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट आयपीएल खेळत आहेत. यामुळे प्रेक्षकांची घरबसल्या मनोरंजन होत आहे.

स्टेडियमवर कोणालाही सध्या तरी प्रवेश नाही. जे खेळाडू सध्या क्रिकेट खेळत आहे त. त्यांच्या सर्वांच्या को’रो’ना चा’चण्या करण्यात आलेल्या आहेत. चा’चण्या केल्यानंतर त्यांना खेळण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लॉ’क डा’ऊन आहे. तरी घरबसल्या प्रेक्षकांचे मनोरंजन हे चांगले होत आहे.

तसेच या माध्यमातून स’ट्टेबा’जी देखील फार मो’ठ्या प्र’माणात वाढ’ली आहे. स’ट्टेबा’जांची देखील चांगली क’माई झाली आहे. भारतामध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले की, त्यांनी विश्‍वविक्रमी रन काढलेल्या आहेत. आपण अजित आगरकर याचे नाव ऐकले असेल. अजित आगरकर यांनी 19 बॉल मध्ये 50 रान केले होते.

अजित आगरकर हा असा एकमेव खेळाडू आहे की, ज्यांनी केवळ 19 बॉल मध्ये पहिल्यांदा 50 रन बनवले होते. मात्र कालांतराने अजित आगरकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याच्या नावावर देखील असाच विक्रम जातो. युवराज सिंह याने एका ओव्हरमध्ये 36 रन काढले होते.

सहा चेंडू मध्ये तब्बल त्यांनी सहा षटकार ठोकून हा विश्‍वविक्रम नोंदविला होता. याच प्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हर्षल गिब्स याच्या नावावर देखील हा विक्रम आहे. हर्षल याने देखील एका ओव्हरमध्ये 36 रन काढले होते. मात्र, एका ओव्हरमध्ये 39 रन कसे काय निघू शकतात? असा प्रश्न अनेकांना पडू शकते.

तर व्हाइट, नोबॉल असे मिळून 39 होऊ शकतात. भारताकडे सध्याच्या टीम मध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये हार्दिक पांड्या चा देखील समावेश होतो. हार्दिक पांड्या हा आपल्या वा’दग्र’स्त व’क्तव्य केल्याने काही दिवसांपूर्वी च’र्चेत आला होता. कॉफी विथ करण या शोमध्ये त्याने असे वा’दग्र’स्त व’क्तव्य केले होते.

त्यानंतर तो च’र्चेचा वि’षय ब’नला होता. त्याच्यावर का’रवाई केली होती. मात्र, हार्दिक पांड्या हा अतिशय गुणी खेळाडू आहे. त्याने आजवर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने अनेक गोलंदाजांची धडकी भरत असते. हार्दिक पांड्या याच्या नावावर 39 रन काढल्याचा रेकॉर्ड आहे. ते पण केवळ एका ओव्हरमध्ये होय.

हार्दिक पांडे याने सुरुवातीच्या काळामध्ये स्थानिक क्रिकेट मध्ये हा रेकॉर्ड बनवला होता. हार्दिक पांड्या हा सय्यद मुस्ताक अली ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेत खेळत होता. या वेळी त्याने आकाश सुदान याच्या एका ओव्हर मध्ये 39 रन काढले होते. त्याने 6 बॉल मध्ये छत्तीस रन बनवले. त्यानंतर नोबॉल वर त्याने उर्वरित रन काढले होते. त्यामुळे त्याच्या नावावर असा 39 रन काढण्याचा रेकॉर्ड आहे. 4b, 6, 6+NB, 4, 6, 6 अशा प्रकारे त्याने एका ओव्हरमद्ये रन काढले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.