या ‘१०’ मराठी अभिनेत्रींचा बि’कि’नी फोटोशूट पाहून बॉलिवूड अभिनेत्रींनाही वाटेल लाज; नंबर ४ चा बो’ल्ड अंदाज पाहून घायाळ व्हाल..

या ‘१०’ मराठी अभिनेत्रींचा बि’कि’नी फोटोशूट पाहून बॉलिवूड अभिनेत्रींनाही वाटेल लाज; नंबर ४ चा बो’ल्ड अंदाज पाहून घायाळ व्हाल..

काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये हॉ’ट आणि मा’द’क सीन देणे हे अत्यंत घृ’णास्प’द मानले जायचे. मात्र, कालांतराने यामध्ये बदल होत गेला आणि बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री हॉ’ट आणि गरजेनुसार कि’सिं’ग सी’न देऊ लागल्या. हा ट्रेंड भारतामध्ये सर्व प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहायला मिळाला.

आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील असेच हॉ’ट आणि मा’दक सीन पाहायला मिळत असतात. गेल्या वर्षी स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांचा ‘समांतर’ या वेब सिरीज मध्ये कि’सिं’ग सीन खूप च’र्चेत आला होता. त्याच प्रमाणे भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे यांचा कि’सिं’ग सीन देखील खूपच च’र्चेत आला होता. आता हाच कित्ता गिरवत अनेक मराठमोळी अभिनेत्री देखील बि’क’नी सीन देताना दिसत आहेत.

1) अमृता देशमुख- अमृता देशमुख ही नावाजलेली आहे. तिने काही दिवसांपूर्वीच एक हॉट असा बि’क’नी सीन चित्रीत केला. याबाबतचे फोटो देखील समाज माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

2) स्मिता गोंदकर- स्मिता गोंदकर ही ‘पप्पी दे पप्पी दे पारुला’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चे’त आली होती. तसेच ती आपले अनेक हॉ’ट आणि मा’दक फोटो सो’शल मी’डियावर अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वी तिने शूट केलेला बि’कनी फोटो सध्या च’र्चेचा विषय झाला आहे.

3) हीना पांचाळ- हीना पांचाळ ही आयटम गर्ल म्हणून सध्या सर्वत्र चर्चेत आहे. हीना पांचाळ हिने देखील काही दिवसांपूर्वी बि’क’नी फो’टोशूट केले होते. तिचे हे फोटो समाज माध्यमावर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

4) अमृता खानविलकर- अमृता खानविलकर हिने आजवर अनेक मराठी मालिका चित्रपटात काम केले आहे. अमृता खानविलकर हिने देखील काही दिवसापूर्वी हॉ’ट बि’कनी फोटोशूट केले आहेत. तिने इंस्टाग्राम वर हे फोटो अपलोड केले आहेत.

5) आदिती पोहनकर- आदिती पोहनकर ही आपल्याला रितेश देशमुख याच्या लय भारी या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती आता आश्रम या वेबसीरीज मध्ये दिसली आहे. या वेब सिरीजमध्ये तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची वाहवा मिळवली आहे आणि तिनेही आपले हॉ’ट बि’कनी फोटो सो’शल मी’डियावर अपलोड केले आहेत.

6) श्वेता साळवे- श्वेता साळवे ही देखील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक जाहिरातीमधून व फोटोशूटमध्ये काम केले आहे. तिने देखील आपले हॉ’ट बि’कनी फोटो काही दिवसापूर्वीच शेअर केले आहेत.

7) नेहा जोशी- नेहा जोशी हीसुद्धा एक गाजलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट व मालिकामध्ये काम केले आहे. तिने आपले अनेक मा’दक व बि’कि’नीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

8) मानसी नाईक- मानसी नाईक ही अभिनेत्री प्रचंड गाजलेली आहे. तसेच ‘वाट पाहतोय रिक्षावाला’ हे गाणे प्रचंड गाजले होते. मानसी नाईक हिने देखील आपले बि’कनी अवतारातील फोटो काही दिवसापूर्वी शेअर केले आहेत.

9) सई ताम्हणकर- सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हॉ’ट अंदाजामुळे चर्चेत असते. सई ताम्हणकर हिने काही वर्षापूर्वी बि’कनी सी’न शूट केला होता. याबाबतचे फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल झाले होते. अनेकांनी ते फोटो लाईक देखील केले होते.

10) नेहा पेंडसे- नेहा पेंडसे ही अभिनेत्री आपल्या वा’दग्र’स्त फोटोंमुळे नेहमीच च’र्चेत असते. तिने देखील काही दिवसांपूर्वी हॉ’ट असे फोटो आपल्या सोशल अकाउंट वर शेअर केले आहेत.

11) शिवानी दांडेकर- शिवानी दांडेकर ही आघाडीची मॉडेल आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. शिवानी दांडेकर नेहमीच आपले हॉ’ट आणि बि’किनीमधील फोटो शूट करत असते.

12) सोनाली राऊत- सोनाली राऊत ही बिग बॉस मराठी मध्ये दिसली होती. सोनाली राऊत हिने देखील आपल्या हॉ’ट बि’कनी अवतारातील फोटो काही दिवसांपूर्वीच सो’शल मी’डियावर शे’अर केले आहे. या फोटोला अनेक जणांनी लाईक आणि कमेंट केले आहे.

13) मिथिली पालकर– मिथिली पालकर ही देखील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने देखील आपले हॉट फो’टो व बि’कनीतील फोटो शेअर केले आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *