“माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने सो’शल मी’डियावर घातलाय धु’माकू’ळ, बो’ल्ड फोटो इंटरनेट वर झाले व्हा’यरल, फोटो पाहून चकित व्हाल…

“माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने सो’शल मी’डियावर घातलाय धु’माकू’ळ, बो’ल्ड फोटो इंटरनेट वर झाले व्हा’यरल, फोटो पाहून चकित व्हाल…

गौतमी देशपांडे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तीने अनेक टीव्ही सिरीयल मध्ये काम केले आहे. “माझा होशील ना” ही मराठी टेलिव्हिजन कौटुंबिक मालिका आहे. ज्यामध्ये गौतमी देशपांडे असून सईची भूमिका साकारली आहे. गौतमी देशपांडे हिचा जन्म पुणे येथे झाला. गौतमीच्या आई देखील एक न’र्तक होती.

गौतमी देशपांडे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री असून मृण्मयी देशपांडे हीची धाकटी बहीण आहे. गौतमी अजून अ’विवाहित आहे आणि कोणाच्याही प्रे’मात अ’ड’कलेली नाही. पुणे विद्यापीठातून २०१४ मध्ये गौतमी देशपांडे हिने अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने अभियांत्रिकी पूर्ण करून सीमेन्समध्ये प्रवेश केला.

गौतमी तिच्या महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमात खूप सक्रिय होती. तीने तिच्या कारकिर्दीत अनेक नाटकात भाग घेतला होता आणि अनेक पुरस्कारही जिंकलेले आहे. अभिनयाबरोबरच गौतमी एक अद्भुत गायिका तसेच एक उत्तम कलाकार देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हि’डिओ इन्स्टाग्रामवर पो’स्ट करते आणि चाहत्यांच्या संपर्कात असते.

सोनी मराठीच्या “सारे तुझ्याचसाठी” या मालिकेतून गौतमी देशपांडे हिने पदार्पण केले होते. सुप्रसिद्ध अभिनेता हर्षद अटकरी यांच्या वि’रुद्ध ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत तिने श्रुतीची मुख्य भूमिका साकारली होती. गौतमी ही केवळ अभिनेत्रीच नाही तर एक चांगली गायिका देखील आहे.

2016 मध्ये तिने “सुपर सिंगर” स्पर्धेतही भाग घेतला होता. “माझा होशील ना” ही मराठी कौटुंबिक मालिकेत ती भूमीका करत आहे. ज्यामध्ये गौतमी देशपांडे हिने सईची भूमिका साकारली असून आदित्य याने विराजस कुलकर्णीची भूमिका साकारली आहे. अलीकडे माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेचं हिने नवं फोटोशूट केलेलं आहे. आणि तीने तीचे हे फोटो देखील चाहत्यांसोबत शेयर केले आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी सो’शल मी’डियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सो’शल मी’डियावर नवनवीन फोटो शेअर करून ती तिच्या चाहत्यांशी सो’शल मी’डियाद्वारे नेहमीच संपर्कात राहत असते.

माझा होशील ना या मालिकेतून सध्या गौतमी घराघरा पोहोचली आहे. याशिवाय गौतमी एक उत्तम गायिका देखील आहे. मात्र ती सध्या आपल्या अभिनयाची सुंदर छा’प प्रेक्षकांच्या म’नावर पाडतेय. तिचे हे नवनवीन फोटो तिच्या चाहत्यांचं मन जिंकत आहेत. या पांढऱ्या गाऊनमधील फोटोंनी तर सो’शल मी’डियावर चांगलाच धु’माकू’ळ घातला.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *