‘हेरा-फेरी’ चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका करणारी गोंडस मुलगी आता झालीय मोठी, दिसते इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, पहा फोटो…

‘हेरा-फेरी’ चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका करणारी गोंडस मुलगी आता झालीय मोठी, दिसते इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, पहा फोटो…

साधारणत वीस वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2000 मध्ये दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा बोलबाला होता. त्या काळात त्यांनी अनेक हिट चित्रपट केले होते. त्याच काळात त्यांनी अनिल कपूर, तब्बू यांना घेऊन विरासत हा चित्रपट केला होता. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर त्यांनी कॉमेडीकडे देखील आपला मो’र्चा वळवला होता.

कॉमेडी चित्रपट देखील ते मोठ्या चांगल्या पद्धतीने साकारत होते. त्यांच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. 2000 मध्ये त्यांनी हेरा-फेरी हा चित्रपट केला होता. हेरा-फेरी चित्रपटाने प्रियदर्शन यांना खूप मोठे यश मिळवून दिले. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्या भूमिका होत्या. तसेच यामध्ये कुलभूषण खरबंदा यांची देखील भूमिका होती.

तसेच इतर पात्र देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात होते. अक्षय कुमार याचे या चित्रपटात नाव राजू असे होते. तर सुनील शेट्टी याचे या चित्रपटात नाव शाम होते, तर परेश रावल यांनी बाबुभाई हा मोठ्या खुबीने साकारला होता. हा चित्रपट एवढा चढला होता की, या चित्रपटाचा नंतर सिक्वेल आला होता. त्या चित्रपटाचे नाव फिर हेरा-फेरी असे ठेवण्यात आले आहे.

फिर हेरा-फेरी हा देखील तेवढाच गाजला होता. त्यानंतर अक्षय कुमार याला अनेक कॉमेडी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात तब्बू हिनेदेखील भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा ही फार वेगळी होती. श्याम, राजू आणि बाबुभाई यांच्याकडे काही काम नसते. त्यामुळे त्यांची सातत्याने आ’र्थिक अ’डचण होत असते.

याच वेळी ते एका फो’नने त्र’स्त असतात. त्यांच्या घरामध्ये एक फोन असतो. या फोनवर अनेकदा चु’कीचे फो’न येत असतात. एक दिवस असा एक फोन येतो की, एका मु’लीचे अ’पह’रण करून को’ट्याव’धीची खं’डणी मा’गण्यात येते. त्यामुळे हे तिघेही असा क’ट र’चतात की, आपणच मु’लीचे अप’हरण करायचे आणि को’ट्यव’धी रु’पयां’ची खं’डणी मा’गायची.

त्याप्रमाणे ते कुलभूषण खरबंदा यांना फोन करून तुमच्या नात सही सलामत पाहिजे असल्यास को’ट्याव’धी रु’पये द्या, अशी मागणी करतात. यामध्ये कुलभूषण खरबंदा यांच्या नातवाची भूमिका एन एलेस्किया एनारा हिने केली होती. ती चेन्नई येथील राहणारी आहे आणि सध्या चेन्नई मध्ये राहते.

त्यानंतर या मु’लीचे अप’हरण करता करता हे तिघेही त्या मु’लीला वा’चवतात आणि गुं’डांच्या ता’वडी’तून सो’डवतात, अशी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या मुलीशी सर्वांचीच खूप गट्टी जुळली होती. अक्षय कुमार सोबत तिने अनेक फोटो देखील शूट केलेले आहे.

ही मुलगी आता खूप मोठी झाली असून ती चेन्नई येथील काही जा’हिरात व मॉ’डलिंग मध्ये काम करत असते. इं’स्टाग्रा’मच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. तिने अक्षय कुमार सोबत आपला फोटो शे’अर केला आहे आणि जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. यामध्ये ती हेराफेरीच्या सेटवर उभी असल्याचे दिसत आहे.

याचप्रमाणे तिने अभिनेता कमल हसन यांच्यासोबत देखील एक फो’टो शे’अर केला. यामध्ये कमल हसन यांच्यासोबत कडेवर बसल्याचे दिसत आहे. ही मुलगी आता मोठी झाली असून तिचे हॉ’ट फो’टो देखील ती इंस्टा’ग्राम वर शे’अर करत असते. चहाते तिला लाई’क देखील देत असतात.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *