‘एकीकडे माझ्या दे’शातील लोकं म’ र’ त असताना मी लग्न कसं करू?’ म्हणत ‘या’ अभिनेत्रीने स्वतःचा विवाहसोहळा केला र’द्द..

देशात को’रो’नाच्या दु’सऱ्या ला’टेचा क’हर कायम असल्याचे दिसत आहे. को’रो’ना बा’धि’तां’ची संख्या दि’वसेंदिव’स नवीन उच्चां’क गा’ठत असून, को’रो’नाच्या मृ’त्यूचे प्र’माणही वा’ढता’ना पाहायला मिळत आहे. सध्या देश को’रोना’च्या दुसऱ्या ला’टेशी दोन हात करत आहे.
को’रो’नाची हि दुसरी लाट अ’धिकच भ’यान’क आणि वि’ध्वसं’क’री ठरत आहे. दे’शात दररोज तीन लां’खांहून अधिक को’रोना रु’ग्णांची वा’ढ होत आहे. को’रो’नाच्या ह्या दुसऱ्या ला’टेचा सा’मना करण्याकरिता विविध पा’तळीवर वेगवेगळे प्र’यत्न केले जात आहेत. सध्याच्या ह्या भ’या’नक आणि भी’षण प’रिस्थतीमुळे, आपल्या सर्वांचेच मन सु’न्न झाले आहे.
सगळीकडेच जे मृ’त्यूने थै’मान मां’डले आहे त्यामध्ये, आपल्यापैकी कोणालाही सुख अ नुभवायचे किंवा उत्सव साजरा करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आपण पहिले आहे की, सध्या अश्या प्रकारे आनंद कोणीही साजरा करत नाहीये. को’रो’नाने देशात थै’मान घातले आहे.
रोज ला’खो नवे रू’ग्ण सा’पडत आहेत. आॅ’क्सिज’न, आ’यसी’यू बे’ड्सअभावी रू’ग्णांना जी’व ग’मवा’वा लागतोय. या सं’कटातून दे शाला बाहेर काढण्यासाठी बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पुढे येत मदतीचा हात दिला आहे.
‘ससुराल सिमर’ फेम अभिनेत्री वैशाली टक्कर हिचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. ती या महिन्यात डॉ.अभिनंदन सिंग हुंडलसोबत लग्न करणार अशी अपेक्षा होती. परंतु, अभिनेत्री वैशाली हिने आता हे लग्न पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैशालीने आता को’रोना सं’कटात गरजूंना मदत करण्याचे ठरविले आहे.
त्याचबरोबर ती स्वतः र’स्त्यावर उ’तरुन लो’कांना जेवण आणि वैद्य’कीय मदत करत आहे. वैशाली एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत मिळून हे काम करत आहे. ईटाइम्सशी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, ती एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत काम करते आहे जे या सं’कटकाळी ग’रजवंताना आवश्यक सुविधा पुरवत आहेत. ती पुढे म्हणते की, ज्या वेळी को’रोनामुळे लोक मर’त आहेत आणि अ’स्वस्थ आहेत, त्यावेळी तिला कोणत्याही सेलिब्रेशन, लग्न आणि भा’रत सो’डून जाण्याचा विचार करता येणार नाही.
अभिनेत्री वैशाली पुढे म्हणाली, ‘सध्याची प’रिस्थिती बघता मी माझे लग्न पुढे ढकलले आहे. मी अशा वातावरणात लग्न कसे करु शकते, जेव्हा लोक दररोज म’र’त आहेत, ते अ’स्वस्थ आहेत. यावर्षी मला नवं आ’युष्य सुरू करावंस अजिबात वाटत नाही. यावर्षी माझे लग्न होणार नाही.
सध्या भा’रत सर्वा’धिक प्र’भावि’त आहे आणि मी उत्सव, लग्न किंवा देशाबाहेर जाण्याच्या मूडमध्ये नाही. माझ्या देशात, जेव्हा आजूबाजूचे लोक पी’डित आहेत आणि म’रत आहेत, तेव्हा हे पाऊल उचलणे मला योग्य वाटत नाही.