सुरेश रैनाच पहिलं क्रश होती ‘ही’ मराठीमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा….

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यातील प्रे’म प्र’करणं आणि अ’फेअर्स हे बऱ्याच काळापासून सुरु आहेत. पूर्वीही क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यामध्ये अ’फेअ’र्स व्हायची, पण ही अ’फेअर्स लपवली जायची किंवा लोकांना समजायची नाहीत.
पण आता या गोष्टी त्यांच्यासाठी किंवा लोकांसाठी काही नवीन नाही. आता प्रेत्यक जण बि’नधा’स्थपणे आपले प्रे’म प्र’करण जा’हीर करतात. बॉलिवूड आणि क्रिकेट याचे संबं’ध फार पूर्वी पासून आहेत.
उदाहरण द्यायचे झाले तर, शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान, विराट-अनुष्का, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा आणि युवराज सिंग-हेज कीच. अशा कित्येक क्रिकेट-बॉलीवूड जोड्या आपण पहिल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचेही नाव देखील या यादीत समाविष्ट झाले आहे.
आजही असे अनेक क्रिकेटर आहेत ज्यांचे बॉलिवूड मधील अभिनेत्रींसोबत अ’फे’यर सुरु आहे. के ल राहुलचे सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत अ’फे’यर असल्याची चर्चा सुरु आहे. पण आज आपण सुरेश रैना बद्दल बोलणार आहोत. त्याने नुकताच खुलासा केला आहे की, सुरुवातीला बॉलिवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री क्रश होती.
सुरवातीला अनेक अभिनेत्रींसोबत सुरेश रैनाचे नाव जोडले गेले होते. पण त्याचे क्रश प्रसिद्ध मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे होती. त्याने याबाबत त्याने एका शोमध्ये खुलासा केला होता. पुढे सुरेश म्हणतो की, मी कॉलेजमध्ये असताना सोनाली बेंद्रे माझी क्रश होती आणि कॉलेजच्या दिवसात मला तिला डेटवर घेऊन जाण्याची इच्छा होती.
त्याला असा प्रश्न विचारण्यात आला होता कि तुम्ही कुणावर प्रेम करता याचे उत्तर देताना त्याने सांगितले कि. मी सोनाली बेंद्रे क्रिकेट आणि म्युझिक वर प्रेम करतो. सोनाली बेंद्रेने जेव्हा त्यांना एक विशेष संदेश पाठविला तेव्हा तो खूप आश्चर्यचकित आणि आनंदीही झाला. शो दरम्यान रैनाने आपल्या 4 वर्षाच्या मुलीबद्दलही बोलला.
“माझी मुलगी माझा सर्वात मोठा पाठिंबा आहे. तिच्या येण्याने आमच्या सर्वांचे आयुष्य बदलले. मी तिच्याबरोबर घालवलेले हे छोटे क्षण खूप मौल्यवान आहेत. ती माझी ट्रॅव्हल बडी आणि जिम बडी देखील आहे,” रैनाने हे सर्व कार्यक्रमाचा होस्ट करन वाही यांना सांगितले.
सुरेश रैना आता होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रैना मागील एकही सामना खेळला नाही. ऑगस्टमध्ये रैनाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली आणि आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.