लग्नात जाण्यासाठी एवढे पै’से घ्यायचे दिलीप कुमार ? त्यांच्या भावाने सांगितले सत्य !

लग्नात जाण्यासाठी एवढे पै’से घ्यायचे दिलीप कुमार ? त्यांच्या भावाने सांगितले सत्य !

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ट्रजिडी किंग दिलीप कुमार यांचे नुकतेच वृद्धापकाळाने मुंबईत नि’धन झाले. मृ’त्युसमयी त्यांचे वय 98 वर्ष होते. त्यांची पत्नी सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांची खूप सेवा केली होती. या सेवेच्या माध्यमातून दिलीप कुमार हे खूप वर्ष आयुष्य जगले. दिलीप कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

त्यांनी सर्वकष सगळेच भूमिका केलेल्या आहेत. त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडायच्या भारत पा’किस्तान फा’ळणी झाल्यानंतर दिलीप कुमार यांचे कुटुंब भारतामध्ये स्थायीक झाले. मात्र, त्यांचा भाऊ नासीर खान हा पा’किस्तानातच स्थाईक झाला आणि त्यानंतर तेथेच तो चित्रपटात करिअर करत होता. मात्र त्याला पा’किस्तानात अपयश आले.

त्यामुळे त्याने देखील नंतर भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि भारतात त्याने करिअर सुरू केले. त्यानंतर त्याला फारसे चित्रपट मिळाले नाही. दिलीप कुमार यांच्या नि’धनानंतर अनेक जण त्यांच्या बाबतच्या आठवणी शेअर करताना दिसतात. अनेकांनी त्यांच्या आठवणी शेअर करताना खूप किस्से सांगितले आहे.

आता काही दिवसापूर्वी दिग्गज दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. जाफरी यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या वृत्तपत्रात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. रुमी जाफरी म्हणाले की, मला तो दिवस अजूनही आठवतो. एक दिवस दिलीप कुमार हे माझ्या घरी आले आणि माझ्या बाजूला येऊन बसले.

त्यांनी मला एक आश्चर्यकारक प्रश्न विचारला की, अभिनेता व अभिनेत्री कुठल्याही लग्नाला जाण्यासाठी पै’से देतात का? यावर मी म्हणाली की हो असे ते करतात. मी यावर वृत्तपत्रात वाचल आहे, असे देखील दिलीप कुमार म्हणाले. मात्र मला असे काही खरे वाटत नाही. हे जर खरे असेल तर मी या गोष्टीमुळे त्र’स्त आहे, असे ते म्हणाले होते.

त्यावर रुमी जाफरी म्हणाल्या की, हे सगळं खरे आहे. त्यानंतर दिलीप कुमार हे आश्चर्यचकित झाले. आणि रूमी यांना म्हणाले की, मी तर कुणाच्याही लग्नाला कधीही जातो. मात्र, त्यांना मी केवळ आशीर्वाद देतो. कुठलीही भेटवस्तू किंवा पैसे मागत नाही. कोणाच्या दुकानाचे उद्घाटन करण्या से जातो. फक्त त्यांना मी आशीर्वाद देऊन येतो, असे दिलीप पवार म्हणाले.

रुमी यांनी आणखी एक किस्सा सांगितला आहे. यात त्या म्हणाल्या की, एक दिवस आम्ही एक सुनील दत्त यांच्या घरी गेलो होतो. या वेळी दिलीप कुमार सायराबानू देखील माझ्या सोबत होत्या. मात्र, सुनील दत्त यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की, लिफ्ट बंद आहे आणि सुनील दत्त यांचे घर अकराव्या मजल्यावर होते. त्यामुळे आम्ही अकरा मजले वर चढत गेलो. त्यानंतर दिलीप कुमार हे एका दमात अकरा मजले चढले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.