‘करीना कपूरने’ ‘विध्या बालन’वर केली खूपच ‘घा’णेर’डी’ क’मेंट, म्हणाली ही ‘जा’डी’…

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही बॉलिवूडची गॉ’सिप ग’र्ल म्हणून ओळखली जाते. करीना बि’नधा’स्तपणे बॉलिवूड मधील कलाकारांबद्दल तिला काय वा’टते हे सांगत असते. बऱ्याचवेळा तिने केलेल्या व’क्तव्यांमुळे करीना ट्रो’ल देखील झाली आहे.
‘काफी विथ करन’च्या एका भागात जेव्हा बॉलिवूडच्या बेबोला बोलले की, बॉलीवूडमध्ये जे रु’मर्स सुरु होतात त्याचे उगम’स्थान कोणते आहे. तर तिने ख’ट्या’ळपणे हसत, करनकडे पहिले आणि मग इशारा करत स्वतःकडे पहिले.
म्हणजेच करीना कपूर पण मान्य करते, जे बॉलिवूड मध्ये कोणालाच माहिती नसते ते गॉ’सिप सगळ्यात पहिले तिला माहिती असते. साहजिकच तिचा सो’र्स असतो करन जोहर. मात्र ह्याचसोबत, करीना आपल्या मनातील भाव’ना व्यक्त करताना मा’गचा पुढचा विचार नाही करत.
तसंच काही झालं, जेव्हा मधुर भांडारकर ह्यांनी ऐश्वर्या राय हिला का’ढून आपल्या ‘हिरोईन’ ह्या सिनेमामध्ये करीनाला घेतले होते. तेव्हा, करीना एका मुलाखतीच्या वेळी ह्याच विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला म्हा’तारी असे बोलली होती. हिरोईन ह्या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्या रायला घेण्यात आलं होतं. मात्र, ग’र्भव’ती असल्यामुळे मधुर भांडारकरने तिला ह्या चित्रपटासाठी नकार द्यायला लावला आणि करीनाचे निवड केली.
त्याचप्रमाणे, बेबोने एकदा अभिनेत्री विद्या बालनवर देखील वि’वादा’स्पद व’क्त’व्य केलं होतं. विद्याच्या ‘द ड’र्टी पिक्चर’ या चित्रपटातील भूमिकेवर करीनाने तिचं मत मांडल होतं. विद्याने तिच्या ड’र्टी पिक्चर मधील सिल्क स्मिथ हिच्या रोलसाठी व’जन वा”ढवले होते. हा चित्रपट तिच्या करिअरमधील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.
आणि याच भूमिकेवर करीनाने वक्तव्य केलं होते. “जा’ड असल्यावर कोणीच सुंदर दिसत नाही ! जो कोणी असं बोलतो तो खरोखर वे’डा आहे. आकर्षक दिसणे म्हणजे सुंदर आहे, पण जा’ड नाही. कोणतीही स्त्री जी बोलते की मला बा’रीक व्हायचं नाही, ती साफ खो’टं बोलते. कारण प्रत्येक मुलीचं हे स्वप्न आहे की ती सडपा’तळ असावी,” असं करीना म्हणाली होती.
मात्र करीना तिथेच थांबली नाही तर, “काही अभिनेत्रींमध्ये आता हा ट्रें’ड असू शकतो. परंतु मला नक्कीच अजिबात जा’ड दिसायला आवडणार नाही!” असेही ती बोलली होती. तेव्हा, तिला भरपूर ट्रो’ल करण्यात आलं होत. सुंदरता कोणाच्या दिसण्यावरून नसते असे ट्रो’लर्स चे मत होते. आणि करीना स्वतः झिरो फिगर मध्ये असताना अजिबात चांग’ली दिसत नव्हती असेही तेव्हा ट्रो’लर्स बोलले होते.
एकदा करीना दिग्दर्शक करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये प्रत्येक सीझनप्रमाणे ती उपस्थित होती. त्यावेळी देखील तिने विद्यावर तिच्या भूमिकेवरून क’मेंट केली होती. करणने करीनाला प्रश्न विचारला की, “जर तू एक दिवस सकाळी विद्याच्या जागेवर उठलीस तर तुला कसं वाटेल?” त्यावर करीना म्हणाली, “मला ड’र्टी”