मराठी सिनेसृष्टी हादरली ! ‘जीव झाला येडापिसा’ मधील अभिनेत्याचे को’रोनामुळे नि’धन..पहा शेवटच्या क्षणी…

सध्या देशातील प’रिस्थि’ती अत्यंत भ’यंकर आणि दुःखद आहे. ह्या आ’जाराने सगळीकडेच दुःखाचे सावट पसरवले आहे. ह्याच पार्श्वभूमीवर देशातील काही भागात आणि मुख्य म्हणजे, आपल्या राज्यात देखील वाईट परि’स्थिती आहे.
त्यामुळे आपल्या राज्यात सगळीकडे ताळेबंदी अर्थात लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणालाही घराच्या बाहेर निघायला देखील मज्जाव आहे. ह्याच प’रिस्थतीमध्ये, सगळीकडून दुःखद बातम्या ऐकायला येत आहे. दिवसेंदिवस, को’रोनामुळे मृ’त्यूच्या वार्ता कानी येत आहेत. ह्या मध्ये सर्वसामान्यांपासून ते मोठाले नेते, सेलेब्रिटीज सगळे आहेत.
खास करून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तर शोककळाच पसरली आहे. कित्येक कलाकार आणि अभिनेते व अभिनेत्री ह्यांना को’रोनाच्या आ’जारात मृ’त्यू आला आहे. प्रवीण कुलकर्णी सारख्या नव्या आणि अतिहुशार अश्या संगीतकाराला आपण ह्याच काळात गमावले. काळ आश्विनी महांगडे ह्यांच्या वडिलांचे देखील नि’धन झाल्याची बातमी आली होती.
त्याचबरोबर, मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील ह्यांना देखील काही दिवसांपूर्वीच आपण को’रोनामुळे गमावले. ह्यात आता मराठी चित्रपट सृष्टीवरील दुःख कमी होताना दिसत नाहीये. नुकतेच एका दिग्ग्ज आणि मोठ्या अभिनेत्याच्या मृ’त्यूची वार्ता आली आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
बालगंधर्व, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, टेंडल्या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने वाह-वाह कमावणारे हेमंत जोशी ह्यांचा नुकताच को’रोनामुळे मृ’त्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी अनेक मराठी सिनेमांमधून उत्तम काम करून सदैव आपला वेगळा असा रसिकवर्ग निर्माण केला आहे.
संत आपल्या उत्तम अभिनयाने त्यांनी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. जीव झाला येडापीसा ह्या मराठी मालिकेमधील ‘भावे’ ह्या भूमिकेद्वारे त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आज त्यांच्याच मृ’त्यूची बातमी समोर आली आहे. १९ मे ला त्यांचा को’रोनामुळे मृ’त्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना को’रोनाची ला’गण झाली होती, आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र त्यांचा मृ’त्यू झाला.
अभिनेत्री सुमेधा दातार आणि अभिनेता सुप्रित निकम ह्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरुन सर्वांसोबत हि दुःखद वार्ता शेअर केली आहे. जीव झाला येडापीसा मध्ये काकी ची भूमिका साकारणारी सुमेधा दातार ह्यांनी हा शोकसंदेश सर्वांना दिला आहे. ह्यामध्ये त्या लिहतात, “भावपूर्ण श्रद्धांजली” असं लिहायला मनच धजत नाहीये.
हे दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटी,सतत हसतमुख व्यक्तिमत्त्व, कसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच…”ऐश”. माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास…आणि काल अचानक भावे गेले…किती वेळ, अजूनही पटतच नाहीये. जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत “ऐश” करा.”
अभिनेता सुप्रित निकम ह्यांनी देखील एक संदेश लिहला आहे त्यामध्ये त्यांनी लिहले आहे की,’मी तुमच्या रूपात एक सर्वात उत्तम मित्र गमावला आहे.’ संपूर्ण मराठी सिनेसृष्टीने एक उमदा आणि दिलखुलास कलाकार गमावला आहे.